Marathi govt jobs   »   MPSC Non Gazetted Services 2023   »   Last Minute tips for MPSC Non...
Top Performing

Last Minute Tips for MPSC Non Gazetted Combined Prelims Exam 2023 | MPSC अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे

Last Minute Tips for MPSC Non Gazetted Combined Prelims Exam 2023: MPSC Non-Gazetted Combined Prelims Exam 2023 is scheduled on 30 April 2023. One day before this exam is very important. Because this is the time for revision, it is very important to revise what we have studied till date. Last Minute Tips for MPSC Non Gazetted Combined Prelims Exam 2023 help you to revise your preparation. In this article, you will get Last Minute tips for MPSC Non Gazetted Combine Prelims Exam 2023 with some Important Topics for the MPSC Group B and Group C Combined Prelims Exam 2023.

Download: MPSC Non-Gazetted Hall Ticket 2023

Last Minute Tips for MPSC Non Gazetted Combined Prelims Exam 2023: Overview

Last Minute Tips for MPSC Non Gazetted Combined Prelims Exam 2023 guide you on dos and don’ts. Get complete overview of Last Minute Tips for MPSC Non Gazetted Combined Prelims Exam 2023 in the table below.

Last Minute Tips for MPSC Non-Gazetted Combined Prelims Exam 2023: Overview
Category Latest Post
Organization Name Maharashtra Public Service Commission (MPSC)
Post
  • Assistant Section Officer (ASO)
  • State Tax Inspector (STI)
  • Police Sub Inspector (PSI)
  • Sub Registrar or Inspector of Stamps
  • Excise SI
  • Technical Assistant
  • Tax Assistant
  • Clerk-Typist
Article Name Last Minute Tips for MPSC Non Gazetted Combined Prelims Exam 2023
Exam Date 30 April 2023
Exam Mode Offline
Official website of MPSC www.mpsc.gov.in

Last Minute Tips for MPSC Non-Gazetted Combined Prelims Exam 2023

Last Minute Preparation Tips for MPSC Group B and Group C Exam 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC MPSC अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (MPSC गट ब गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023) 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. MPSC Non Gazetted Hall Ticket 2023 जारी झाले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक खाली लेखात देण्यात आली आहे. परीक्षेच्या अगोदरचा दिवस  फार महत्वाचे असतो. या दिवशी आजपर्यंत केलेल्या अभ्यासाची उजळणी होणे फार आवश्यक आहे. कोणत्याही परीक्षेला बसण्यापूर्वी परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे तपासणे अत्यंत महत्वाचे आहे जेणेकरुन तुमची परीक्षा सुरळीत होईल. या दिवसातील रिव्हिजन फार महत्वाची असते आज आपण या लेखात Last Minute Tips for MPSC Non Gazetted Combined Prelims Exam 2023 पाहणार आहोत ज्यात महत्याच्या टिप्स आणि महत्वाचे घटक याबद्दल माहिती दिली आहे.

Last Minute Preparation Tips for MPSC Group B and Group C Exam 2023 | MPSC अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे

Last Minute Preparation Tips for MPSC Group B and Group C Exam 2023: MPSC अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 काही दिवसांवर आहे. जसजसा वेळ जवळ येत आहे तसतशी सर्वच परीक्षर्थ्यांमध्ये थोडी  चिंता (Stress) आहे. परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी थोडा गोंधळ होतो जसे की, अजून काय वाचायचे आहे? महत्त्वाचे विषय कोणते? कोणत्या विषयात मला सहज गुण मिळवता येतील? मी माझे प्रवेशपत्र डाउनलोड केले आहे का? हे सर्व विचार तुमच्या मनात घोळत असतील. परीक्षेपूर्वी या गोंधळाच्या स्थितीतून मुक्त होण्यासाठी आज आम्ही तुम्हच्यासाठी Last Minute Preparation Tips for MPSC Group B and Group C Exam 2023 हा लेख प्रसिद्ध करत आहोत ज्याचा आपणास नक्कीच फायदा होईल.

Last Minute Preparation Tips for MPSC Non Gazetted Combined Prelims Exam 2023
Adda247 Marathi App

MPSC Non-Gazetted Hall Ticket 2023 | प्रवेशपत्र

MPSC Non-Gazetted Hall Ticket 2023: MPSC अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 चे प्रवेशपत्र दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी जाहीर झाले आहे. MPSC Non-Gazetted Hall Ticket 2023 खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक करून आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

MPSC Non Gazetted Hall Ticket 2023

Last Minute Tips for MPSC Non-Gazetted Combined Prelims Exam 2023 | महत्वाच्या टिप्स

Last Minute Tips for MPSC Non-Gazetted Combined Prelims Exam 2023: MPSC अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी महत्वाच्या टिप्स खाली देण्यात आल्या आहेत.

  • मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करा: कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. या वर्षी पहिल्यांदा गट ब आणि गट क ची संयुक्त पूर्व परीक्षा होत असल्याने आधीच्या दोन्ही परीक्षेचे विश्लेषण करा.
  • अभ्यासात सुधारणा करा: तुमच्या आजूबाजूला नवीन माहिती मिळत असेल. तुमची तयारी सुलभ करण्यासाठी काही जण नवीन ट्रिक्स सांगून तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतात. त्याचे स्वागतच करा पण शेवटच्या काही दिवसात ती ट्रिक आत्ता उपयोगी ठरेल का याचा सुद्धा विचार करा. कारण कोणतीही ट्रिक वापरण्यासाठी चांगल्या सरावाची गरज असते. त्यामुळे याचा सुद्धा विचार करणे गरजेचे ठरते
  • आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे: तुमच्या ज्ञानाचा सर्वोत्तम वापर करण्यासाठी तुम्ही दररोज किमान 8 तास झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परीक्षेच्या अगोदर दिवसभर व रात्रभर जागून वाचन टाळा. कारण परीक्षेदरम्यान एकाग्र करण्याच्या तुमच्या क्षमतेवर परिणाम होतो. तुम्ही दररोज 15 मिनिटे व्यायाम करण्याचा प्रयत्न देखील करू शकता कारण त्यामुळे शारीरिक व मानसिक स्थिती चांगली राहते. हे तुमचा मेंदू रीसेट करते, मेंदूमध्ये रक्त प्रवाह वाढवते आणि सुयोग्य विचार आणि धारणा यासाठी तुम्हाला तयार करते.
  • शांत राहा आणि परीक्षा द्या: शेवटी, तुमचा आत्मविश्वास चांगला आणि परीक्षेचा ताण घेऊ नका. तुम्हाला वाचवणारी एकमेव गोष्ट म्हणजे तुमची पुनरावृत्ती आणि अचूकता. स्मार्ट धोरण आखा. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचा त्यांना दिलेल्या वेळेत उत्तर द्या. चांगले खा आणि रात्रीचे उल्लू बनू नका. विश्रांती घ्या आणि पुरेशी झोप घ्या, विशेषतः आगामी दिवसांमध्ये.
  • नवीन काहीही वाचू नका: MPSC अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शेवटच्या क्षणी या मूलभूत टिप म्हणजे नवीन काहीही वाचणे व्यर्थ आहे. यावेळी तुम्ही जे वाचता ते लक्षात ठेवण्याची शक्यता फारच कमी आहे. म्हणून, नवीन कव्हर करण्याऐवजी, आपण आधी वाचलेल्या गोष्टी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा.
  • परीक्षेचे नियोजन करा: आपणस 1 तासात 100 प्रश्न सोडवायचे असतात. त्यामुळे पेपर सोडवतांना योग्य नियोजन करा. योग्य नियोजनामुळे आपणास कोणते प्रश्न आधी सोडवायचे आणि कोणते प्रश्न नंतर सोडवायचे याचा अंदाज लावता येईल.
Previous Year Papers
MPSC Group B Previous Question Papers with Answer Key PDFs MPSC Group C Previous Year Question Papers And Final Answer Key PDFs

Important Topics for MPSC Non-Gazetted Combined Prelims Exam 2023 | परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे घटक

Important Topics for MPSC Non-Gazetted Combined Prelims Exam 2023: MPSC गट ब गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 च्या दृष्टीने विषयानुसार महत्वाचे टॉपिक्स खाली देण्यात आले आहे.

History | इतिहास

  • 1773 ते 1935 चे कायदे
  • भूसुधारणा व जमीन महसूल पद्धती
  • गव्हर्नर जनरल्स / वाईसराय (Viceroys of India after 1857)
  • 1857 चा उठाव (Revolt Of 1857 In India And Maharashtra)
  • शिक्षण : विविध व्यक्तींचे योगदान
  • चळवळी: मुस्लीम / आदिवासी / इतर (सुधारणा)
  • विविध संघटना / क्रांतीकारक
  • काँग्रेस स्थापना / अधिवेशन
  • मवाळ – जहाल – काळ – व्यक्ती
  • बंगालची फाळणी / वंगभंग
  • मुस्लीम लीग
  • गदर व होमरूल चळवळ
  • विवीध सत्याग्रह
  • गांधी युग (Gandhian Era)
  • स्वराज्य पार्टी / व्यक्ती
  • सविनय कायदेभंग
  • सायमन कमिशन / नेहरू रिपोर्ट
  • चलेजाव आंदोलन
  • विविध क्रांतिकारी संघटना
  • आझाद हिंदसेना
  • होमरूल चळवळ
  • शेतकरी व कामगार चळवळ
  • स्वतंत्रविषयक घडामोडी

