Marathi govt jobs   »   Latest Post   »   PCMC भरती परीक्षा 2023 साठी लास्ट...

PCMC भरती परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स आणि उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे

PCMC भरती परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स

PCMC भरती परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने PCMC परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. PCMC भरती 2023 अंतर्गत 16 संवर्गातील पदांची परीक्षा TCS मार्फत 26, 27 आणि 28 मे 2023 रोजी होणार आहे. कोणत्याही परीक्षेला बसण्यापूर्वी परीक्षेच्या लास्ट मिनिट टिप्स तपासणे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे आपण जे वाचले त्याची उजळणी व कोणते टॉपिक वाचायचे राहिले याबद्दल माहिती मिळते. आपल्या उजळणीला मदत मिळावी या हेतूने आम्ही आपणासाठी PCMC भरती परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स हा लेख घेऊन येत आहे.

PCMC प्रवेशपत्र 2023

PCMC भरती परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स: विहंगावलोकन

PCMC भरती परीक्षा 2023 26, 27 आणि 28 मे 2023 रोजी होणार आहे. PCMC भरती परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स या लेखात प्रदान करण्यात आल्या आहेत.

PCMC भरती परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC)
भरतीचे नाव पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023
पदांची नावे
  • अतिरिक्त कायदा सल्लागार
  • विधी अधिकारी
  • उप मुख्य अग्निशमन अधिकारी
  • विभागीय अग्निशमन अधिकारी
  • उद्यान अधीक्षक (वृक्ष)
  • सहाय्यक उद्यान अधीक्षक
  • उद्यान निरीक्षक
  • हॉर्टीकल्चर सुपरवायझर
  • कोर्ट लिपिक
  • ॲनिमल किपर
  • समाजसेवक
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
  • लिपिक
  • आरोग्य निरीक्षक
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
लेखाचे नाव PCMC भरती परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स
PCMC परीक्षा 2023 26, 27 आणि 28 मे 2023
PCMC चे अधिकृत संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in

PCMC भरती परीक्षा 2023 साठी महत्वाचे मुद्दे

PCMC भरती परीक्षा 2023 साठी महत्वाचे मुद्दे: PCMC भरती परीक्षा 2023 ही 26, 27 आणि 28 मे 2023 रोजी होणार आहे. PCMC भरती परीक्षा 2023 च्या काही दिवस अगोदर आपण वाचलेल्या पुस्तकांची किंवा आपल्या नोट्सची जास्तीत जास्त उजळणी आपल्याला अधिकाधिक गुण देऊ शकते. पण विद्यार्थ्यांसमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे उजळणीसाठी कोणते टॉपिक्स निवडायचे आणि कमी वेळेत जास्तीत जास्त टॉपिक्सची उजळणी कशी करायची. ही मनाची दुविधा दूर करण्यासाठी आजचा लेख फायदेशीर ठरणार आहे. सोबतच अड्डा 247 मराठीच्या संकेतस्थळावर PCMC भरती परीक्षा 2023 च्या दृष्टीने महत्वाचे सर्व विषयावरील लेख प्रसिद्ध केले होते त्या सर्व लेखांची लिंक खाली देण्यात आली आहे.

PCMC भरती परीक्षा 2023
Marathi Saralsewa Mahapack

PCMC भरती परीक्षेचे स्वरूप 2023

PCMC भरती 2023 अंतर्गत विविध 16 संवर्गातील 386 रिक्त पदांची भरती होणार आहे. यासाठी पदाचे प्रामुख्याने दोन गट आहेत एक म्हणजे ज्यात तांत्रिक विषय आहे आणि दुसरा ज्यात तांत्रिक विषय नाही. सर्व पदांची परीक्षा ही 200 गुणांची होणार आहे. तांत्रिक व अतांत्रिक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खाली देण्यात आले आहे.

