Table of Contents
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023: धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने तालुका व्यवस्थापक या संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023 जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 30 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. या लेखात जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि अर्ज प्रकिया याबद्दल माहिती पाहणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023: विहंगावलोकन
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023 अंतर्गत दोन तालुका व्यवस्थापक पदांची भरती होणार असून जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
कार्यालय | जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे |
भरतीचे नाव | जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023 |
पदाचे नाव |
तालुका व्यवस्थापक |
एकूण रिक्त पदे | 02 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
नोकरीचे ठिकाण | धुळे |
अधिकृत संकेतस्थळ |
https://dhule.gov.in/
|
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023 साठी महत्वाच्या तारखा
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात तपासू शकतात.
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023 ची अधिसूचना | 15 सप्टेंबर 2023 |
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख | 15 सप्टेंबर 2023 |
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2023 |
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023 अधिसूचना
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023 अंतर्गत तालुका व्यवस्थापक पदांची भरती होणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023 ची अधिसूचना
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023 अंतर्गत तालुका तालुका व्यवस्थापक संवर्गातील एकूण 02 पदांची भरती केल्या जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खाली देण्यात आली आहे.
- शासनमान्य विद्यापिठाचा कोणत्याही शाखेचा पदविधर.
- व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी MBA / MPM / MSW यांना प्राधान्य राहील.
- संगणकाचे ज्ञान आवश्यक. MS-CIT (शासनमान्य प्रमाणपत्र).
- PESA क्षेत्र तसेच आदीवासी क्षेत्रामध्ये वनहक्क अधिनियमांतर्गत कामकाजाचा अनुभव असलेलांना प्राधान्य राहील.
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023 अर्ज प्रकिया
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आपला अर्ज पाठवायचा आहे. जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023 साठी अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली देण्यात आला आहे.
अर्ज पाठवायचा पत्ता: तहसिलदासर महसूल, (महसूल शाखा), जि.का. धुळे
धुळे जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2023: वेतन
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे भरती 2023 मधील तालुका व्यवस्थापक पदास मिळणारे वेतन खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव | वेतन |
तालुका व्यवस्थापक | रु. 20,000 |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप