Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   IPL 2024 मधील कर्णधारांची यादी

Police Bharti 2024 Shorts | IPL 2024 मधील कर्णधारांची यादी | List of captains in IPL 2024

Police Bharti 2024 Shorts 

Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police Bharti 2024 ची जाहिरात पहिली असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच महाराष्ट्रात Police Bharti 2024 होणार आहे. त्यात भरपूर जागा आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहे Police Bharti 2024 Shorts. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत.

Title

Link Link

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना 

Maharashtra Police Constable Recruitment 2024 : Study Plan

अँप लिंक  वेब लिंक 
Police Bharti 2024 Shorts | पोलीस भरती 2024 शॉर्ट्स | Subject Wise Plan

 

अँप लिंक वेब लिंक 

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला Police Bharti 2024 Shorts चे विहंगावलोकन मिळेल.

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता महाराष्ट्र पोलीस भरती 2024
विषय सामान्य ज्ञान (क्रीडा)
टॉपिक IPL 2024 मधील कर्णधारांची यादी

   IPL 2024 मधील कर्णधारांची यादी

संघाचे नाव कर्णधार
चेन्नई सुपर किंग्स (CSK) ऋतुराज गायकवाड
दिल्ली कॅपिटल्स (DC) डेव्हिड वॉर्नर
गुजरात टायटन्स (GT) शुभमन गिल
कोलकाता नाइट रायडर्स (KKR) श्रेयस अय्यर
लखनौ सुपर जायंट्स (LSG) के एल राहुल
मुंबई इंडियन्स (MI) हार्दिक पांड्या
पंजाब किंग्स (PBKS) शिखर धवन
राजस्थान रॉयल्स (RR) संजू सॅमसन्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) फाफ डु प्लेसिस
सनरायझर्स हैदराबाद (SRH) पॅट कमिन्स

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!