Marathi govt jobs   »   Job Notification   »   last mintute tips for arogya bharati...

आरोग्य विभाग भरती 2021 परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे | Last Minute Revision and Tips for Arogya Bharati Exam 2021

Last Minute Revision and tips for Arogya Bharati Exam 2021: आरोग्य विभाग भरती परीक्षा 2021 महाराष्ट्रतील विविध जिल्हात गट ‘क’ ची फेरपरीक्षा (Re-Exam) 28 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहे. त्यासाठीचे प्रवेशपत्र दिनांक 25 नोव्हेंबर ला प्रसिद्ध झाले. प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक खाली देण्यात आली आहे. परीक्षेच्या अगोदरचे काही दिवस  आरोग्य विभाग गट क व गट ड ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचे आहे. या दिवसात आजपर्यंत केलेल्या अभ्यासाची उजळणी होणे फार आवशक आहे. कोणत्याही परीक्षेला बसण्यापूर्वी परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे (Last Minute Revision & Tips) तपासणे अत्यंत महत्वाचे आहे जेणेकरुन तुमची परीक्षा सुरळीत होईल. आज या लेखात आपण Last Minute Revision and Tips for Arogya Bharati Exam 2021 | आरोग्य विभाग भरती 2021 परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. 

Last Minute Revision and Tips for Arogya Bharati Exam 2021| आरोग्य विभाग भरती 2021 परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे

Last Minute Revision and Tips for Arogya Bharati Exam 2021: आरोग्य विभाग भरती परीक्षा 2021 महाराष्ट्रतील विविध जिल्हात गट ‘क’ फेरपरीक्षा (Re-Exam) 28 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहे. परीक्षेच्या काही दिवस अगोदर आपण वाचलेल्या पुस्तकांची किंवा आपल्या नोट्स ची जास्तीत जास्त उजळणी आपल्याला अधिकाधिक गुण देऊ शकते. पण विद्यार्थ्यांसमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे उजळणीसाठी कोणते मुद्दे निवडायचे. ही मनाची दुविधा दूर करण्यासाठी आजचा लेख फायदेशीर ठरणार आहे. सोबतच ADDA 247 मराठी च्या अधिकृत संकेतस्थळावर आरोग्य विभाग भरती 2021 परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे सर्व विषयावरील लेख उपलब्ध आहेत.

आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ आणि गट ‘ड’ साठी अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Arogya Vibhag Bharati 2021 Group C Exam Pattern | आरोग्य विभाग भरती गट ‘क’ परीक्षेचे स्वरूप 

Arogya Vibhag Bharati 2021 Group C Exam Pattern: आरोग्य विभाग गट ‘क’ ची परीक्षा 28 नोव्हेंबर 2021 ला होणार असून आरोग्य भरती 2021 गट क फेरपरीक्षेबद्दलची अधिकृत अधिसूचना खाली देण्यात आली आहे.

आरोग्य भरती 2021 गट क फेरपरीक्षा तारीख जाहीर

गट क प्रश्नपत्रिकेचे स्वरूप 

अ. क्र. संवर्ग
प्रश्नाची संख्या एकूण
मराठी भाषा इंग्लिश भाषा बुद्धिमत्ता चाचणी सामान्य ज्ञान तांत्रिक प्रश्न
1 तांत्रिक पदे 15 15 15 15 40 100
2 अतांत्रिक पदे 25 25 25 25 00 100

 