महाराष्ट्राचा इतिहास

  • विवीध कामगार चळवळी
  • संयुक्त महाराष्ट्र चळवळ (Samyukta Maharashtra Movement)
  • मराठवाडा मुक्ती संग्राम
  • महाराष्ट्राचे स्वतंत्रलढ्यातील योगदान
  • समाजसुधारक
  • महाराष्ट्रातील वृत्तपत्रे (Important Newspapers In Maharashtra)
  • व्यक्तीविशेष
Social Reformer in Maharashtra
Social Reformers of Maharashtra- Part 1 (भाऊ दाजी लाड, बाळशास्त्री जांभेकर आणि सार्वजनिक काका) Social Reformers of Maharashtra- Part 2 (जगन्नाथ शंकरशेट, गोपाळ हरी देशमुख, आणि न्या. महादेव गोविंद रानडे)
Social Reformers of Maharashtra- Part 3 (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) Social Reformers of Maharashtra- Part 4 (लोकमान्य टिळक)
Social Reformers of Maharashtra- Part 5 (ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज) Social Reformers of Maharashtra- Part 6 (सावित्रीबाई फुले व पंडिता रमाबाई)

Geography | भूगोल

  • प्रकृतीक भूगोल
  • भारताचा भूगोल
  • महाराष्ट्रातील नद्या (Rivers in Maharashtra)
  • महाराष्ट्र – उद्योगधंदे
  • महाराष्ट्र – खनिजसंपत्ती
  • हवामान – मान्सुन / महाराष्ट्र विभाग
  • वने /खनिज संपत्ती (Forest in Maharashtra)
  • लोकसंख्या / स्थलांतर
  • मृदा – जलसंधारण – कृषी
  • वाहतुक / पर्यटन स्थळे
  • भारताची जनगणना (Cencus of India 2011)
  • भारताचे राष्ट्रीय प्रतिक (List Of National Symbols Of India)
  • भारतातील क्षेपणास्त्रे (Missiles Of India)

Indian Polity (भारतीय राज्यघटना)

Economics (अर्थव्यवस्था)

  • भारतीय अर्थव्यवस्था – वैशिष्ट्य
  • राष्ट्रीय उत्पन्न – विवीध संकल्पना
  • HDI / MPI / SDG/ MDG etc.
  • पंचवार्षिक योजना
  • परकीय व्यापार /व्यापारतोल / BOT
  • बँकींग
  • सार्वजनिक वित्त / बजेट
  • आर्थिक सुधारणा
  • पायाभूत सुविधा
  • जागतिक विविध संघटना (National Organizations And Their Headquarters)
  • महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023-24)
  • भारताचा अर्थसंकल्प

General Science | सामान्य विज्ञान

Chemistry (रसायनशास्त्र)

  • द्रव – स्वरूप / अणु संरचना / आवर्तसारणी
  • खनिजे व / मुलद्रव्य – वर्गीकरण
  • काबनी संयुगे
  • आम्ल – आम्लारी – उपयोग (Applications)
  • रासायनिक अभिक्रिया
  • रोजच्या वापरावील रसायने – साबन, टूथपेस्ट, Antacid, perfumes.

Physics (भौतिकशास्त्र)

  • ध्वनी (Unit, Speed and Other)
  • प्रकाश (Reflection, Refraction, TIR)
  • चुम्बकत्व (Applications)
  • कार्य, उर्जा, शक्ती,
  • गती, बल, चाल
  • विद्युतधारा
  • Radioactivity (कीर्णोसारिता)

Biology (जीवशास्त्र)

  • रक्ताभिसरण (Blood Circulatory System)
  • श्वसन संस्था
  • उत्सर्जन संस्था
  • प्रजनन संस्था
  • ग्रंथी – संप्रेरके (Homomes)
  • पोषण
  • वनस्पती / प्राणी वर्गीकरण (Importance of Plant Nutrients)
  • पचन संस्था
  • विवीध आजार / त्याची कारणे

चालू घडामोडी

  • राष्ट्रीय बातम्या
  • राज्य बातम्या
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • नियुक्ती बातम्या
  • अर्थव्यवस्था बातम्या
  • समिट आणि कॉन्फरन्स बातम्या
  • करार बातम्या
  • रँक व अहवाल बातम्या
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
  • पुरस्कार बातम्या
  • क्रीडा बातम्या
  • पुस्तके आणि लेखक बातम्या
  • संरक्षण बातम्या
  • महत्वाचे दिवस
  • निधन बातम्या

