Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   घातांकाचे नियम
Top Performing

Police Bharti 2024 Shorts | घातांकाचे नियम | Laws of Exponentiation

Police Bharti 2024 Shorts 

Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police Bharti 2024 ची जाहिरात पहिली असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच महाराष्ट्रात Police Bharti 2024 होणार आहे. त्यात भरपूर जागा आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहे Police Bharti 2024 Shorts. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत.

पोलीस भरती 2024 अभ्यास साहित्य योजना 

Police Recruitment 2024 : Study Material Plan

वेब लिंक  अँप लिंक 

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला Police Bharti 2024 Shorts चे विहंगावलोकन मिळेल.

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता महाराष्ट्र पोलीस भरती 2024
विषय अंकगणित
टॉपिक घातांकाचे नियम

घातांकाचे नियम 

नियम सूत्र
गुणाकारचा नियम pn⋅ pm = pm+n
pn ⋅ qn = (p ⋅ q)n
भागाकाराचा नियम pm/ pn = xm-n
pn / qn = (p / q)n
घातांकाचे इतर महत्वाचे नियम (pn)m = pn⋅m
pnm = p(nm)
m√(pn) = p n/m
n√p = p1/n
p-n = 1 / pn
जर कोणत्याही संख्येचा घातांक हा 0 असेल तर नेहमी उत्तर 1 येते a0 = 1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

Police Bharti 2024 Shorts | घातांकाचे नियम | Laws of Exponentiation_4.1

FAQs

घातांक म्हणजे काय?

घातांक म्हणजे एखाद्या संख्येचा स्वतः शीच दिलेल्या मर्यादेपर्यंत परत परत होणारा गुणाकार होय.

घातांकाच्या गुणाकाराच्या उदाहरणामध्ये पाया समान असतांना घातांकीय संख्येची काय केली जाते?

घातांकाच्या गुणाकाराच्या उदाहरणामध्ये पाया समान असतांना घातांकीय संख्येची बेरीज केली जाते.

संख्येचा घातांक 0 (शून्य) असेल तर त्या संख्येची किंमत किती असते?

संख्येचा घातांक 0 (शून्य) असेल तर त्या संख्येची किंमत 1 असते.