Last Minute Revision and Tips for Arogya Bharati Exam 2021 – मराठी विषय

Last Minute Revision and Tips for Arogya Bharati Exam 2021- मराठी विषय: आरोग्य विभाग भरती 2021 च्या परीक्षेचा महत्वाचा विषय म्हणजे मराठी. मराठीत मराठी व्याकरणावर जास्त प्रश्न विचारल्या जातात ज्यात समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द तसेच सर्वसामान्य शब्दसंग्रह, शब्दांच्या जाती, वाक्यरचना, समास, प्रयोग, विभक्ती, म्हणी व वाक्यप्रचार या सर्व घटकावर भर देणे अपेक्षित आहे. त्यासाठी Adda 247 मराठीने उजळणीसाठी 3 भागात लेख लिहिले आहे. भाग 1 मध्ये वर्णमाला, शब्दांच्या जाती (नाम, सर्वनाम,विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय), भाग 2 मध्ये प्रयोग, वाक्य व वाक्याचे प्रकार, समास, भाग 3 मध्ये काळ व काळाचे प्रकार, लिंग, विभक्ती, वचन आणि स्पर्धा परीक्षांसाठी मराठी शब्दसंपदा: समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार असे 4 लेख लिहिले आहे. या सर्व लेखाच्या लिंक खालील तक्त्यात दिलेल्या आहे.

लेख लिंक
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 1 वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 2 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 3 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी शब्दसंपदा: समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Last Minute Revision and Tips for Arogya Bharati Exam 2021 – English Subject

Last Minute Revision and Tips for Arogya Bharati Exam 2021 – English Subject: इंग्लिश हा सुद्धा आरोग्य विभाग भरती परीक्षा 2021 चा महत्वाचा विषय आहे. यात इंग्लिश ग्रामर वर प्रश्न विचारल्या जातात. यातील महत्वाचे घटक Part of Speech, Tense and Types of Tenses, Voice, Direct-Indirect Speech, Types of Sentence, Articles, Synonyms and Antonyms आहे. या सर्व घटकावर भर देणे अपेक्षित आहे. त्यासाठी Adda 247 मराठीने उजळणीसाठी 3 भागात लेख लिहिले आहे. भाग 1 मध्ये Part of Speech (Noun, Pronoun, Adjective, Verb, Adverb, Preposition, Conjection, Interjection) पहिले. भाग 2 मध्ये काळ व त्यांचे प्रकार (Tenses and Types of Tenses), आणि प्रयोग (Voice) व Active Voice चे Passive Voice रुपांतर कसे करावे हे पहिले. भाग 3 मध्ये Direct-Indirect Speech, Article, Types of Sentence व इंग्लिश मधील समानार्थी व विरुद्दर्थी शब्द (Synonyms and Antonyms) पहिले. या सर्व लेखाच्या लिंक खालील तक्त्यात दिलेल्या आहे.

लेख लिंक
English Grammar for Competitive Exams: Part 1 वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
English Grammar for Competitive Exams: Part 2 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
English Grammar for Competitive Exams: Part 3 वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Last Minute Revision and Tips for Arogya Bharati Exam 2021 – सामान्य ज्ञान व तांत्रिक विषय

Last Minute Revision and Tips for Arogya Bharati Exam 2021 – सामान्य ज्ञान व तांत्रिक विषय: या विभागात विद्यार्थ्यांचे महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था आणि चालू घडमोडी यावर आधारित ज्ञान तपासले जाईल. यासाठी विद्यार्थ्यांना खालील मुद्द्यांवर भर देणे फायद्याचे ठरू शकते.

  • भूगोल – महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती आणि आकार; महाराष्ट्रातील नदी प्रणाली आणि उपनद्या, नद्यांच्या काठावरील शहरे आणि संगमस्थळे; महाराष्ट्रातील जलविद्युत आणि इतर प्रकल्प; महाराष्ट्राची खनिज संपत्ती; महाराष्ट्राची लोकसंख्या इत्यादी.
  • इतिहास – स्वातंत्र्यचळवळीत महाराष्ट्राचे योगदान; महाराष्ट्रातील महत्त्वाचे समाजसुधारक आणि त्यांचे कार्य आणि ग्रंथसंपदा; संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम इत्यादी.
  • राज्यव्यवस्था – यात राज्यपाल,विधानसभा आणि विधान परिषद, संविधानिक संस्था, संविधानाचे स्त्रोत, पंचायतराज व्यवस्था, राष्ट्रपती आणि संसद हे मुद्दे महत्त्वाचे आहेत.
  • चालू घडामोडी – या विभागात मागील वर्षभरातील महत्त्वाचे पुरस्कार,निधनवार्ता, संरक्षण विषयक घडामोडी, पुस्तके आणि लेखक, शासकीय योजना या मुद्द्यांवर भर दिला जाऊ शकतो.