MPSC अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये चालू घडामोडी या विषयावर 15 प्रश्न विचारल्या जाणार आहेत. Adda247 Marathi आपल्यासाठी दर महिन्याला Monthly Current Affairs PDF आणि One Liner Questions on Monthly Current Affairs प्रकाशित करत असते. या सर्व डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Monthly Current Affairs PDF Monthly Current Affairs PDF One Liner Questions on Monthly Current Affairs
Monthly Current Affairs – March 2023 Click here to Read Click here to Read
Monthly Current Affairs – February 2023 Click here to Read Click here to Read
Monthly Current Affairs – January 2023 Click here to Read Click here to Read
Monthly Current Affairs – December 2022 Click here to Read Click here to Read
Monthly Current Affairs – November 2022 Click here to Read Click here to Read
Monthly Current Affairs – October 2022 Click here to Read Click here to Read
Monthly Current Affairs – September 2022 Click here to Read Click here to Read
Monthly Current Affairs – August 2022 Click here to Read Click here to Read
Monthly Current Affairs – July 2022 Click here to Read Click here to Read

Notice for Candidates | परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना

Notice for Candidates: MPSC गट ब गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी उमेदवारांना काही सूचना खाली देण्यात आल्या आहेत.

  1. लांब पल्ल्यावरून प्रवास करणाऱ्या उमेदवारांनी अत्यंत काळजीपूर्वक प्रवासाचे नियोजन करावे. जेणेकरुन निर्धारित वेळेमध्ये परिक्षा केंद्रामध्ये पोहोचणे शक्य होईल.
  2. उमेदवारांनी रहदारीचा विचार करून प्रवासाचे नियोजन करावे.
  3. उमेदवारांनी त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीने व स्वखर्चाने केंद्रावर परिक्षेसाठी निर्धारित वेळेत उपस्थित रहावे,
  4. फोटो असलेले पुरावा खालील पैकी एक मूळ ओळखपत्र, ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. (पॅन कार्ड, मूळ आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र, फोटोसह राष्ट्रीयीकृत बँक पासबुक)
  5. आपल्या अर्जा संदर्भात परीक्षेची तारीख व वेळ नमूद करण्यात आली आहे कृपया आपल्या प्रवेश पत्रावर आपला फोटो चिटकवून घ्यावा, फोटो असलेले मूळ ओळखपत्र पुरावा म्हणून सोबत आणणे आवश्यक आहे.
  6. यापैकी एक मुळ फोटो ओळख पत्र व प्रवेश पत्र सादर न केल्यास परिक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल. कृपया लक्षात ठेवा- रेशन कार्ड, फोटो आयडीचे रंगीत झेरॉक्स, e-aadhar card आणि फोटो आयडीची सॉफ्ट कॉपी या परीक्षेत वैध फोटो ओळख पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही, आधार कार्डची रंगीत झेरॉक्स स्वीकारली जाणार नाही.
  7. प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या वेळेपूर्वी किमान एक तास आधी परीक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहणे परीक्षार्थीस अनिवार्य आहे.
  8. परिक्षा सुरु होण्याच्या निर्धारित वेळेच्या 1 तास अगोदर परिक्षा केंद्रात प्रवेश बंद केला जाईल. उशीरा उपस्थित झाल्यामुळे प्रवेश नाकारल्यास उमेदवार स्वतः जबाबदार असतील उमेदवारांना परीक्षा समाप्त होईपर्यंत परीक्षा हॉल सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही.

Best of Luck for the Exam !!!

Last Minute Preparation Tips to Crack MPSC Combine Exam 2022
Adda247 Marathi Telegram

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA STUDY MATERIAL

Other Article Related to MPSC Non-Gazetted Services 2023

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MPSC Group B
MPSC Non-Gazetted Services Combine Prelims 2023 Online Test Series By Adda247

Sharing is caring!

Last Minute Tips for MPSC Non Gazetted Combine Prelims Exam 2023_6.1

FAQs

When is MPSC Non-Gazetted Combined Prelims Exam 2023?

MPSC Non-Gazetted Combined Prelims Exam 2023 is will be held on 30 April 2023 in various districts of Maharashtra.

When has MPSC Non-Gazetted Hall Ticket 2023 released?

MPSC Non-Gazetted Hall Ticket 2023 has released on 21 April 2023.

What is the duration of the MPSC Group B and Group C Combined Prelims Exam 2023?

Duration of MPSC Group B and Group C Combine Prelims Exam 2023 is 01 Hour

Which identity card is required to appear for MPSC Non-Gazetted Combined Prelims Exam 2023?

Aadhaar card, Voter ID Card, PAN Card or any other government-issued identity card should be carried while appearing for the MPSC Non-Gazetted Combined Prelims Exam 2023