Marathi govt jobs   »   Study Materials   »   राजर्षी शाहू महाराज यांनी केलेले कायदे

MPSC Shorts | Group B and C | राजर्षी शाहू महाराज यांनी केलेले कायदे

MPSC Shorts | Group B and C

MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण पहिले इंग्रज-मराठा युद्ध बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC गट ब आणि क परीक्षा
विषय महाराष्ट्राचा इतिहास
टॉपिक राजर्षी शाहू महाराज यांनी केलेले कायदे

  राजर्षी शाहू महाराज यांनी केलेले कायदे

  • 1897: दुष्काळात सारा माफिया कायदा.
  • 1902: भरतीत मागासवर्गीयांसाठी 50% जागा राखीव.
  • 1905: सरकारी नोकरांनी आपल्या व नातलगांच्या नावाने धंदा करू नये, मालमत्ता विकत घेऊ नये, यासाठी कायदा केला.
  • 1911: महारांच्या वतनी जमिनी रयतावा म्हणून परत केल्या.
  • 1911: आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना फी माफ केली.
  • 1917: विधवा विवाह कायदा केला. तसेच विवाह नोंदणी सर्वांना सक्तीची केली.
  • 1917: कारभारात मोडी लीपीचा वापर बंद करून बाळबोध लिपीचा वापर सुरू केला.
  • 1917: सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला.
  • 1918: कोल्हापूरात बलुतेदारी पद्धत बंद केली.
  • 1918: आंतरजातीय व मिश्र विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.
  • 1918: महार वतन रद्द केले.
  • 1918: कुलकर्णी व ग्रामजोश्यांची वतने रद्द करून त्या जागेवर पगारी तलाठी नेमले.
  • 1918: गुन्हेगार जमातीच्या लोकांना पोलिस चौकीवर द्यावी लागणारी हजेरीची पद्धत बंद केली.
  • 1919: स्त्रीयांना क्रूरपणे वागवण्यास प्रतिबंध करणारा कायदा केला. (शिक्षा: 6 महिने कैद व 200 रुपये दंड)
  • 1919: सार्वजनिक स्थळे वापरण्याचा अस्पृश्यांना हवक देणारा कायदा केला.
  • 1919: 18 वर्ष वयाच्या मुलीला स्वेच्छेनुसार लग्न करता येण्याची तरतूद करणारा कायदा केला.
  • 1919: घटस्फोटाचा कायदा केला.
  • 1919: खाटकाला गाय विकू नये यासाठी कायदा केला.
  • 1920: जोगत्या मुरळी प्रतिबंधक कायदा केला.
  • 1921: शिमग्याची अनिष्ट प्रथा रद्द केली.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

छत्रपती शाहू महाराजांचे आधीचे नाव काय होते?

छत्रपती शाहू महाराजांचे आधीचे नाव यशवंतराव होते.

कोल्हापूरात सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

कोल्हापूरात सत्यशोधक समाजाची स्थापना छत्रपती शाहू महाराज यांनी केली.