तांत्रिक विषय – तांत्रिक विषयांमध्ये सरकारच्या विविध  आरोग्यविषयक योजना,  रोग, आहारशास्त्र, शरीरशास्त्र,  व संबंधित पदाशी  निगडित घटकाचा समावेश होतो.

Adda 247 मराठी ने सामान्य ज्ञान व तांत्रिक विषय यावर काही लेख लिहिले आहे ते खाली तक्त्यात दिले आहे.

लेख लिंक
आरोग्य विषयक महत्वाचे दिवस वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
कोविड-19 स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारताचा राष्ट्रीय प्राणी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील राष्ट्रीय महामार्ग वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील 10 सर्वात उंच धबधबे वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पोषण आणि आहार वाचण्यासाठी येथे क्लिक करा
रोग व रोगांचे प्रकार वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जागतिक आरोग्य संघटना (WHO) वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सजीवांचे वर्गीकरण भाग 1 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील महत्त्वाच्या नद्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
रक्ताभिसरण संस्था: रक्तवाहिन्या, मानवी रक्त आणि हृदय वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारताची जनगणना: भारताची जनगणना 2011 चे महत्त्वाचे मुद्दे वाचण्यासाठी येथे क्लिक करा
केंद्रीय आणि महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Last Minute Revision and Tips for Arogya Bharati Exam 2021 – आरोग्याशी निगडीत विविध योजना

Last Minute Revision and Tips for Arogya Bharati Exam 2021 – आरोग्याशी निगडीत विविध योजना: आरोग्य विभाग भरती 2021 परीक्षेत आरोग्याशी निगडीत विविध योजनांवर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. कारण या योजना तांत्रिक विषयी व सामान्य ज्ञान या दोन्ही विषयात येतात. Adda 247 मराठी ने आरोग्याशी निगडीत विविध योजना यावर काही लेख लिहिले आहे. त्यात  राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 1 (राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम (NLEP) , राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (NTCP), राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम(NPCB)), भाग 2 (राष्ट्रीय आयोडिन कमतरता नियंत्रण कार्यक्रम (NIDDCP), राष्ट्रीय वाहकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम (NVBDCP) , जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (JSSK)) व भाग 3 (जननी सुरक्षा योजना (JSY), मिशन इंद्रधनुष्य (MI), आशा (Accredited Social Health Activist (ASHA)) या सर्व कार्यक्रम/ योजनाबद्दल माहिती दिली आहे.

सोबतच सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP), राष्ट्रीय आरोग्य धोरण, PM जनआरोग्य योजना, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM), केंद्र सरकारच्या आरोग्याशी निगडित विविध योजना (प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY), प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (PMSSY)), महाराष्ट्र सरकारच्या आरोग्याशी निगडित विविध योजना (महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY), राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशन,  भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना)  यावर पेपरच्या दृष्टीने महत्वपूर्ण लेख लिहिले आहे. त्या सर्व लेखाची लिंक खालील तक्त्यात दिली आहे.

