2025 पर्यंत केंद्रशासित प्रदेश सेंद्रिय बनण्यासाठी लडाख ने सिक्कीम सह सामंजस्य करार केला
केंद्रशासित प्रदेश सेंद्रिय बनण्यासाठी लडाख ऑरगॅनिक, लडाख प्रशासन आणि सिक्कीम राज्य सेंद्रिय प्रमाणपत्र संस्था (एसओसीसीए) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य कराराचा 2025 पर्यंत परंपरागत कृषी सिंचाई योजना आणि मिशन ऑरगॅनिक डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (एमओडीआय) या योजनांच्या साहय्याने लडाखला संपूर्ण सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश बनविण्याचा उद्देश आहे. सिक्कीम हे पूर्णपणे सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- लडाखचे राज्यपाल आणि प्रशासक: राधा कृष्ण माथूर
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो