Marathi govt jobs   »   Study Materials   »   Largest State in India 2021

भारतातील सर्वात मोठे राज्य 2021: क्षेत्रफळ व लोकसंख्येनुसार सर्व राज्यांची यादी | Largest State in India 2021: List of All States by Area and Population

Largest State in India 2021: List of All States by Area and Population: सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेत आपल्याला काही प्रश्न हे स्टॅटिक नॉलेज वर विचारल्या जातात त्यात भारतातील राज्य यावर प्रश्न असतोच. आज या लेखात भारतातील क्षेत्रफळ व लोकसंख्येनुसार कोणती राज्ये मोठी आहेत व त्या राज्यांबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहे.

Largest State in India 2021 | भारतातील सर्वात मोठे राज्य 2021

Largest State in India 2021 | भारतातील सर्वात मोठे राज्य 2021: क्षेत्रफळानुसार भारत हा जगातील 7 वा सर्वात मोठा देश आहे आणि जगातील लोकसंख्येच्या बाबतीत (चीननंतर) दुसरा मोठा देश आहे. भारतात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 1,210,193,422 आहे. यातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ व लोकसंख्या) याबाद्ल संपूर्ण माहिती घेऊ.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Largest State in India in terms of Area | क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य

Largest State in India in terms of Area | क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान (342,239 चौ. किमी ) आहे, त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आहे. 2021 च्या जनगणनेनुसार राजस्थानची एकूण लोकसंख्या 68548437 आहे. क्षेत्राच्या दृष्टीने राज्यांची यादी खाली दिली आहे.

अ. क्र राज्याचे नाव क्षेत्र (किमी 2)
1 राजस्थान 342,239
2 मध्य प्रदेश 308,245
3 महाराष्ट्र 307,713
4 उत्तर प्रदेश 240,928
5 गुजरात 196,024
6 कर्नाटक 191,791
7 आंध्र प्रदेश 162,968
8 ओडिशा 155,707
9 छत्तीसगड 135,191
10 तामिळनाडू 130,058
11 तेलंगणा 112,077
12 बिहार 94,163
13 पश्चिम बंगाल 88,752
14 अरुणाचल प्रदेश 83,743
15 झारखंड 79,714
16 आसाम 78,438
17 हिमाचल प्रदेश 55,673
18 उत्तराखंड 53,483
19 पंजाब 50,362
20 हरियाणा 44,212
21 केरळा 38,863
22 मेघालय 22,429
23 मणिपूर 22,327
24 मिझोरम 21,081
25 नागालँड 16,579
26 त्रिपुरा 10,486
27 सिक्कीम 7,096
28 गोवा 3,702

Largest Union Territory in India in terms of Area | क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश

Largest Union Territory in India in terms of Area | क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश: जम्मू आणि काश्मीर हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे केंद्रशासित प्रदेश आहे जे 125,535 चौ. किमी  भूभाग व्यापते. क्षेत्राच्या दृष्टीने केंद्रशासित प्रदेशांची यादी खाली दिली आहे.

अ. क्र. केंद्रशासित प्रदेशाचे नाव क्षेत्र ( चौ.किमी )
1 जम्मू आणि काश्मीर 125,535
2 लडाख 96,701
3 अंदमान आणि निकोबार बेटे 8,249
4 दिल्ली 1,484
5 दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव 603
6 पुडुचेरी 479
7 चंदीगड 114
8 लक्षद्वीप 32.62
भारतातील मोठे राज्य
भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य व केंद्रशासित प्रदेश

Largest State in India by Population | लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य

Largest State in India by Population | लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य: लोकसंख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. 2011 च्या जनगणनेच्या तपशीलांनुसार, उत्तर प्रदेशची एकूण लोकसंख्या 199,812,341 आहे. उत्तर प्रदेशात 240,928 चौ. किमी क्षेत्रफळ आहे. सिक्कीम हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे. लोकसंख्येच्या बाबतीत राज्यांची यादी खाली दिली आहे.

