Marathi govt jobs   »   Job Notification   »   जालना पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील...

जालना पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024

जालना पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024

जालना पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024: जालना ग्रामीण, पोलीस अधीक्षक कार्यालयाने नुकतेच त्यांच्या कार्यालयांतर्गत पोलीस शिपाई या संवर्गातील रिक्त पदांचा तपशील जाहीर केला आहे. लवकरच या पदांसाठी भरती होणार असल्याची शक्यता आहे. जालना ग्रामीण, पोलीस कार्यालयांतर्गत एकूण 1039 पदे रिक्त आहेत. या लेखात आपण जालना पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

जालना पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024: विहंगावलोकन

जालना ग्रामीण, पोलीस कार्यालयांतर्गत एकूण 1039 पदे रिक्त आहेत. जालना पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

जालना पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभागाचे नाव महाराष्ट्र शासन, गृह विभाग
लेखाचे नाव जालना पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024
पदाचे नाव पोलीस शिपाई
रिक्त पदांची संख्या 1039
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ https://www.mahapolice.gov.in/

जालना पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024

खालील तक्त्यात जालना ग्रामीण, पोलीस कार्यालयांतर्गत रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदांचा तपशील देण्यात आला आहे.

अ.क्र. पदाचे नाव  प्रवर्ग पद संख्या 
1. पोलीस शिपाई अजा 135
अज 73
विजा 31
भज(ब) 26
भज(क) 36
भज(ड) 21
विमाप्र 21
इमाव 197
इडब्ल्यूएस 13
अराखीव 486
एकूण    1039

जालना पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 अधिकृत सूचना

उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून जालना पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 बद्दलची अधिकृत सूचना डाउनलोड करू शकतात

जालना पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 अधिकृत सूचना PDF

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

FAQs

जालना ग्रामीण, पोलीस कार्यालयांतर्गत किती पदे रिक्त आहेत?

जालना ग्रामीण, पोलीस कार्यालयांतर्गत एकूण 1039 पदे रिक्त आहेत.

जालना पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

जालना पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

जालना पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 जाहीर झाला आहे का?

होय, जालना पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 जाहीर झाला आहे.