Marathi govt jobs   »   Job Notification   »   ISRO IPRC भरती 2023

ISRO IPRC भरती 2023, विविध संवर्गातील 62 पदांसाठी अर्ज करा

ISRO IPRC भरती 2023

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) विविध संवर्गातील एकूण 62 रिक्त पदे भरण्याकरिता ISRO IPRC भरती 2023 जाहीर केली आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 27 मार्च 2023 पासून सुरु झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार ISRO IPRC भरती 2023 साठी 24 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. आज या लेखात आपण ISRO IPRC भरती 2023 ची अधिसूचना, इंडियन ISRO IPRC भरती 2023 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्ज लिंक, आणि इतर महत्वपूर्ण माहिती याबद्दल माहिती पाहणार आहोत.

ISRO IPRC भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO)
पदभरतीचे नाव ISRO IPRC भरती 2023
पदे
  • तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant)
  • तंत्रज्ञ ‘बी’ (Technician ‘B’)
  • ड्राफ्ट्समन (Draftsman)
  • अवजड वाहन चालक (Heavy Vehicle Driver)
  • हलके वाहन चालक (Light Vehicle Driver)
  • फायरमन (Fireman)
निवड प्रक्रिया लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणी
ISRO IPRC अधिकृत वेबसाइट www.iprc.gov.in

ISRO IPRC भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

ISRO IPRC भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

ISRO IPRC भरती 2023: महत्वाच्या तारखा
Events Date
ISRO IPRC भरती 2023 ची अधिसूचना 27 मार्च 2023
ISRO IPRC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 27 मार्च 2023
ISRO IPRC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2023

ISRO IPRC भरती 2023 अधिसूचना

ISRO IPRC भरती 2023 अंतर्गत तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ ‘बी’, ड्राफ्ट्समन, अवजड वाहन चालक, हलके वाहन चालक आणि फायरमन या संवर्गातील एकूण 62 रिक्त पदांची भरती होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवार 24 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. ISRO IPRC भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

ISRO IPRC भरती 2023 अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

IIG Mumbai Recruitment 2023
Adda247 Marathi App

ISRO IPRC भरती 2023 मधील रिक्त पदाचा तपशील

ISRO IPRC भरती 2023 मधील पदानुसार रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

ISRO IPRC भरती 2023 रिक्त पदे
पोस्टचे नाव रिक्त पदांची संख्या
तांत्रिक सहाय्यक 24
तंत्रज्ञ ‘बी’ 29
ड्राफ्ट्समन ‘बी’ 1
अवजड वाहन चालक 5
हलके वाहन चालक 2
फायरमन ‘ए’ 1
एकूण 62

ISRO IPRC भरती 2023 साठी आवश्यक  पात्रता निकष

ISRO IPRC भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालील देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तांत्रिक सहाय्यक संबंधित विषयातील प्रथम श्रेणी पदवी.
तंत्रज्ञ ‘बी’ संबंधित क्षेत्रातील आयटीआय प्रमाणपत्र.
ड्राफ्ट्समन ‘बी’ NTC किंवा NAC सह NCVT मधून ड्राफ्ट्समन सिव्हिल ट्रेडमध्ये ITI
अवजड वाहन चालक एसएससी/मॅट्रिक/एसएसएलसी पास 5 वर्षांचा अनुभव आणि अवजड वाहन परवाना
हलके वाहन चालक एसएससी/मॅट्रिक/एसएसएलसी पास 3 वर्षांचा अनुभव आणि हलके वाहन परवाना
फायरमन ‘ए’ एसएससी/मॅट्रिक/एसएसएलसी उत्तीर्ण

वयोमर्यादा

  • ISRO IPRC भरती 2023 साठी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे.

ISRO IPRC भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक

ISRO IPRC भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 24 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ISRO IPRC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.

ISRO IPRC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

ISRO IPRC भरती 2023: वेतन

ISRO भरती अंतर्गत तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ ‘B’, ड्राफ्ट्समन, हेवी व्हेईकल ड्रायव्हर लाइट व्हेईकल ड्रायव्हर आणि फायरमनच्या रिक्त जागांसाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना खाली दिलेल्या प्रमाणे वेतन मिळेल:

पोस्टचे नाव वेतन
तांत्रिक सहाय्यक Level-7 रु.44,900 ते रु 142000
तंत्रज्ञ ‘बी’ Level-3 रु.21,700 ते रु. 69100
ड्राफ्ट्समन ‘बी’ Level-3 रु.21,700 ते रु. 69100
अवजड वाहन चालक Level-2 रु.19,900 ते रु. 63200
हलके वाहन चालक Level-2 रु.19,900 ते रु. 63200
फायरमन ‘ए’ Level-2 रु.19,900 ते रु. 63200

ISRO IPRC भरती 2023 निवड प्रक्रिया

ISRO IPRC भरती 2023 साठी पात्र उमेदवाराची निवड ही लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणीच्या आधारावर केल्या जाणार आहे.

NCL Pune Recruitment 2023
Adda247 Marathi Telegram

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA STUDY MATERIAL

 

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247 Prime
Maharashtra Prime Test Pack

Sharing is caring!

ISRO IPRC भरती 2023, विविध संवर्गातील 62 पदांसाठी अर्ज करा_6.1

FAQs

When has ISRO IPRC Recruitment 2023 notification announced?

ISRO IPRC Recruitment 2023 notification has announced on 27 March 2023

How many vacancies are notified under ISRO IPRC Recruitment 2023 Notification?

A total of 62 vacancies are notified under ISRO IPRC Recruitment 2023 Notification.

What is the selection process for ISRO IPRC Recruitment 2023?

The selection of candidates for ISRO IPRC Recruitment 2023 will be made on the basis of a written test.

What is the last date to apply online for ISRO IPRC Recruitment 2023?

The last date to apply online for ISRO IPRC Recruitment 2023 is 24 April 2023.