Marathi govt jobs   »   Job Notification   »   लातूर महानगरपालिका भरती 2023
Top Performing

लातूर महानगरपालिका भरती 2023 जाहीर, 80 पदांसाठी अर्ज करा

लातूर महानगरपालिका भरती 2023 जाहीर 

लातूर महानगरपालिका भरती 2023: लातूर महानगरपालिकेने दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी श्रेणी अ ते श्रेणी क मधील विविध 17 संवर्गातील 80 रिक्त पदे भरण्यासाठी लातूर महानगरपालिका भरती 2023 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 22 डिसेंबर 2023 ते 14 जानेवारी 2024 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. या लेखात आपण लातूर महानगरपालिका भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ ज्यात अधिसुचना, पात्रता निकष, वयोमर्यादा, रिक्त पदे यांचा समावेश आहे.

लातूर महानगरपालिका भरती 2023: विहंगावलोकन

लातूर महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत एकूण 80 पदांची भरती होणार आहे. लातूर महानगरपालिका भरती 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

लातूर महानगरपालिका भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
महानगरपालिकेचे नाव लातूर महानगरपालिका
भरतीचे नाव लातूर महापालिका भरती 2023
पदाचे नाव श्रेणी अ ते श्रेणी क मधील रिक्त पदे
रिक्त पदांची संख्या 80
निवड प्रक्रिया
  • ऑनलाईन परीक्षा
  • मैदानी चाचणी
  • मुलाखत
नोकरीचे स्थान लातूर
अधिकृत संकेतस्थळ https://mclatur.org/

लातूर महानगरपालिका भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  

लातूर महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील 80 रिक्त पदांची भरती होणार आहे. उमेदवार खाली दिलेल्या तक्त्यात लातूर महानगरपालिका भरती 2023 रिक्त पदांचा तपशील तपासू शकतात.

लातूर महानगरपालिका भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  
अ.क्र. पदाचे नाव  श्रेणी  पद संख्या 
1 पर्यावरण संवर्धन अधिकारी 1
2 सिस्टिम मॅनेजर ई -प्रशासन 1
3  वैद्यकीय अधीक्षक 1
4 विधी अधिकारी 1
5 अग्निशमन केंद्र अधिकारी 1
6 शाखा अभियंता (स्थापत्य) 2
7 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 4
8 कनिष्ठ अभियंता (पा.पु.) 4
9 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 1
10 कर अधीक्षक 2
11 औषध निर्माता (फार्मासिस्ट) 1
12 सहाय्यक कर अधीक्षक 4
13 कर निरीक्षक 4
14 चालक- यंत्रचालक 9
15 लिपिक टंकलेखक 10
16 फायरमन 30
17 व्हालमन 4
एकूण  80

लातूर महानगरपालिका भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

लातूर महानगरपालिका भरती 2023 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

लातूर महानगरपालिका भरती 2023: महत्वाच्या तारखा
लातूर महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना 22 डिसेंबर 2023
लातूर महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात 22 डिसेंबर 2023
लातूर महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

14 जानेवारी 2024

लातूर महानगरपालिका भरती 2023 परीक्षेची तारीख जानेवारी/फेब्रुवारी 2024

लातूर महानगरपालिका भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष 

लातूर महानगरपालिका भरती 2023 ची पदानुसार पात्रता निकष खालील तक्त्यात दिला आहे.

  • उमेदवार भारतीय नागरिक असावा.
लातूर महानगरपालिका भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष 
अ.क्र. पदाचे नाव  पात्रता निकष 
1 पर्यावरण संवर्धन अधिकारी
  •  मान्यताप्राप्त विद्यापीठाची पर्यावरण अभियांत्रिकी शाखेची पदवी.
  • पर्यावरण क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
2 सिस्टिम मॅनेजर ई -प्रशासन
  • अ) संगणक विषयासह वी.ई/बी.टेक/एम.सी.ए. पदवी.
  • प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा सेंटर ॲडमिनीस्ट्रेशन, नेटवर्कीगमधील किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
3  वैद्यकीय अधीक्षक
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस.).
  • महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अधिनियम अंतर्गत नोंदणी आवश्यक.
  • शासकीय/निमशासकीय/स्थानिकस्वराज्य संस्था/खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामकाजाचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
4 विधी अधिकारी
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधि शाखेची पदवी.
  • उच्च न्यायालय किंवा त्यांचे अधिपत्याखालील इतर न्यायालयांमध्ये किमान 3 वर्षे अधिवक्ता/वकील म्हणून कामाचा अनुभव आवश्यक.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
5 अग्निशमन केंद्र अधिकारी
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
  • राष्ट्रीय अग्निशामन सेवा महाविद्यालय, नागपुर येथुन B.E.Fire Engineering उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांच्याकडील Station Officer & Instructor पाठ्यक्रम (अग्निशमन अभियांत्रिकी मधील प्रगत पदविका) उत्तीर्ण असावा किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन यांचा १ वर्ष कालावधीचा उप स्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा किंवा The Institution of Fire Engineers (U.K.) किंवा (India) या संस्थेकडून Grade-I ही पदवी प्राप्त केलेली असावी.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक,
  • MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
6 शाखा अभियंता (स्थापत्य)
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
7 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी.
  • नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
8 कनिष्ठ अभियंता (पा.पु.)

