Marathi govt jobs   »   कृषी सेवक भरती 2023   »   कृषी सेवक निकाल अपडेट 2024

कृषी सेवक निकाल अपडेट 2024, अधिकृत सूचना पहा

कृषी सेवक निकाल अपडेट 2024

कृषी सेवक निकाल अपडेट 2024: कृषी विभागाने दिनांक 05 मार्च 2024 रोजी कृषी सेवक निकाल अपडेट 2024 जाहीर केले आहे. कृषी सेवक पदासाठी परीक्षा ही दिनांक 16 व 19 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आली आहे. सदर परीक्षेचे निकाल अपडेट कृषी विभागाने जाहीर केले होते. या लेखात कृषी सेवक निकाल अपडेट 2024 बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

कृषी सेवक निकाल अपडेट 2024: विहंगावलोकन

कृषी विभागाने दिनांक 05 मार्च 2024 रोजी कृषी सेवक निकाल अपडेट 2024 जाहीर केले आहे. खालील तक्त्यात कृषी सेवक निकाल अपडेट 2024चे विहंगावलोकन तपासू शकता.

कृषी सेवक निकाल अपडेट 2024: विहंगावलोकन
श्रेणी निकाल अपडेट
विभाग कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव कृषी सेवक भरती 2023
पदाचे नाव

कृषी सेवक

कोणत्या विभागाच्या अधिसूचना जाहीर झाल्या
  • छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)
  • नाशिक
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • पुणे
  • ठाणे
एकूण रिक्त पदे 2109
परीक्षेची तारीख 16 व 19 जानेवारी 2024
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा

कृषी सेवक निकाल अपडेट 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा

कृषी सेवक भरती 2023 साठी परीक्षेची तारीख 16 व 19 जानेवारी 2024 असून कृषी सेवक भरती 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहे.

कृषी सेवक भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
कृषी सेवक भरती 2023 ची अधिसूचना ची अधिसूचना 16 ऑगस्ट 2023
कृषी सेवक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 14 सप्टेंबर 2023
कृषी सेवक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023
कृषी सेवक परीक्षा 2024 16 व 19 जानेवारी 2024
कृषी सेवक निकाल 2024 लवकरच जाहीर करण्यात येईल

कृषी सेवक निकाल अपडेट 2024 अधिकृत सूचना

05 मार्च 2024 रोजी कृषी विभागाने कृषी सेवक निकाल अपडेट 2024 जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विभागाने IBPS ला लवकरात लवकर निकाल लावण्याचे आदेश दिले आहेत. कृषी सेवक निकाल अपडेट 2024 अधिकृत सूचना खाली पहा.

कृषी सेवक निकाल अपडेट
कृषी सेवक निकाल अपडेट

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

कृषी विभाग भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाचे लेख
कृषी सेवक भरती 2023
कृषी विभाग वेतन 2023 कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
कृषी विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 कृषी विभाग परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

कृषी सेवक निकाल अपडेट 2024 कधी जाहीर झाले?

कृषी सेवक निकाल अपडेट 2024 05 मार्च 2024 रोजी जाहीर झाले.

कृषी सेवक परीक्षा 2023 कधी झाली?

कृषी सेवक परीक्षा 2023 16 व 19 जानेवारी 2024 रोजी होणार आहे.

कृषी सेवक प्रवेशपत्र 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

कृषी सेवक प्रवेशपत्र 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.