Table of Contents
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भरती 2023
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा येथील बालवाटिका शिक्षक, आणि टीजीटी (संस्कृत) पदाच्या भरतीसाठी केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023 जाहीर केली आहे. केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023 अंतर्गत पात्र उमेदवारांची 12 जुलै 2023 रोजी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखत घेतली जाणार आहे. आज या लेखात आपण केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मुलाखतीचे ठिकाण व इतर महत्वाच्या बाबींचा समावेश आहे.
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023: विहंगावलोकन
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023 अंतर्गत बालवाटिका शिक्षक, आणि टीजीटी (संस्कृत) पदांची भरती होणार आहे. केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विद्यालयाचे नाव | केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा |
भरतीचे नाव | केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023 |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे | NA |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
नोकरीचे ठिकाण | भंडारा |
अधिकृत संकेतस्थळ | https://bhandaraof.kvs.ac.in/ |
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023 अंतर्गत पात्र उमेदवारांची 12 जुलै 2023 रोजी मुलाखत घेण्यात येणार आहे.
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023 मुलाखत तारीख | 12 जुलै 2023, सकाळी 09 वाजता |
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023 ची अधिसूचना
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023 अंतर्गत बालवाटिका शिक्षक, आणि टीजीटी (संस्कृत) पदांची भरती होणार असून केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023 अधिसूचना
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भरती 2023 मधील रिक्त पदाचा तपशील
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023 अंतर्गत बालवाटिका शिक्षक, आणि टीजीटी (संस्कृत) पदांची भरती होणार असून अद्याप रिक्त पदांचा तपशील जाहीर झाला नाही. जसा रिक्त पदांचा तपशील जाहीर होईल तसे आम्ही या लेखात अपडेट करू.
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
बालवाटिका शिक्षक | Senior Secondary class (Class XII or its equivalent) from a recognized Board with at least 50% marks and Diploma in nursery Teacher education /Pre- school Education/ Early Childhood Education Programme (D.E.C.Ed) of duration of not less than two years or B.Ed (Nursery) from NCTE recognised institutions. |
टीजीटी (संस्कृत) | Bachelor’s Degree from a recognized University with at least 50% marks in aggregate in the mentioned subjects with B.Ed from a recognized University and passed in the CTET-II conducted by CBSE. |
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भरती 2023 साठी मुलाखतीचे ठिकाण
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 12 जुलै 2023 रोजी मुलाखतीसाठी खाली दिलेल्या पत्यावर हजर राहायचे आहे. मुलाखतीचा पत्ता खाली देण्यात आला आहे.
मुलाखतीचा पत्ता: भंडारा येथील केंद्रीय विद्यालय, जवाहरनगर इस्टेट, आयुध निर्माणी भंडारा महाराष्ट्र – 441906
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023: निवड प्रक्रिया
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारावर केल्यावर केल्या जाणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.