9 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी शाखेची पदवी.
  • नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
10 कर अधीक्षक
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
11 औषध निर्माता (फार्मासिस्ट)
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण.
  • सांविधानिक विद्यापीठातून बी. फार्म. (B.Pharm) पदवी उत्तीर्ण
  • महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी ॲक्ट, 1948 (8 ऑफ 1948) नुसार वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक.
  • संबंधित विषयाच्या कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
12 सहाय्यक कर अधीक्षक
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
  •  मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  •  MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
13 कर निरीक्षक
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
  • शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेकडील कर विषयाशी संबंधित कामकाजाचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
14 चालक- यंत्रचालक
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण.
  • राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठयक्रम पूर्ण.
  •  वैध जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक.
  • जड वाहन चालक म्हणून किमान 3 वर्षे काम केल्याचा अनुभव आवश्यक.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • शारीरिक पात्रताः-
    • उंची किमान 165 सें.मी. (महिला उमेदवारांची उंची किमान 162 सें.मी.)
    • छाती- साधारण 81 सें.मी. फुगवून-5 सें.मी. जास्त ( महिला उमेदवारांसाठी लागू नाही.)
    •  वजन- किमान 50 कि.ग्रॅ.
    • दृष्टी- चांगली. (विना चष्म्याने दृष्टी – 6/6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली)
  • वयोमर्यादाः-
    • उमेदवाराचे वय 30 वर्षापेक्षा अधिक असू नये.
15 लिपिक टंकलेखक
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
  • मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
16 फायरमन
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण.
  • राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठयक्रम पूर्ण.
  • महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण अथवा समकक्ष असलेली एक शासनमान्य परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • शारीरिक पात्रताः-
    • उंची किमान 165 सें.मी. (महिला उमेदवारांची उंची किमान 162 सें.मी.)
    • छाती- साधारण 81 सें.मी. फुगवून-5 सें.मी. जास्त ( महिला उमेदवारांसाठी लागू नाही.)
    •  वजन- किमान 50 कि.ग्रॅ.
    • दृष्टी- चांगली. (विना चष्म्याने दृष्टी – 6/6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली)
  • वयोमर्यादाः-
    • उमेदवाराचे वय 30 वर्षापेक्षा अधिक असू नये.
  • MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
17 व्हालमन
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शांलात प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C) उत्तीर्ण.
  • शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पंप ऑपरेटर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  •  MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
  • वयोमर्यादा
प्रवर्ग किमान वय कमाल वय
अराखीव 18 वर्ष 38 वर्ष
मागासवर्गीय 18 वर्ष 43 वर्ष
खेळाडू 18 वर्ष 43 वर्ष
दिव्यांग 18 वर्ष 45 वर्ष
प्रकल्पगस्त 18 वर्ष 45 वर्ष
पदवीधर अंशकालीन उमेदवार 18 वर्ष 55 वर्ष

लातूर महानगरपालिका भरती 2023 परीक्षेचे स्वरूप

लातूर महानगरपालिका भरती 2023 परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील.

परिक्षेसाठी मराठी, इंग्रजी सामान्य ज्ञान, वुध्दीमत्ता चाचणी या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. 100 प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरुपाचे असून प्रत्येक प्रश्नास 1 गुण असतील. (एकुण गुण 100) परीक्षेसाठी 120 मिनिटांचा कालावधी अनुज्ञेय राहील. परीक्षा ही वरील श्रेणी अ,ब व क मधील पदाची शैक्षणिक अर्हता, कामाचे स्वरुप, भाषा, सामान्यज्ञान, बुध्दिमत्ता चाचणी, तांत्रिक ज्ञान इ. यांचेशी संबंधित राहील.