तांत्रिक पदाच्या परीक्षेचे स्वरूप

अ क्र विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी भाषा 15 30
2 इंग्रजी भाषा 15 30
3 सामान्य ज्ञान 15 30
4 बौद्धिक चाचणी 15 30
5 तांत्रिक विषय 40 80
एकूण 100 200

अतांत्रिक पदाच्या परीक्षेचे स्वरूप

अ क्र विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी भाषा 25 50
2 इंग्रजी भाषा 25 50
3 सामान्य ज्ञान 25 50
4 बौद्धिक चाचणी 25 50
एकूण 100 200

PCMC भरती 2023 अंतर्गत विविध 16 संवर्गाचे परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

PCMC परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

PCMC भरती परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स

PCMC भरती परीक्षा 2023 उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

  • आपल्याला माहिती आहे की, PCMC भरती परीक्षा 2023 ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करा.
  • कोणता विषय पहिले सोडवायचा हे आधीच ठरवून घ्या. जेणेकरून एकाच विषयावर जास्त वेळ जाणार नाही
  • उमेदवारांना त्यांच्या गतीवर (Speed) काम करण्याचा करावे आणि कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्नांचा सोडवण्याचा प्रयत्न करा
  • चुका करणे टाळा कारण ते तुम्हाला महागात पडतील, अचूकतेने प्रश्न सोडवा
  • परीक्षेच्या आदल्या रात्री सराव आणि अभ्यास करू नका. शांत राहा आणि चांगली झोप घ्या.
  • परीक्षेतील सूचना काळजीपूर्वक वाचा
  • कोणत्याही विशिष्ट प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका
  • एखादा प्रश्न वेळखाऊ वाटत असल्यास त्याला शेवटी सोडवा.
  • परीक्षेसाठी सर्व महत्त्वाची कागदपत्रे आणि प्रवेशपत्रे आपल्याकडे ठेवल्याची खात्री करा

PCMC भरती परीक्षा 2023 साठी उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे: मराठी विषय

PCMC भरती परीक्षेत मराठी व्याकरणावर 15 किंवा 25 विचारल्या जातात ज्यात समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द तसेच सर्वसामान्य शब्दसंग्रह, शब्दांच्या जाती, वाक्यरचना, समास, प्रयोग, विभक्ती, म्हणी व वाक्यप्रचार या सर्व घटकावर भर देणे अपेक्षित आहे. त्यासाठी अड्डा 247 मराठीने उजळणीसाठी 3 भागात लेख लिहिले आहे. भाग 1 मध्ये वर्णमाला, शब्दांच्या जाती (नाम, सर्वनाम,विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय), भाग 2 मध्ये प्रयोग, वाक्य व वाक्याचे प्रकार, समास, भाग 3 मध्ये काळ व काळाचे प्रकार, लिंग, विभक्ती, वचन आणि स्पर्धा परीक्षांसाठी मराठी शब्दसंपदा: समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार व मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके व लेखकांची टोपणनावे असे 5 लेख लिहिले आहे. या सर्व लेखाच्या लिंक खालील तक्त्यात दिलेल्या आहे.

लेख लिंक
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 1 वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 2 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 3 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी शब्दसंपदा: समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके व लेखकांची टोपणनावे वाचण्यासाठी येथे क्लिक करा

PCMC भरती परीक्षा 2023 साठी उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे: इंग्रजी विषय

PCMC भरती परीक्षा 2023 मध्ये इंग्लिश विषयावर तांत्रिक संवर्गातील पदाच्या परीक्षेत 15 तर अतांत्रिक संवर्गातील पदाच्या परीक्षेत 25 प्रश्न विचारल्या जाणार आहेत. यातील महत्वाचे घटक Part of Speech, Tense and Types of Tenses, Voice, Direct-Indirect Speech, Types of Sentence, Articles, Synonyms and Antonyms आहे. या सर्व घटकावर भर देणे अपेक्षित आहे. त्यासाठी Adda 247 मराठीने उजळणीसाठी 3 भागात लेख लिहिले आहे. भाग 1 मध्ये Part of Speech (Noun, Pronoun, Adjective, Verb, Adverb, Preposition, Conjection, Interjection) पहिले. भाग 2 मध्ये काळ व त्यांचे प्रकार (Tenses and Types of Tenses), आणि प्रयोग (Voice) व Active Voice चे Passive Voice रुपांतर कसे करावे हे पहिले. भाग 3 मध्ये Direct-Indirect Speech, Article, Types of Sentence व इंग्लिश मधील समानार्थी व विरुद्दर्थी शब्द (Synonyms and Antonyms) पहिले. या सर्व लेखाच्या लिंक खालील तक्त्यात दिलेल्या आहे.

Article Link
English Grammar for Competitive Exams: Part 1 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
English Grammar for Competitive Exams: Part 2 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
English Grammar for Competitive Exams: Part 3 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Last Minute Revision and Tips for Bhumi Abhilekh Exam 2022
Adda247 Marathi App

PCMC भरती परीक्षा 2023 साठी उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे: सामान्य ज्ञान

या विभागात विद्यार्थ्यांचे महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था आणि चालू घडमोडी यावर आधारित ज्ञान तपासले जाईल. यासाठी विद्यार्थ्यांना खालील मुद्द्यांवर भर देणे फायद्याचे ठरू शकते.

  • भूगोल – महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती आणि आकार; महाराष्ट्रातील नदी प्रणाली आणि उपनद्या, नद्यांच्या काठावरील शहरे आणि संगमस्थळे; महाराष्ट्रातील जलविद्युत आणि इतर प्रकल्प; महाराष्ट्राची खनिज संपत्ती; महाराष्ट्राची लोकसंख्या इत्यादी.
  • इतिहास – स्वातंत्र्यचळवळीत महाराष्ट्राचे योगदान; महाराष्ट्रातील महत्त्वाचे समाजसुधारक आणि त्यांचे कार्य आणि ग्रंथसंपदा; संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम इत्यादी.
  • राज्यव्यवस्था – यात राज्यपाल,विधानसभा आणि विधान परिषद, संविधानिक संस्था, संविधानाचे स्त्रोत, पंचायतराज व्यवस्था, राष्ट्रपती आणि संसद हे मुद्दे महत्त्वाचे आहेत.
  • चालू घडामोडी – या विभागात मागील वर्षभरातील महत्त्वाचे पुरस्कार,निधनवार्ता, संरक्षण विषयक घडामोडी, पुस्तके आणि लेखक, शासकीय योजना या मुद्द्यांवर भर दिला जाऊ शकतो.

Adda 247 मराठी ने सामान्य ज्ञान या विषयातील महत्वाच्या टॉपिक्सवर काही लेख लिहिले आहे ते खाली तक्त्यात दिले आहे.

लेख लिंक
भारतातील सर्वात लांब पूल 2023 वाचण्यासाठी येथे क्लीक करा
भारतातील जलविद्युत प्रकल्प वाचण्यासाठी येथे क्लीक करा
पक्षांतर विरोधी कायदा, परिशिष्ट, घटनादुरुस्ती आणि कलम वाचण्यासाठी येथे क्लीक करा
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) वाचण्यासाठी येथे क्लीक करा
जिल्हानुसार महाराष्ट्रातील धरणे वाचण्यासाठी येथे क्लीक करा
1857 चा उठाव (भारत आणि महाराष्ट्र) वाचण्यासाठी येथे क्लीक करा
भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वाच्या घटना वाचण्यासाठी येथे क्लीक करा
वातावरणातील थर वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
पृथ्वीची अंतर्गत रचना वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास- जन्म, स्वराज्याची स्थापना आणि इतर तथ्ये वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
छत्रपती शिवाजी महाराज- लढाया, स्वराज्य विस्तार, राज्याभिषेक, कारभार वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
जिल्हानुसार महाराष्ट्रातील किल्ले वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
भारतातील राष्ट्रीय महामार्ग वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
जगातील सर्वात लांब नद्या वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
भारतातील 10 सर्वात उंच धबधबे वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
रोग व रोगांचे प्रकार वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
जागतिक आरोग्य संघटना (WHO) वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
सजीवांचे वर्गीकरण भाग 1 वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
रक्ताभिसरण संस्था: रक्तवाहिन्या, मानवी रक्त आणि हृदय वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
भारताची जनगणना: भारताची जनगणना 2011 चे महत्त्वाचे मुद्दे वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
लोकपाल आणि लोकायुक्त वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
भारतातल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळी वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
1947-2022 पर्यंत भारताच्या पंतप्रधानांची यादी वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
भारतातील उच्च न्यायालयांची यादी वाचण्यासाठी येथे क्लीक करा 