S. क्र. राज्याचे नाव लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार)
1 उत्तर प्रदेश 199,812,341
2 महाराष्ट्र 112,374,333
3 बिहार 104,099,452
4 पश्चिम बंगाल 91,276,115
5 आंध्र प्रदेश 84,580,777
6 मध्य प्रदेश 72,626,809
7 तामिळनाडू 72,147,030
8 राजस्थान 68,548,437
9 कर्नाटक 61,095,297
10 गुजरात 60,439,692
11 ओरिसा 41,974,218
12 केरळा 33,406,061
13 झारखंड 32,988,134
14 आसाम 31,205,576
15 पंजाब 27,743,338
16 छत्तीसगड 25,545,198
17 हरियाणा 25,351,462
18 उत्तराखंड 10,086,292
19 हिमाचल प्रदेश 6,864,602
20 त्रिपुरा 3,673,917
21 मेघालय 2,966,889
22 मणिपूर 2,855,794
23 नागालँड 1,978,502
24 गोवा 1,458,545
25 अरुणाचल प्रदेश 1,383,727
26 मिझोरम 1,097,206
27 सिक्कीम 610,577

Largest Union Territory in India by Population | लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश

Largest Union Territory in India by Population | लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश: भारताची राजधानी दिल्ली लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे . 2011 च्या जनगणनेच्या तपशीलांनुसार दिल्लीची एकूण लोकसंख्या 16,787,941 आहे. लोकसंख्येच्या बाबतीत राज्यांची यादी खाली दिली आहे.

अ. क्र. केंद्रशासित प्रदेश लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार)
1 दिल्ली 16,787,941
2, 3 जम्मू आणि काश्मीर + लडाख 12,541,302
4 पुडुचेरी 1,247,953
5 चंदीगड 1,055,450
6 दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव 5,86,956
7 अंदमान आणि निकोबार बेटे 380,581
8 लक्षद्वीप 64,473

भारतातील राष्ट्रीय महामार्ग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या लेखाचा उद्देश:

भारतातील सर्वात मोठे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि भारतातील सर्वात लहान राज्य आणि केंद्रशासित प्रदेश याबद्दल बहुतेक भारतीयांना माहिती नाही . भारताचे नागरिक म्हणून, आपल्याला भारतीय राज्ये आणि सीमांबद्दल माहिती असली पाहिजे. भारतातील सर्वात मोठे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश याबद्दल मुलांना माहिती मिळावी आणि आगामी काळातील सर्व स्पर्धा परीक्षा जसे MPSC च्या सर्व परीक्षा, आरोग्य विभागातील गट क व गट ड संवर्गातील परीक्षा, जिल्हा परिषद भरती यामध्ये यावर प्रश्न नक्की विचारु शकतात. या लेखामुळे त्यांच्या गुणांमध्ये वाढ होईल. Adda247 मराठी यासारखेच आर्टिकल तुमच्यासाठी घेऊन येईल. सोबतच आम्ही आरोग्य व जिल्हा परिषद भरती 2021 साठी तांत्रिक विषयावर रोज आर्टिकल आणत आहे त्याच्या सर्व लिंक तुम्ही खाली बघू शकता.

भारताचा राष्ट्रीय प्राणी बद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हाला हेही बघायला आवडेल

National Health Mission (NHM): Study Material for Arogya Bharti 2021 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM)
कोविड-19 स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 1
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 2 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 3
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP) आरोग्य विषयक महत्वाचे दिवस
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers In Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Union and Maharashtra State Council of Ministers

ढग व ढगांचे प्रकार (Clouds And Types Of Clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks In India – State-Wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List Of Countries And Their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

FAQs Largest State in India 2021

Q1. लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?

Ans. उत्तर प्रदेश हे लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. उत्तर प्रदेशची एकूण लोकसंख्या 199,812,341 आहे.

Q2. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?

Ans.क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. ते 342,239 किमी 2 व्यापते

Q3. भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे?

Ans. सिक्कीम हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे. सिक्कीमची एकूण लोकसंख्या 610,577 आहे.

Q4. क्षेत्रफळानुसार भारताचा सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे?

Ans. जम्मू आणि काश्मीर, नव्याने गठित केंद्रशासित प्रदेश हा भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे जो 125,535 चौ. किमी व्यापतो.

Q5. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे?

Ans. गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे ज्याचे क्षेत्र 3,702 चौ. किमी आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Maharashtra Mahapack
Maharashtra Mahapack

Sharing is caring!

Largest State in India 2021 : List of All States by Area and Population_5.1

FAQs

Which is the largest state in India by population wise?

Uttar Pradesh is the largest state in India by population wise. The total population of Uttar Pradesh id 199,812,341.

Which is the largest state in India in terms of area?

Rajasthan is the largest state in India in terms of area. It covers 342,239 km2.

Which is the least populus state of India?

Sikkim is the least populus state of India. The total population of Sikkim is 610,577.

Which is the largest Union Territory of India by area wise?

Jammu & Kashmir, the newly constituted union territory is the largest UT in India which covers 125,535 km2.

Which is the smallest state of India in terms of area?

Goa is the smallest state of India with 3,702 km2.