Marathi govt jobs   »   Van Vibhag Bharti   »   वन विभाग भरती परीक्षा 2023 साठी...

वन विभाग भरती परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स आणि उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे

Table of Contents

वन विभाग भरती परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स

वन विभाग भरती परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स: महाराष्ट्र वन विभागाने दिनांक 25 जुलै 2023 रोजी वन विभाग प्रवेशपत्र 2023 जाहीर केले आहे. वन विभागाने वन विभाग परीक्षा 2023 ही 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे. वन विभागच्या परीक्षेला जाण्यापूर्वी परीक्षेच्या लास्ट मिनिट टिप्स तपासणे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे आपण जे वाचले त्याची उजळणी कशी करावी, परीक्षेच्या शेवटच्या दिवसात काय करावे, काय वाचावे याबद्दल माहिती मिळते. आपल्या उजळणीला मदत मिळावी या हेतूने आम्ही आपणासाठी वन विभाग भरती परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स हा लेख घेऊन येत आहे.

वन विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

वन विभाग भरती परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स: विहंगावलोकन

वन विभाग भरती परीक्षा 2023 दिनांक 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत विविध शिफ्ट मध्ये घेण्यात येणार आहे. वन विभाग भरती परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्सचे विहंगावलोकन खालील तक्त्यात प्रदान करण्यात आले आहे.

वन विभाग भरती परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स: विहंगावलोकन
श्रेणी नवीन लेख
विभाग वन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव

वन विभाग भरती 2023

पदांची नावे
  • लघुलेखक (उच्चश्रेणी)
  • लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
  • कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
  • सर्व्हेअर
  • लेखापाल
  • वनरक्षक
लेखाचे नाव वन विभाग भरती परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स
वन विभाग परीक्षेची तारीख 2023 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ www.mahaforest.gov.in

वन विभाग भरती परीक्षा 2023 साठी महत्वाचे मुद्दे

वन विभाग भरती परीक्षा 2023 साठी महत्वाचे मुद्दे: वन विभाग भरती परीक्षा 2023 31 जुलै 2023 पासून घेण्यात येणार आहे. वन विभाग भरती परीक्षा 2023 च्या काही दिवस अगोदर आपण वाचलेल्या पुस्तकांची किंवा आपल्या नोट्सची जास्तीत जास्त उजळणी आपल्याला अधिकाधिक गुण देऊ शकते. पण उमेदवारांजवळ सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे उजळणीसाठी कोणते टॉपिक्स निवडायचे आणि कमी वेळेत जास्तीत जास्त टॉपिक्सची उजळणी कशी करायची. ही मनाची दुविधा दूर करण्यासाठी आजचा लेख फायदेशीर ठरणार आहे. सोबतच अड्डा 247 मराठीच्या संकेतस्थळावर वन विभाग परीक्षा 2023 च्या दृष्टीने महत्वाचे सर्व विषयावरील लेख प्रसिद्ध केले होते त्या सर्व लेखांची लिंक खाली देण्यात आली आहे.

वन विभाग परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम 2023

वन विभाग भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा होणार आहे. स्पर्धात्मक लेखी परिक्षा टि.सी.एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येणार आहे. या परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्न विचारण्यात येतील वन विभाग परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023

वन विभाग अभ्यासक्रम 2023

वन विभाग भरती परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स

वन विभाग भरती परीक्षा 2023 उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

  • आपल्याला माहिती आहे की, वन विभाग भरती परीक्षा 2023 ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करा. त्यासाठी वन विभागाने वन विभाग मॉक लिंक 2023 जाहीर केली होती. त्याचप्रमाणे अड्डा247 च्या वन विभाग टेस्ट सिरीज सोडवा ज्याचा इंटरफेस हा हुबेहूब TCS पॅटर्नप्रमाणे आहे. अड्डा 247 मराठीची वन विभाग मॉक टेस्ट बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

अड्डा 247 वन विभाग मॉक टेस्ट (वनरक्षक आणि लघुलेखक) 

अड्डा 247 वन विभाग मॉक टेस्ट (लेखापाल)