लेख लिंक
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 1 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 2 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 3 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP) वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राष्ट्रीय आरोग्य धोरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा
PM जनआरोग्य योजना वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) वाचण्यासाठी येथे क्लिक करा
केंद्र सरकारच्या आरोग्याशी निगडित विविध योजना वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र सरकारच्या आरोग्याशी निगडित विविध योजना वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

Last Minute Revision and Tips for Arogya Bharati Exam 2021 – बुध्दीमत्ता चाचणी

Last Minute Revision and Tips for Arogya Bharati Exam 2021 – बुध्दीमत्ता चाचणी: आरोग्य विभाग भरती परीक्षेतला बुद्धिमत्ता चाचणी हा थोड्याश्या सरावाने चांगले गुण मिळवून देऊ शकतो यात रीजानिंग व क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड या दोन विषयाचा समावेश होतो. यात रीजानिंग विषयात विद्यार्थ्याची सामान्य बुद्धिमत्ता तपासली जाते. ज्यात गटात न बसणारा घटक, आकृत्या वरील प्रश्न, नातेसंबध, संख्यामाला या घटकाचा समावेश होतो. क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड या विषयात घातांक, सामान्य मोजमापन, शेकडेवारी, नफा-तोटा, भागीदारी, सरळव्याज, चक्रवाढ व्याज, सरासरी गुणोत्तर व प्रमाण, वय, क्षेत्रफळ, घनफळ या घटकांचा समावेश होतो.

क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड या विषयात चांगले गुण मिळवायचे असल्यास आपल्याला क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूडच्या सर्व धड्यातील सूत्र (Quantitative Aptitude Formulas) माहिती असणे आवश्यक आहे. या सूत्रांच्या मदतीने आपण पेपर मधील प्रश्न अचूक व वेळेत सोडवू शकतो. याचा विचार करता Adda 247 मराठी ने क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड फॉर्मुलास (Quantitative Aptitude Formulas) व 2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला हे दोन लेख लिहिले आहे ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. या लेखाच्या लिंक खाली तक्त्यात दिल्या आहे.

लेख लिंक
स्पर्धा परीक्षांसाठी क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड फॉर्मुलास वाचण्यासाठी येथे क्लिक करा
2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Last Minute Revision and Tips for Arogya Bharati Exam 2021 – चालू घडामोडी 

Last Minute Revision and Tips for Arogya Bharati Exam 2021 – चालू घडामोडी: महाराष्ट्रातील सर्व  स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडी या विषयाला अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येक परीक्षेत यावर 5 ते 7 प्रश्न हमखास विचारल्या जातात. चालू घडामोडी या विषयात मागील 5 महिन्यातील राष्टीय बातम्या, राज्य बातम्या, अंतराष्ट्रीय बातम्या, नियुक्ती बातम्या, महत्त्वाचे पुरस्कार,निधनवार्ता, संरक्षण विषयक घडामोडी, विविध अहवाल व निर्देशांक, पुस्तके आणि लेखक, शासकीय योजना या मुद्द्यांवर भर देणे गरजेचे आहे.

Adda 247 मराठी दर महिन्यात चालू घडामोडी या अत्यंत महत्वाच्या विषयावर मासिक pdf स्वरुपात घेऊन येते मागील 5 महिन्याच्या चालू घडामोडी मासिकाची pdf लिंक खाली देण्यात आली आहे

लेख लिंक
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी मे 2021 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी जून 2021 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी जुलै 2021 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी ऑगस्ट 2021 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी सप्टेंबर 2021 वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Notice for Candidates | परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना

Notice for Candidates | परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : आरोग्य विभाग भरती 2021 साठी उमेदवारांना काही सूचना देण्यात आलेल्या आहे. त्या खालीलप्रमाणे 

