Marathi govt jobs   »   Job Notification   »   LICHFL भरती 2023

LICHFL भरती 2023, अप्रेंटीस संवर्गातील 250 पदांसाठी अर्ज करा

LICHFL भरती 2023

LICHFL भरती 2023: LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेडने अप्रेंटीस संवर्गातील 250 पदांसाठी LICHFL भरती 2023 जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार यासाठी दिनांक 22 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत अर्ज करू शकतात. या लेखात आपण LICHFL भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

LICHFL भरती 2023: विहंगावलोकन 

LICHFL भरती 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

LICHFL भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड
भरतीचे नाव

LICHFL भरती 2023

पदांची नावे अप्रेंटीस
एकूण पदे 250
नोकरीचे ठिकाण भारत
अधिकृत संकेतस्थळ https://www.lichousing.com/

LICHFL भरती 2023: अधिसुचना 

LICHFL भरती 2023 अंतर्गत अप्रेंटीस या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

LICHFL भरती 2023 अधिसुचना PDF

LICHFL भरती 2023: रिक्त पदांचा तपशील 

LICHFL भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. संवर्ग पदसंख्या
1. अप्रेंटीस 250
एकूण 250

LICHFL भरती 2023: पात्रता निकष

LICHFL भरती 2023 साठी पात्रता निकष खाली तपशीलवार पणे दिला आहे.

वयोमर्यादा

01-डिसेंबर-2023 रोजी वय – 20 ते 25 वर्ष

शैक्षणिक पात्रता

01-डिसेंबर-2023 रोजी कोणत्याही शाखेत पदवी पूर्ण केलेली असावी परंतु 1-एप्रिल-2020 पूर्वी नाही.

LICHFL भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक 

WCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.

  • सर्व पात्र उमेदवारांनी अप्रेंटिसशिप पोर्टल https://nats.education.gov.in/student_register.php वर नोंदणी पूर्ण करावी आणि उमेदवाराच्या अ‍ॅप्रेंटिसशिप पोर्टलच्या डॅशबोर्डवर दर्शविल्याप्रमाणे नावनोंदणी आयडीची नोंद करावी.
  • नावनोंदणी आयडी असलेल्या सर्व नोंदणीकृत उमेदवारांनी https://forms.gle/kE1BR2uG14QJcgsG9 या लिंकवर क्लिक करून LIC HFL सोबत शिकाऊ उमेदवारीसाठी अर्ज करावा आणि त्यामध्ये विचारल्याप्रमाणे योग्य तपशील द्यावा.

LICHFL भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक

LICHFL भरती 2023: विद्यावेतन

LICHFL भरती 2023 साठी विद्यावेतन LIC HFL च्या शाखेच्या स्थानानुसार किमान रु. 9000 ते कमाल रु. 15000 पर्यंत जिथे शिकाऊ उमेदवाराची नियुक्ती केली जाईल.

LICHFL भरती 2023: अर्ज शुल्क

LICHFL भरती 2023 साठी अर्ज शुल्क खाली देण्यात आला आहे.

LICHFL भरती 2023: अर्ज शुल्क
प्रवर्ग   अर्ज शुल्क  
खुला व इमाव प्रवर्ग रु. 944
अ.ज/अ.जा/महिला रु. 708
दिव्यांग रु. 472

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023
SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 SBI क्लर्क भरती 2023

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

LICHFL भरती 2023 कोणत्या पदासाठी जाहीर झाली?

LICHFL भरती 2023 अप्रेंटीस पदासाठी जाहीर झाली.

LICHFL भरती 2023 कधी जाहीर झाली?

LICHFL भरती 2023 22 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

LICHFL भरती 2023 किती पदांसाठी जाहीर झाली?

LICHFL भरती 2023 250 पदांसाठी जाहीर झाली.