  • कोणता विषय पहिले सोडवायचा हे आधीच ठरवून घ्या. जेणेकरून एकाच विषयावर जास्त वेळ जाणार नाही
  • उमेदवारांना त्यांच्या गतीवर (Speed) काम करण्याचा करावे आणि कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्नांचा सोडवण्याचा प्रयत्न करा
  • चुका करणे टाळा कारण ते तुम्हाला महागात पडतील, अचूकतेने प्रश्न सोडवा
  • परीक्षेच्या आदल्या रात्री सराव आणि अभ्यास करू नका. शांत राहा आणि चांगली झोप घ्या.
  • परीक्षेतील सूचना काळजीपूर्वक वाचा
  • कोणत्याही विशिष्ट प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका
  • एखादा प्रश्न वेळखाऊ वाटत असल्यास त्याला शेवटी सोडवा.
  • परीक्षेसाठी सर्व महत्त्वाची कागदपत्रे आणि प्रवेशपत्रे आपल्याकडे ठेवल्याची खात्री करा

वन विभाग भरती परीक्षा 2023 साठी उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे: मराठी विषय

वन विभाग भरती परीक्षेत मराठी व्याकरणावर 15 किंवा 25 विचारल्या जातात ज्यात समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द तसेच सर्वसामान्य शब्दसंग्रह, शब्दांच्या जाती, वाक्यरचना, समास, प्रयोग, विभक्ती, म्हणी व वाक्यप्रचार या सर्व घटकावर भर देणे अपेक्षित आहे. त्यासाठी अड्डा 247 मराठीने उजळणीसाठी 3 भागात लेख लिहिले आहे. भाग 1 मध्ये वर्णमाला, शब्दांच्या जाती (नाम, सर्वनाम,विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय), भाग 2 मध्ये प्रयोग, वाक्य व वाक्याचे प्रकार, समास, भाग 3 मध्ये काळ व काळाचे प्रकार, लिंग, विभक्ती, वचन आणि स्पर्धा परीक्षांसाठी मराठी शब्दसंपदा: समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार व मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके व लेखकांची टोपणनावे असे 5 लेख लिहिले आहे. या सर्व लेखाच्या लिंक खालील तक्त्यात दिलेल्या आहे.

लेख लिंक
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 1 वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 2 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 3 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी शब्दसंपदा: समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके व लेखकांची टोपणनावे वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वन विभाग भरती परीक्षा 2023 साठी उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे: इंग्रजी विषय

वन विभाग भरती परीक्षा 2023 मध्ये इंग्लिश विषयावर तांत्रिक संवर्गातील पदाच्या परीक्षेत 15 तर अतांत्रिक संवर्गातील पदाच्या परीक्षेत 25 प्रश्न विचारल्या जाणार आहेत. यातील महत्वाचे घटक Part of Speech, Tense and Types of Tenses, Voice, Direct-Indirect Speech, Types of Sentence, Articles, Synonyms and Antonyms आहे. या सर्व घटकावर भर देणे अपेक्षित आहे. त्यासाठी Adda 247 मराठीने उजळणीसाठी 3 भागात लेख लिहिले आहे. भाग 1 मध्ये Part of Speech (Noun, Pronoun, Adjective, Verb, Adverb, Preposition, Conjection, Interjection) पहिले. भाग 2 मध्ये काळ व त्यांचे प्रकार (Tenses and Types of Tenses), आणि प्रयोग (Voice) व Active Voice चे Passive Voice रुपांतर कसे करावे हे पहिले. भाग 3 मध्ये Direct-Indirect Speech, Article, Types of Sentence व इंग्लिश मधील समानार्थी व विरुद्दर्थी शब्द (Synonyms and Antonyms) पहिले. या सर्व लेखाच्या लिंक खालील तक्त्यात दिलेल्या आहे.

Article Link
English Grammar for Competitive Exams: Part 1 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
English Grammar for Competitive Exams: Part 2 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
English Grammar for Competitive Exams: Part 3 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दारिद्र व बेरोजगारी
अड्डा 247 मराठी अँप

वन विभाग भरती परीक्षा 2023 साठी उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे: सामान्य ज्ञान

या विभागात विद्यार्थ्यांचे महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था आणि चालू घडमोडी यावर आधारित ज्ञान तपासले जाईल. यासाठी विद्यार्थ्यांना खालील मुद्द्यांवर भर देणे फायद्याचे ठरू शकते.

  • भूगोल – महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती आणि आकार; महाराष्ट्रातील नदी प्रणाली आणि उपनद्या, नद्यांच्या काठावरील शहरे आणि संगमस्थळे; महाराष्ट्रातील जलविद्युत आणि इतर प्रकल्प; महाराष्ट्राची खनिज संपत्ती; महाराष्ट्राची लोकसंख्या इत्यादी.
  • इतिहास – स्वातंत्र्यचळवळीत महाराष्ट्राचे योगदान; महाराष्ट्रातील महत्त्वाचे समाजसुधारक आणि त्यांचे कार्य आणि ग्रंथसंपदा; संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम इत्यादी.
  • राज्यव्यवस्था – यात राज्यपाल,विधानसभा आणि विधान परिषद, संविधानिक संस्था, संविधानाचे स्त्रोत, पंचायतराज व्यवस्था, राष्ट्रपती आणि संसद हे मुद्दे महत्त्वाचे आहेत.
  • चालू घडामोडी – या विभागात मागील वर्षभरातील महत्त्वाचे पुरस्कार,निधनवार्ता, संरक्षण विषयक घडामोडी, पुस्तके आणि लेखक, शासकीय योजना या मुद्द्यांवर भर दिला जाऊ शकतो.

Adda 247 मराठी ने सामान्य ज्ञान या विषयातील महत्वाच्या टॉपिक्सवर काही लेख लिहिले आहे ते खाली तक्त्यात दिले आहे.

लेख लिंक
दारिद्र व बेरोजगारी वाचण्यासाठी येथे क्लीक करा
क्रीडा शब्दावलीचे वाचण्यासाठी येथे क्लीक करा
चंद्रयान 3 बद्दल माहिती वाचण्यासाठी येथे क्लीक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023 वाचण्यासाठी येथे क्लीक करा
भारतातील जलविद्युत प्रकल्प वाचण्यासाठी येथे क्लीक करा
पक्षांतर विरोधी कायदा, परिशिष्ट, घटनादुरुस्ती आणि कलम वाचण्यासाठी येथे क्लीक करा
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) वाचण्यासाठी येथे क्लीक करा
जिल्हानुसार महाराष्ट्रातील धरणे वाचण्यासाठी येथे क्लीक करा
1857 चा उठाव (भारत आणि महाराष्ट्र) वाचण्यासाठी येथे क्लीक करा
भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वाच्या घटना वाचण्यासाठी येथे क्लीक करा
वातावरणातील थर वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
पृथ्वीची अंतर्गत रचना वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास- जन्म, स्वराज्याची स्थापना आणि इतर तथ्ये वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
छत्रपती शिवाजी महाराज- लढाया, स्वराज्य विस्तार, राज्याभिषेक, कारभार वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
जिल्हानुसार महाराष्ट्रातील किल्ले वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
भारतातील राष्ट्रीय महामार्ग वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
जगातील सर्वात लांब नद्या वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
भारतातील 10 सर्वात उंच धबधबे वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
रोग व रोगांचे प्रकार वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
जागतिक आरोग्य संघटना (WHO) वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
सजीवांचे वर्गीकरण भाग 1 वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
कार्य आणि ऊर्जा – व्याख्या, ऊर्जेची रूपे आणि ऊर्जा स्त्रोत वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
प्रकाशाचे गुणधर्म: व्याख्या, प्रकाशाच्या गुणधर्माचा उपयोग आणि सूत्रे वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
गती व गतीचे प्रकार वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
भौतिक राशी आणि त्यांचे एकके वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
मिश्रधातू: व्याख्या, उपयोग आणि गुणधर्म वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
रासायनिक बदल व रासायनिक बंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
आम्ल आणि आम्लारी वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
महाराष्ट्रची लोकसंख्या वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग वाचण्यासाठी येथे क्लीक करा
महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
रक्ताभिसरण संस्था: रक्तवाहिन्या, मानवी रक्त आणि हृदय वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
भारताची जनगणना: भारताची जनगणना 2011 चे महत्त्वाचे मुद्दे वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
लोकपाल आणि लोकायुक्त वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
भारतातल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळी वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
1947-2022 पर्यंत भारताच्या पंतप्रधानांची यादी वाचण्यासाठी येथे क्लीक करा 
भारतातील उच्च न्यायालयांची यादी वाचण्यासाठी येथे क्लीक करा 