पदनाम विषय प्रश्न  गुण माध्यम वेळ
पर्यावरण संवर्धन अधिकारी मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
सिस्टिम मॅनेजर ई -प्रशासन मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
 वैद्यकीय अधीक्षक मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
विधी अधिकारी अग्निशमन केंद्र अधिकारी मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
अग्निशमन केंद्र अधिकारी मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
शाखा अभियंता (स्थापत्य) मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
कनिष्ठ अभियंता (पा.पु.) मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
कर अधीक्षक मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
औषध निर्माता (फार्मासिस्ट) मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
सहाय्यक कर अधीक्षक मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
कर निरीक्षक मराठी 20 20 मराठी 2 तास
इंग्रजी 20 20 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 20 20 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 20 20
  • महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम
  • माहिती अधिकार अधिनियम -2005
  • महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015
20 20
चालक- यंत्रचालक मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
लिपिक टंकलेखक मराठी 25 25 मराठी 2 तास
इंग्रजी 25 25 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 25 25 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 25 25
फायरमन मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40
व्हालमन मराठी 15 15 मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40

अग्निशमन सेवेतील चालक-यंत्रचालक व फायरमन या पदांकरीता ऑनलाईन परीक्षेकरीता 100 गुण व मैदानी क्षमता चाचणी परीक्षेकरीता 100 गुण अशी एकूण 200 गुणांची परीक्षा असेल.

अग्निशमन सेवेतील पदांकरीता अर्जात नमूद करण्यात आलेली शारीरिक पात्रता मैदानी चाचणीच्या वेळी तपासण्यात येईल. पदास आवश्यक असलेली किमान पात्रता प्राप्त न केल्यास उमेदवारांची उमेदवारी/निवड रद्द करण्यात येईल.

चालक-यंत्रचालक व फायरमन या पदांची शारीरिक चाचणी घेणे आवश्यक आहे. त्या पदांसाठी 1:7 या प्रमाणात शारीरिक चाचणीसाठी बोलविण्यात येईल. या बाबत उमेदवरांना मेलव्दारे व संकेतस्थळावर कळविण्यात येईल. शारीरिक परीक्षेची गुण प्राप्त झालेनंतर लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी चे गुण एकत्र करुनच एकञित रित्या गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येईल.

श्रेणी – अ मधील पर्यावरण संवर्धन अधिकारी व सिस्टिम मॅनेजर ई-प्रशासन या पदांची मुलाखत घेणे आवश्यक आहे. या बाबत उमेदवरांना मेलव्दारे व संकेतस्थळावर कळविण्यात येईल. मुलाखतीतील गुण प्राप्त झाले नंतर लेखी परीक्षा व मुलाखतीचे गुण एकत्र करुनच एकत्रित रित्या गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येईल.

परीक्षा ही Computer Based Test पध्दतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र 1 ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपञिकेचे स्वरुप व त्याची काठीण्य पातळी तपासून त्याचे समानीकरण करणेचे (Normalization) पध्दतीने गुणांक निश्चित करुन निकाल जाहीर करणेत येईल.

लातूर महानगरपालिका भरती 2023 अभ्यासक्रम

लातूर महानगरपालिका भरती 2023 साठी अभ्यासक्रम उमेदवार खाली दिलेल्या PDF मध्ये तपासू शकतात.

लातूर महानगरपालिका भरती 2023 अभ्यासक्रम PDF

लातूर महानगरपालिका भरती 2023 अधिसुचना 

लातूर महानगरपालिकेने श्रेणी अ ते श्रेणी क मधील 17 विविध संवर्गातील एकूण 80 रिक्त पदे भरण्यासाठी लातूर महानगरपालिका भरती 2023 अधिसुचना जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन लातूर महानगरपालिका भरती 2023 ची अधिसुचना डाऊनलोड करू शकतात.

लातूर महानगरपालिका भरती 2023 अधिसुचना

लातूर महानगरपालिका भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक 

लातूर महानगरपालिकेने श्रेणी अ ते श्रेणी ड मधील 17 विविध संवर्गातील एकूण 80 रिक्त पदे भरण्यासाठी लातूर महानगरपालिका भरती 2023 अधिसुचना जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन लातूर महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज करू शकतात.

लातूर महानगरपालिका भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक(निष्क्रिय)

लातूर महानगरपालिका भरती 2023: अर्ज शुल्क

लातूर महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज शुल्क खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

लातूर महानगरपालिका भरती 2023: अर्ज शुल्क
प्रवर्ग   अर्ज शुल्क  
खुला प्रवर्ग रु. 1000
इतर सर्व प्रवर्ग रु. 900

टीप : माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांना परीक्षा शुल्कातून सूट.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

लातूर महानगरपालिका भरती 2023 जाहीर, 80 पदांसाठी अर्ज करा_4.1

FAQs

लातूर महानगरपालिका भरती 2023 कधी जाहीर झाली?

लातूर महानगरपालिका भरती 2023 22 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

लातूर महानगरपालिका भरती 2023 किती पदांसाठी जाहीर झाली?

लातूर महानगरपालिका भरती 2023 80 पदांसाठी जाहीर झाली.

लातूर महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

लातूर महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2023 आहे.