Table of Contents
कृषी सेवक परीक्षेची तारीख 2023
कृषी सेवक परीक्षेची तारीख 2023: महाराष्ट्र कृषी विभागाने दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. कृषी विभागाने कृषी सेवक संवर्गातील जागांसाठी कृषी सेवक भरती 2023 सप्टेंबर 2023 मध्ये जाहीर केली होती. सदर परीक्षा ही दिनांक 16 व 19 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे. या लेखात आपण कृषी सेवक परीक्षेची तारीख 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
कृषी सेवक परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन
कृषी विभाग अंतर्गत कृषी सेवक संवर्गातील एकूण 2109 पदांसाठी भरती होणार असून कृषी सेवक परीक्षेची तारीख 2023 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.
कृषी सेवक परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
विभाग | कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | कृषी सेवक भरती 2023 |
पदाचे नाव |
कृषी सेवक |
कोणत्या विभागाच्या अधिसूचना जाहीर झाल्या |
|
एकूण रिक्त पदे | 2109 |
परीक्षेची तारीख | 16 व 19 जानेवारी 2024 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा |
अधिकृत संकेतस्थळ | www.krishi.maharashtra.gov.in |
कृषी सेवक परीक्षेची तारीख 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
कृषी सेवक भरती 2023 साठी परीक्षेची तारीख 16 व 19 जानेवारी 2024 असून कृषी सेवक भरती 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहे.
कृषी सेवक भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
कृषी सेवक भरती 2023 ची अधिसूचना ची अधिसूचना | 16 ऑगस्ट 2023 |
कृषी सेवक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 14 सप्टेंबर 2023 |
कृषी सेवक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 03 ऑक्टोबर 2023 |
कृषी सेवक परीक्षा 2023 | 16 व 19 जानेवारी 2024 |
कृषी सेवक परीक्षेची तारीख 2023: अधिकृत सूचना
कृषी सेवक परीक्षेची तारीख 2023: महाराष्ट्र कृषी विभागने दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी कृषी सेवक परीक्षेची तारीख 2023 जाहीर केली असून सदर परीक्षा ही 16 व 19 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून कृषी सेवक परीक्षेची तारीख 2023 ची अधिकृत सूचना पाहू शकतात.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
कृषी विभाग भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाचे लेख |
|
कृषी सेवक भरती 2023 | |
कृषी विभाग वेतन 2023 | कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका |
कृषी विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 | कृषी विभाग परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 |