Table of Contents
कृषी विभाग प्रवेशपत्र 2023
महाराष्ट्र कृषी विभागाने दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी कृषी विभाग प्रवेशपत्र 2023 जाहीर केले. विविध संवर्गातील एकूण 218 पदांसाठी कृषी विभाग भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्नश्रेणी) आणि लघुलेखक (उच्च श्रेणी), वरिष्ठ लिपीक व सहाय्यक अधिक्षक या सर्व पदाचे कृषी विभाग प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे. आज या लेखात आपण कृषी विभाग प्रवेशपत्र 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक व प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
कृषी विभाग प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन
कृषी विभाग प्रवेशपत्र 2023 जाहीर आहे. IBPS मार्फत परीक्षा कृषी विभागाची परीक्षा 21, 22 आणि 25 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे. कृषी विभाग प्रवेशपत्र 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.
कृषी विभाग प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | प्रवेशपत्र |
विभाग | कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | |
लेखाचे नाव | |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे |
218 |
कृषी विभाग परीक्षेची तारीख 2023 | 21, 22 आणि 25 सप्टेंबर 2023 |
कृषी विभाग प्रवेशपत्र 2023 लिंक | सक्रीय |
अधिकृत संकेतस्थळ | www.krishi.maharashtra.gov.in |
कृषी विभाग प्रवेशपत्र दिनांक आणि इतर महत्वाच्या तारखा
कृषी विभाग प्रवेशपत्र 2023 दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर झाले असून कृषी विभाग भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.
कृषी विभाग प्रवेशपत्र 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
कृषी विभाग भरती 2023 ची अधिसूचना | 01 एप्रिल 2023 |
कृषी विभाग भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया | 01 ते 30 एप्रिल 2023 |
कृषी विभाग प्रवेशपत्र 2023 | 13 सप्टेंबर 2023 |
कृषी विभाग परीक्षा 2023 | 21, 22 आणि 25 सप्टेंबर 2023 |
कृषी विभाग प्रवेशपत्राची नोटीस
कृषी विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विविध विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-क संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी), सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक या पदांकरीता ऑनलाईन परीक्षा दिनांक 21, 22 आणि 25 सप्टेंबर 2023 रोजी राज्यातील नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर आयोजीत करण्यात आलेली आहे. 13 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर झालेले कृषी विभागाचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
कृषी विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक
कृषी विभाग प्रवेशपत्र 2023 जाहीर करण्यात आले आहे. कृषी विभाग भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील पदाची परीक्षा 21, 22 आणि 25 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. कृषी विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.
कृषी विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड लिंक (लिंक सक्रीय)
कृषी विभाग प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?
कृषी विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.
- सर्वप्रथम कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ @krishi.maharashtra.gov.in ला भेट द्या.
- आता तेथे कृषी विभाग प्रवेशपत्र 2023 दिसेल त्यावर क्लिक करा.
- नवीन टॅब ओपन होईल.
- तेथे कृषी विभाग भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला Login ID आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
- आता आपले कृषी विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा.
कृषी विभाग परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023
कृषी विभाग परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023 आपल्याला माहिती असल्यास आपण आपल्या अभ्यासाचे योग्य नियोजन करू शकतो. कृषी विभागातील वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधिक्षक या संवर्गातील पदांची ऑनलाईन परीक्षा एकूण 200 गुणांची होणार आहे तर लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्नश्रेणी) आणि लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील पदांची ऑनलाईन परीक्षा एकूण 120 गुणांची होणार आहे. कृषी विभाग परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023 याबद्दल सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
कृषी विभाग परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |