Marathi govt jobs   »   लातूर महानगरपालिका भरती 2023   »   लातूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024
Top Performing

लातूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024, प्रवेशपत्र डाउनलोड लिंक सक्रीय

लातूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024 

लातूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024: लातूर महानगरपालिका भरती 2023-24 च्या परीक्षेसाठी लातूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024 उपलब्ध झाले आहेत.  लातूर महानगरपालिकेने दि. 22 व 23 फेब्रुवारी 2024 रोजी लातूर महानगरपालिका भरती परीक्षा आयोजित केली आहे. लातूर महानगरपालिकेने दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी श्रेणी अ ते श्रेणी क मधील विविध 17 संवर्गातील 80 रिक्त पदे भरण्यासाठी लातूर महानगरपालिका भरती 2023 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 22 डिसेंबर 2023 ते 14 जानेवारी 2024 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकत होते. या लेखात आपण लातूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

लातूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024: विहंगावलोकन

लातूर महानगरपालिका भरती 2023-24 अंतर्गत एकूण 80 पदांची भरती होणार आहे. लातूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

लातूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र
महानगरपालिकेचे नाव लातूर महानगरपालिका
भरतीचे नाव लातूर महापालिका भरती 2023-24
पदाचे नाव श्रेणी अ ते श्रेणी क मधील रिक्त पदे
रिक्त पदांची संख्या 80
निवड प्रक्रिया
  • ऑनलाईन परीक्षा
  • मैदानी चाचणी
  • मुलाखत
नोकरीचे स्थान लातूर
परीक्षेची तारीख 22 व 23 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ https://mclatur.org/

लातूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

लातूर महानगरपालिका भरती 2023-24 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

लातूर महानगरपालिका परीक्षेची तारीख 2024: महत्वाच्या तारखा
लातूर महानगरपालिका भरती 2023-24 अधिसूचना 22 डिसेंबर 2023
लातूर महानगरपालिका भरती 2023-24 अर्ज करण्याची सुरवात 22 डिसेंबर 2023
लातूर महानगरपालिका भरती 2023-24 अर्ज करण्याची शेवटची तारीख

14 जानेवारी 2024

लातूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2023-24 15 फेब्रुवारी 2024
लातूर महानगरपालिका भरती 2023-24 परीक्षेची तारीख 22 व 23 फेब्रुवारी 2024

लातूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024 लिंक

दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी लातूर महानगरपालिका प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी लिंक सक्रीय झाली आहे. उमदेवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

लातूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024 लिंक

लातूर महानगरपालिका परीक्षेची तारीख 2024

लातूर महानगरपालिकेने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर @mclatur.org लातूर महानगरपालिका भरती साठी परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. सदर परीक्षा ही दिनांक 22 व 23 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे.

लातूर महानगरपालिका परीक्षेची तारीख
लातूर महानगरपालिका परीक्षेची तारीख

लातूर महानगरपालिका भरती 2023-24 परीक्षेचे स्वरूप

लातूर महानगरपालिका भरती 2023 परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील.

परिक्षेसाठी मराठी, इंग्रजी सामान्य ज्ञान, वुध्दीमत्ता चाचणी या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. 100 प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरुपाचे असून प्रत्येक प्रश्नास 1 गुण असतील. (एकुण गुण 100) परीक्षेसाठी 120 मिनिटांचा कालावधी अनुज्ञेय राहील. परीक्षा ही वरील श्रेणी अ,ब व क मधील पदाची शैक्षणिक अर्हता, कामाचे स्वरुप, भाषा, सामान्यज्ञान, बुध्दिमत्ता चाचणी, तांत्रिक ज्ञान इ. यांचेशी संबंधित राहील.

पदनाम विषय प्रश्न  गुण माध्यम वेळ
पर्यावरण संवर्धन अधिकारी मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
सिस्टिम मॅनेजर ई -प्रशासन मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
 वैद्यकीय अधीक्षक मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
विधी अधिकारी अग्निशमन केंद्र अधिकारी मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
अग्निशमन केंद्र अधिकारी मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
शाखा अभियंता (स्थापत्य) मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
कनिष्ठ अभियंता (पा.पु.) मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
कर अधीक्षक मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
औषध निर्माता (फार्मासिस्ट) मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
सहाय्यक कर अधीक्षक मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
कर निरीक्षक मराठी 20 20 मराठी 2 तास
इंग्रजी 20 20 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 20 20 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 20 20
  • महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम
  • माहिती अधिकार अधिनियम -2005
  • महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015
20 20
चालक- यंत्रचालक मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
लिपिक टंकलेखक मराठी 25 25 मराठी 2 तास
इंग्रजी 25 25 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 25 25 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 25 25
फायरमन मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
व्हालमन मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40

अग्निशमन सेवेतील चालक-यंत्रचालक व फायरमन या पदांकरीता ऑनलाईन परीक्षेकरीता 100 गुण व मैदानी क्षमता चाचणी परीक्षेकरीता 100 गुण अशी एकूण 200 गुणांची परीक्षा असेल.

अग्निशमन सेवेतील पदांकरीता अर्जात नमूद करण्यात आलेली शारीरिक पात्रता मैदानी चाचणीच्या वेळी तपासण्यात येईल. पदास आवश्यक असलेली किमान पात्रता प्राप्त न केल्यास उमेदवारांची उमेदवारी/निवड रद्द करण्यात येईल.

चालक-यंत्रचालक व फायरमन या पदांची शारीरिक चाचणी घेणे आवश्यक आहे. त्या पदांसाठी 1:7 या प्रमाणात शारीरिक चाचणीसाठी बोलविण्यात येईल. या बाबत उमेदवरांना मेलव्दारे व संकेतस्थळावर कळविण्यात येईल. शारीरिक परीक्षेची गुण प्राप्त झालेनंतर लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी चे गुण एकत्र करुनच एकञित रित्या गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येईल.

श्रेणी – अ मधील पर्यावरण संवर्धन अधिकारी व सिस्टिम मॅनेजर ई-प्रशासन या पदांची मुलाखत घेणे आवश्यक आहे. या बाबत उमेदवरांना मेलव्दारे व संकेतस्थळावर कळविण्यात येईल. मुलाखतीतील गुण प्राप्त झाले नंतर लेखी परीक्षा व मुलाखतीचे गुण एकत्र करुनच एकत्रित रित्या गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येईल.

परीक्षा ही Computer Based Test पध्दतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र 1 ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपञिकेचे स्वरुप व त्याची काठीण्य पातळी तपासून त्याचे समानीकरण करणेचे (Normalization) पध्दतीने गुणांक निश्चित करुन निकाल जाहीर करणेत येईल.

लातूर महानगरपालिका भरती 2023-24 अभ्यासक्रम

लातूर महानगरपालिका भरती 2023 साठी अभ्यासक्रम उमेदवार खाली दिलेल्या PDF मध्ये तपासू शकतात.

लातूर महानगरपालिका भरती 2023 अभ्यासक्रम PDF

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

लातूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024, प्रवेशपत्र डाउनलोड लिंक सक्रीय_5.1

FAQs

लातूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024 उपलब्ध झाले आहे का?

होय, लातूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024 उपलब्ध झाले आहे.

लातूर महानगरपालिका परीक्षा कधी होणार आहे?

लातूर महानगरपालिका परीक्षा 22 व 23 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे.

लातूर महानगरपालिका परीक्षेची तारीख 2024 कधी जाहीर झाली?

लातूर महानगरपालिका परीक्षेची तारीख 2024 09 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली.