Marathi govt jobs   »   Study Materials   »   List of Indian Cities on Rivers...
Top Performing

List of Indian Cities on Rivers Banks, नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी, Study Material for Competitive Exams

List of Indian Cities on Rivers Banks: In this article, candidates can get detailed information about the List of Indian Cities on Rivers Banks. We have provided the complete list of Indian Cities on Rivers Banks in marathi

तलाठी प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

तलाठी परीक्षेसाठी लास्ट मिनिट टिप्स (फेज 2 आणि 3 साठी उपयुक्त

List of Indian Cities on Rivers Banks
Article Name List of Indian Cities on Rivers Banks
Useful for All Competitive Exams
Category Study Material

List of Indian Cities on Rivers Banks

List of Indian Cities on Rivers Banks:  General Awareness, General Knowledge आणि Maharashtra Static GK या सारख्या विषयांवर स्पर्धा परीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपण दररोज सामान्य ज्ञान विषयातील परीक्षेला उपयोगी असे विविध Topics चा अभ्यास करणे गरजेचे आहे. तर चला आजच्या या लेखात आपण नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी (List of Indian Cities on Rivers Banks) पाहुयात. ज्याचा आपणास आगामी काळात होणाऱ्या परीक्षेत नक्कीच फायदा होईल.

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2023

List of Indian Cities on Rivers Banks | नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी

List of Indian Cities on Rivers Banks: भारतातील नद्या हा स्पर्धा परीक्षेत महत्वाचा topic आहे यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचालेले जातात त्यामुळे येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी नद्यांच्या काठावरील शहर हा topic खूप महत्वाचा आहे. त्यामुळे आजच्या लेखात आपण नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी (List of Indian Cities on Rivers Banks) याविषयी चर्चा करणार आहोत.

Important Passes in Maharashtra

List of Indian Cities on Rivers Banks | नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी

List of Indian Cities on Rivers Banks: नदीकाठावरील शहरांची यादी पुढीलप्रमाणे :

क्र.

शहर

नदी

राज्य

1. आग्रा यमुना उत्तर प्रदेश
2. अहमदाबाद साबरमती गुजरात
3. अलाहाबाद गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या संगमावर उत्तर प्रदेश
4. अयोध्या सारू उत्तर प्रदेश
5. बद्रीनाथ अलकनंदा उत्तराखंड
6. बांकी महानदी ओडिशा
7. ब्रह्मपूर रुशिकुलिया ओडिशा
8. छत्रपूर रुशिकुलिया ओडिशा
9. भागलपूर गंगा बिहार
10. कोलकाता हुग्ली पश्चिम बंगाल
11. कटक महानदी ओडिशा
12. नवी दिल्ली यमुना दिल्ली
13. डिब्रूगड ब्रह्मपुत्रा आसाम
14. फिरोजपूर सुतलज पंजाब
15. गुवाहाटी ब्रह्मपुत्रा आसाम
16. हरिद्वार गंगा उत्तराखंड
17. हैदराबाद मुसी तेलंगणा
18. जबलपूर नर्मदा मध्य प्रदेश
19. कानपूर गंगा उत्तर प्रदेश
20. कोटा चंबळ राजस्थान
21. कोट्टायम मीनाचिल केरळ
22. जौनपूर गोमटी उत्तर प्रदेश
23. पाटणा गंगा बिहार
24. राजमुंद्री गोदावरी आंध्र प्रदेश
25. श्रीनगर झेलम जम्मू-काश्मीर
26. सुरत तापी गुजरात
27. तिरुचिरापल्ली कावेरी तामिळनाडू
28. वाराणसी गंगा उत्तर प्रदेश
29. विजयवाडा कृष्णा आंध्र प्रदेश
30. वडोदरा विश्वामित्री गुजरात
31. मथुरा यमुना उत्तर प्रदेश
32. मिर्झापूर गंगा उत्तर प्रदेश
33. औरिया यमुना उत्तर प्रदेश
34. इटावा यमुना उत्तर प्रदेश
35. बंगळुरू वृषाभावती कर्नाटक
36. फारुखाबाद गंगा उत्तर प्रदेश
37. फतेहगड गंगा उत्तर प्रदेश
38. कन्नौज गंगा उत्तर प्रदेश
39. मंगलोर नेत्रावती, गुरुपुरा कर्नाटक
40. शिमोगा तुंगा नदी कर्नाटक
41. भद्रावती भद्रा कर्नाटक
42. होस्पेट तुंगाभद्र कर्नाटक
43. कारवार काली कर्नाटक
44. बागलकोट घटप्रभा कर्नाटक
45. होन्नावर शारावती कर्नाटक
46. ग्वाल्हेर चंबळ मध्य प्रदेश
47. गोरखपूर राप्ती उत्तर प्रदेश
48. लखनौ गोमटी उत्तर प्रदेश
49. कानपूर गंगा उत्तर प्रदेश
50. शुक्लागंज गंगा उत्तर प्रदेश
51. चकेरी गंगा उत्तर प्रदेश
52. मालेगाव गिरना नदी महाराष्ट्र
53. संबलपूर महानदी ओडिशा
54. राऊरकेला ब्रह्मनी ओडिशा
55. पुणे मुला, मुथा महाराष्ट्र
56. दमन दमन गंगा नदी दमन
57. मदुराई वैगाई तामिळनाडू
58. थिरुचिरापल्ली कावेरी तामिळनाडू
59. चेन्नई कूम, अदयार तामिळनाडू
60. कोयंबटूर नॉयाल तामिळनाडू
61. अपक्षरण कावेरी तामिळनाडू
62. तिरुनेलवेली थामिरबरानी तामिळनाडू
63. भरूच नर्मदा गुजरात
64. कर्जत उल्हास महाराष्ट्र
65. नाशिक गोदावरी महाराष्ट्र
66. महद सावित्री महाराष्ट्र
67. नांदेड गोदावरी महाराष्ट्र
68. कोल्हापूर पंचगंगा महाराष्ट्र
69. नेल्लोर पेनार आंध्र प्रदेश
70. निजामाबाद गोदावरी तेलंगणा
71. सांगली कृष्णा महाराष्ट्र
72. कराड कृष्णा, कोयना महाराष्ट्र
73. हाजीपूर गंगा बिहार
74. उज्जैन शिप्रा मध्य प्रदेश
Chief Minister of Maharashtra
Adda247 Marathi App

Maharashtra Division: Administrative and Regional Division 2023

Study Material for All Competitive Exams |  सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

Study Material for All Competitive Exams: स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विध्यर्थ्यांच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

List of Indian Cities on Rivers Banks, Study material for Competitive Exams_4.1
Adda247 Marathi Telegram

Also Check,

लेखाचे नाव लिंक
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे
चंद्रयान 3
भारताची जणगणना 2011
लोकपाल आणि लोकायुक्त
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
कार्य आणि उर्जा
गांधी युग
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर
महाराष्ट्राचे हवामान
भारताची क्षेपणास्त्रे
महाराष्ट्रातील शहरांची यादी
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे)
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या
ढग व ढगांचे प्रकार
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण

FAQs List of Indian Cities on Rivers Banks

Q.1 कोयना नदीकाठी कोणते शहर आहे?

Ans कोयना नदीकाठी कऱ्हाड शहर आहे.

Q.2 भूगोल या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?

Ans. भूगोल या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Q.3 अलकनंदा नदीकाठी कोणते शहर आहे?

Ans: अलकनंदा नदीकाठी बद्रीनाथ शहर आहे.

Q.4  नदीकाठच्या भारतीय शहरांची माहिती कुठे मिळेल?

Ans. नदीकाठच्या भारतीय शहरांची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

 

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

List of Indian Cities on Rivers Banks, Study material for Competitive Exams_6.1

FAQs

Which city is situated on the banks of Alaknanda river?

Badrinath is a town on the Alaknanda river.

Which city is on the banks of Koyna river?

Karhad is a town on the Koyna River.

Where can I find information on the topic of Geography?

Information on the topic of Geography can be found on Adda247 Marathi's app and website.

Where can I find information about List of cities on river bank ?

Information on the topic of List of cities on river bank can be found on Adda247 Marathi's app and website.