Marathi govt jobs   »   Krushi Vibhag Bharti 2023   »   कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका

कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs, डाउनलोड करा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका उत्तरांसहित

कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs

महाराष्ट्र कृषी विभागाने लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्नश्रेणी) आणि लघुलेखक (उच्च श्रेणी), वरिष्ठ लिपीक व सहाय्यक अधिक्षक या संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी कृषी विभाग भरती 2023 जाहीर केली. कृषी विभाग भरती 2023 च्या परीक्षेमधील प्रश्नांची पातळी आणि प्रश्नांचे स्वरूप समजवून घेण्यासाठी आपल्याला कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs मदत करतात. त्यामुळे आपल्या अभ्यासाला एक योग्य दिशा मिळते. सध्या या लेखात कृषी सहायक (कृषी सेवक) या पदाच्या सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इतर पदांच्या देखील प्रश्नपत्रिका लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील. या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून उमेदवार कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs डाउनलोड करू शकतात.

कृषी विभाग प्रवेशपत्र 2023

कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका: विहंगावलोकन

कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यावर आपणास परीक्षेची एकंदरीत काठीण्य पातळी आणि परीक्षेचे स्वरूप समजण्यास मदत मिळते. खालील तक्त्यात आपण कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विहंगावलोकन तपासू शकतात.

कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs
श्रेणी मागील वर्षाच्या प्रशपत्रिका
विभागाचे नाव कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव कृषी विभाग भरती 2023
एकूण रिक्त पदे 218
लेखाचे नाव कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
कोणत्या पदाच्या प्रश्नपत्रिका कृषी सहायक / कृषी सेवक
एकूण प्रश्नपत्रिका 08
अधिकृत संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in

कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs उत्तरांसहित

कृषी विभागाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा परीक्षा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. स्पर्धा परीक्षांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो. कृषी विभागाच्या परीक्षेची तयारी करत असलेले उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs उत्तरांसहित डाउनलोड करू शकतात.

Krushi Vibhag Bharti
कृषी विभाग वरिष्ठ लिपिक व सहाय्यक अधीक्षक टेस्ट सिरीज

कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs [2014]

2014 मध्ये गडचिरोली, नाशिक, परभणी आणि यवतमाळ या जिल्हा निवड मंडळांनी कृषी सहाय्पक/ कृषी सेवक पदाची परीक्षा घेतली होती. 2014 मधील कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहे.

कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs उत्तरांसहित
कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड लिंक
गडचिरोली कृषी विभाग प्रश्नपत्रिका 2014 (कृषी सेवक) येथे क्लिक करा
नाशिक कृषी विभाग प्रश्नपत्रिका 2014 (कृषी सेवक) येथे क्लिक करा
परभणी कृषी विभाग प्रश्नपत्रिका 2014 (कृषी सेवक) येथे क्लिक करा
यवतमाळ कृषी विभाग प्रश्नपत्रिका 2014 (कृषी सेवक) (पेसा क्षेत्र) येथे क्लिक करा
यवतमाळ कृषी विभाग प्रश्नपत्रिका 2014 (कृषी सेवक) – 1 येथे क्लिक करा
यवतमाळ कृषी विभाग प्रश्नपत्रिका 2014 (कृषी सेवक) – 2 येथे क्लिक करा

कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs [2013]

2013 मध्ये पुणे जिल्हा निवड समितीने कृषी विभाग भरती अंतर्गत कृषी सेवक परीक्षा घेतली होती. 2013 मधील कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs उत्तरांसहित
कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड लिंक
पुणे कृषी विभाग प्रश्नपत्रिका 2014 (कृषी सेवक) येथे क्लिक करा
Krushi Vibhag Bharti 2023
कृषी विभाग लघुटंकलेखक व लघुलेखक टेस्ट सिरीज

कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs [2012]

2012 मध्ये कोल्हापूर जिल्हा निवड समितीने कृषी विभाग भरती अंतर्गत कृषी सेवक परीक्षा घेतली होती. 2013 मधील कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs उत्तरांसहित
कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड लिंक
कोल्हापूर कृषी विभाग प्रश्नपत्रिका 2014 (कृषी सेवक) येथे क्लिक करा
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

कृषी विभाग भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाचे लेख
कृषी विभाग वेतन 2023 कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
कृषी विभाग भरती 2023 कृषी विभाग रिक्त पदे 2023
कृषी विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 कृषी विभाग परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Krushi Vibhag Bharti
कृषी विभाग वरिष्ठ लिपिक व सहाय्यक अधीक्षक टेस्ट सिरीज

Sharing is caring!

कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs, डाउनलोड करा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका उत्तरांसहित_7.1

FAQs

कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका मी कोठून डाउनलोड करू शकतो?

या लेखात आम्ही कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF प्रदान केल्या आहेत.

कृषी सेवकाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका मी कोठून डाउनलोड करू शकतो?

कृषी सेवकाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका या लेखात प्रदान करण्यात आल्या आहेत.

कृषी विभाग परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहणे आवश्यक का आहे?

कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी, त्या परीक्षेचा परीक्षेचा पॅटर्न आणि परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेवरून ही माहिती समजू शकते. त्यामुळे मागील वर्षीची प्रश्नपत्रिका पाहणे आवश्यक आहे