PCMC भरती परीक्षा 2023 साठी उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे: बौद्धिक चाचणी

बौद्धिक चाचणी या विषयात रीजानिग व क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड या दोन विषयाचा समावेश होतो. यात रीजानिंग विषयात विद्यार्थ्याची सामान्य बुद्धिमत्ता तपासली जाते. ज्यात गटात न बसणारा घटक, आकृत्या वरील प्रश्न, नातेसंबध, संख्यामाला या घटकाचा समावेश होतो. क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड या विषयात घातांक, सामान्य मोजमापन, शेकडेवारी, नफा-तोटा, भागीदारी, सरळव्याज, चक्रवाढ व्याज, सरासरी गुणोत्तर व प्रमाण, वय, क्षेत्रफळ, घनफळ या घटकांचा समावेश होतो.

Adda 247 मराठी ने क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड फॉर्मुलास2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला हे दोन लेख लिहिले आहे ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. या लेखाच्या लिंक खाली तक्त्यात दिल्या आहे.

लेख लिंक
स्पर्धा परीक्षांसाठी क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड फॉर्मुलास वाचण्यासाठी येथे क्लिक करा
2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला वाचण्यासाठी येथे क्लिक करा

PCMC भरती परीक्षा 2023 साठी उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे: चालू घडामोडी

PCMC भरती परीक्षेत चालू घडामोडी यावर 5-7 प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. चालू घडामोडी या विषयात मागील 6-7 महिन्यातील चालू घडामोडी बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. आपल्या चालू घडामोडी या विषयाची उजळणी व्हावी या उद्देशाने आम्ही मागील 10 महिन्याचे चालू घडामोडीच्या मासिक PDF ची लिंक दिली आहे.

येथे क्लिक करा

मासिक चालू घडामोडी मासिक चालू घडामोडी PDF मासिक वनलायनर चालू घडामोडी
मासिक चालू घडामोडी – एप्रिल 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडी – मार्च 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडी – फेब्रुवारी 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडी – जानेवारी 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडी – डिसेंबर 2022 येथे क्लिक करा येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडी – नोव्हेंबर 2022 येथे क्लिक करा येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडी – ऑक्टोबर 2022 येथे क्लिक करा येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडी – सप्टेंबर 2022 येथे क्लिक करा येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडी – ऑगस्ट 2022 येथे क्लिक करा येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडी – जुलै 2022 येथे क्लिक करा येथे क्लिक करा

Best of Luck for Your Bhumi Abhilekh Exam 2022 !!!

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

PCMC भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाचे लेख
PCMC परीक्षा तारीख 2023 PCMC प्रवेशपत्र 2023
PCMC भरती 2023 PCMC परीक्षेचे स्वरूप 2023
PCMC परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 PCMC भरतीसाठी पुस्तकांची यादी 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

PCMC Test Series 2023
PCMC टेस्ट सिरीज 2023

Sharing is caring!

FAQs

PCMC भरती परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स मला कोठे पाहायला मिळतील?

PCMC भरती परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स या लेखात देण्यात आल्या आहेत.

PCMC भरती परीक्षा 2023 कधी होणार आहे?

PCMC भरती परीक्षा 2023 दिनांक 26, 27 आणि 28 मे 2023 रोजी होणार आहे.