Marathi govt jobs   »   Latest Post   »   कोल्हापूर महानगरपालिका भरती 2024
Top Performing

कोल्हापूर महानगरपालिका भरती 2024, 763 पदांच्या आकृतीबंधास मान्यता

कोल्हापूर महानगरपालिकेत लवकरच महाभरती

कोल्हापूर महानगरपालिकेत लवकरच महाभरती: कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे लवकरच विविध संवर्गातील पदांसाठी महाभरती राबविण्यात येणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने 763 पदांच्या भरतीसाठी आकृतिबंधास मंजुरी मिळाली आहे. या लेखात कोल्हापूर महानगरपालिका भरती बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कोल्हापूर महानगरपालिका भरती: विहंगावलोकन

कोल्हापूर महानगरपालिका भरती अंतर्गत एकूण 763 रिक्त पदे मंजूर आहेत. कोल्हापूर महानगरपालिका भरती बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

कोल्हापूर महानगरपालिका भरती: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
महानगरपालिकेचे नाव कोल्हापूर महानगरपालिका
भरतीचे नाव कोल्हापूर महानगरपालिका भरती
पदाचे नाव विविध संवर्गातील रिक्त पदे
रिक्त पदांची संख्या 763
नोकरीचे स्थान कोल्हापूर

कोल्हापूर महानगरपालिका भरती शासन निर्णय

कोल्हापूर महानगरपालिकेच्या 763 पदांच्या एकत्रित आकृतीबंधास मान्यता देण्यासंदर्भात शासन निर्णय महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाने जारी केला आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन शासन निर्णय PDF डाउनलोड करू शकतात.

कोल्हापूर महानगरपालिका भरती शासन निर्णय PDF

कोल्हापूर महानगरपालिका मंजूर पदे

उमेदवार खालील तक्त्यात कोल्हापूर महानगरपालिका मंजूर पदांचा तपशील पाहू शकतात.

अ.क्र तपशील मंजूरपद संख्या
1 मंजूर पदे 428
2 नवनिर्मित पदे 335
एकूण 763

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

कोल्हापूर महानगरपालिका भरती 2024, 763 पदांच्या आकृतीबंधास मान्यता_4.1

FAQs

कोल्हापूर महानगरपालिका आकृतीबंधास मान्यता कधी मिळाली?

कोल्हापूर महानगरपालिका आकृतीबंधास मान्यता 14 मार्च 2024 रोजी मिळाली.

कोल्हापूर महानगरपालिका किती पदांसाठी आकृतीबंधास मान्यता मिळाली?

कोल्हापूर महानगरपालिका 763 आकृतीबंधास मान्यता मिळाली.