  1. लांब पल्ल्यावरून प्रवास करणाऱ्या उमेदवारांनी अत्यंत काळजीपूर्वक प्रवासाचे नियोजन करावे. जेणेकरुन निर्धारित वेळेमध्ये परिक्षा केंद्रामध्ये पोहोचणे शक्य होईल.
  2. उमेदवारांनी रहदारीचा विचार करून प्रवासाचे नियोजन करावे.
  3. उमेदवारांनी त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीने व स्वखर्चाने केंद्रावर परिक्षेसाठी निर्धारित वेळेत उपस्थित रहावे,
  4. फोटो असलेले पुरावा खालील पैकी एक मूळ ओळखपत्र, ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. (पॅन कार्ड, मूळ आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र, फोटोसह राष्ट्रीयीकृत बँक पासबुक)
  5. आपल्या अर्जा संदर्भात परीक्षेची तारीख व वेळ नमूद करण्यात आली आहे कृपया आपल्या प्रवेश पत्रावर आपला फोटो चिटकवून घ्यावा, फोटो असलेले मूळ ओळखपत्र पुरावा म्हणून सोबत आणणे आवश्यक आहे.
  6. यापैकी एक मुळ फोटो ओळख पत्र व प्रवेश पत्र सादर न केल्यास परिक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल. कृपया लक्षात ठेवा- रेशन कार्ड, फोटो आयडीचे रंगीत झेरॉक्स, e-aadhar card आणि फोटो आयडीची सॉफ्ट कॉपी या परीक्षेत वैध फोटो ओळख पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही, आधार कार्डची रंगीत झेरॉक्स स्वीकारली जाणार नाही.
  7. प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या वेळेपूर्वी किमान एक तास आधी परीक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहणे परीक्षार्थीस अनिवार्य आहे.
  8. परिक्षा सुरु होण्याच्या निर्धारित वेळेच्या ३० मिनिट अगोदर परिक्षा केंद्रात प्रवेश बंद केला जाईल. उशीरा उपस्थित झाल्यामुळे प्रवेश नाकारल्यास उमेदवार स्वतः जबाबदार असतील उमेदवारांना परीक्षा समाप्त होईपर्यंत परीक्षा हॉल सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही.

FAQs Last Minute Revision and Tips for Arogya Bharati Exam 2021

Q1. आरोग्य भरती 2021 ग्रुप ‘C’ ची फेरपरीक्षा कधी आहे?

Ans. आरोग्य भरती 2021 ग्रुप ‘C’ ची परीक्षा 28 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, लातूर, अकोला या जिल्हात होणार आहे.

Q2. आरोग्य भरती 2021 परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे का?

Ans. आरोग्य भरती 2021 परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे.

Q3. आरोग्य भरती 2021 परीक्षेचा कालावधी किती आहे?

Ans. आरोग्य भरती 2021 परीक्षेचा कालावधी 2 तास आहे.

Q4. आरोग्य भरती 2021 परीक्षेला जातांना कोणकोणते ओळखपत्र न्यावे लागेल?

Ans. आरोग्य भरती 2021 परीक्षेला जातांना आधार कार्ड, मतदान कार्ड किवा इतर कोणतेही सरकारने जारी केलेले ओळखपत्र  न्यावे.

Q5. आरोग्य विभाग भरती 2021 साठी महत्वपूर्ण लेख मला कुठे वाचायला मिळतील?

Ans. Adda 247 मराठीच्या संकेतस्थळावर तुम्हाला आरोग्य विभाग भरती 2021 साठी महत्वपूर्ण लेख वाचायला मिळतील

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Full Length Mock Online Test Series
जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पदांसाठी टेस्ट सिरीज

 

Sharing is caring!

Last Minute Revision and Tips for Arogya Bharati Exam 2021_4.1

FAQs

Health Recruitment 2021 When is Group C and Group D exams?

Health Recruitment 2021 Group 'C' exam is on 24th October 2021 and Group 'D' exam is on 31st October 2021 in various districts of Maharashtra.

Has the admission card for Health Recruitment 2021 exam arrived?

The admission card of the Health Recruitment 2021 exam has arrived

What is the duration of Health Recruitment 2021 Exam?

The duration of the Health Recruitment 2021 exam is 2 hours.

Which of the following identity cards is required to appear for the Health Recruitment 2021 Examination?

Carry Aadhar card, voting card, or any other government-issued identity card while going for the health recruitment 2021 exam.

Where can I find important articles for Health Department Recruitment 2021?

On Adda 247 Marathi website you will find important articles for Health Department Recruitment 2021