अड्डा247 मराठीने जाहीर केलेले सर्व लेख पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

वन विभाग भरती परीक्षा 2023 साठी उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे: बौद्धिक चाचणी

बौद्धिक चाचणी या विषयात रीजानिग व क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड या दोन विषयाचा समावेश होतो. यात रीजानिंग विषयात विद्यार्थ्याची सामान्य बुद्धिमत्ता तपासली जाते. ज्यात गटात न बसणारा घटक, आकृत्या वरील प्रश्न, नातेसंबध, संख्यामाला या घटकाचा समावेश होतो. क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड या विषयात घातांक, सामान्य मोजमापन, शेकडेवारी, नफा-तोटा, भागीदारी, सरळव्याज, चक्रवाढ व्याज, सरासरी गुणोत्तर व प्रमाण, वय, क्षेत्रफळ, घनफळ या घटकांचा समावेश होतो.

Adda 247 मराठी ने क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड फॉर्मुलास2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला हे दोन लेख लिहिले आहे ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. या लेखाच्या लिंक खाली तक्त्यात दिल्या आहे.

लेख लिंक
स्पर्धा परीक्षांसाठी क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड फॉर्मुलास वाचण्यासाठी येथे क्लिक करा
2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला वाचण्यासाठी येथे क्लिक करा
adda247
वन विभाग वनरक्षक आणि लघुलेखक टेस्ट सिरीज

वन विभाग भरती परीक्षा 2023 साठी उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे: चालू घडामोडी

वन विभाग भरती परीक्षेत चालू घडामोडी यावर 5-7 प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. चालू घडामोडी या विषयात मागील 6-7 महिन्यातील चालू घडामोडी बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. आपल्या चालू घडामोडी या विषयाची उजळणी व्हावी या उद्देशाने आम्ही मागील 10 महिन्याचे चालू घडामोडीच्या मासिक PDF ची लिंक दिली आहे.

येथे क्लिक करा

मासिक चालू घडामोडी मासिक चालू घडामोडी PDF मासिक वनलायनर चालू घडामोडी
मासिक चालू घडामोडी – जून 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडी – मे 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडी – एप्रिल 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडी – मार्च 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडी – फेब्रुवारी 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडी – जानेवारी 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडी – डिसेंबर 2022 येथे क्लिक करा येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडी – नोव्हेंबर 2022 येथे क्लिक करा येथे क्लिक करा

वन विभाग भरती 2023 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा !!!

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

वन विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख
वन विभाग अभ्यासक्रम 2023 वन विभाग मॉक लिंक 2023
वन विभाग प्रवेशपत्र 2023 वन विभाग परीक्षेची तारीख 2023
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका वन विभाग भरती रिक्त पदे 2023
वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 वन विभाग वेतन 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

adda247
वन विभाग टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

वन विभाग भरती परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स मला कोठे पाहायला मिळेल?

वन विभाग भरती परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स या लेखात देण्यात आले आहे.

वन विभाग भरती परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स तपासणे का आवश्यक आहे?

वन विभाग भरती परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स वाचल्यानंतर काय वाचावे, कशी उजळणी करावी याबद्दल माहिती मिळते.

वन विभाग भरती 2023 अंतर्गत सर्व पदांच्या परीक्षा कधी घेण्यात येणार आहे?

वन विभाग भरती 2023 अंतर्गत सर्व पदांच्या परीक्षा 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे.