Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   भारतातील राज्य फुलांच्या राज्यनिहाय नावांची यादी

Police Bharti 2024 Shorts | भारतातील राज्य फुलांच्या राज्यनिहाय नावांची यादी | List of state-wise names of state flowers in India

Police Bharti 2024 Shorts 

Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police Bharti 2024 ची जाहिरात पहिली असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच महाराष्ट्रात Police Bharti 2024 होणार आहे. त्यात भरपूर जागा आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहे Police Bharti 2024 Shorts. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत.

Title

Link Link

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना 

Maharashtra Police Constable Recruitment 2024 : Study Plan

अँप लिंक  वेब लिंक 
Police Bharti 2024 Shorts | पोलीस भरती 2024 शॉर्ट्स | Subject Wise Plan

 

अँप लिंक वेब लिंक 

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला Police Bharti 2024 Shorts चे विहंगावलोकन मिळेल.

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता महाराष्ट्र पोलीस भरती 2024
विषय सामान्य ज्ञान
टॉपिक भारतातील राज्य फुलांच्या राज्यनिहाय नावांची यादी

 भारतातील राज्य फुलांच्या राज्यनिहाय नावांची यादी

States Flower Binomial Name
Andhra Pradesh / आंध्रप्रदेश Water Lily / वॉटर लिली Nelumbo
Arunachal Pradesh / अरुणाचल प्रदेश Lady’s Slipper / लेडीज स्लिपर Cypripedioideae
Assam / आसाम Foxtail Orchids / फॉक्सटेल ऑर्किड Rhynchostylis gigantea
Bihar / बिहार Pot Marigold (Genda) / झेंडू Calendula officinalis
Gujarat / गुजराथ Marigold (Golgotha) / झेंडू Tagetes erecta
Haryana / हरियाना Lotus / कमळ Nelumbo nucifera
Himachal Pradesh / हिमाचल प्रदेश Rhododendron / रोडोडेंड्रॉन Rhododendron ponticum
Jharkhand / झारखंड Parrot Tree / पलाश Butea monosperma
Karnataka / कर्नाटक Lotus / कमळ Nelumbo nucifera
Kerala / केरळ Golden Shower Tree /बहावा किंवा कर्णिकार Cassia fistula
Madhya Pradesh / मध्य प्रदेश Parrot Tree / पलाश Butea monosperma
Maharashtra / महाराष्ट्र Tamhin, Jarul / ताम्हण किवा जुरूळ Lagerstroemia speciosa
Manipur / मणिपूर Siroi Lily / शिरॉय कुमुदनी Lilium masculinize
Meghalaya / मेघालय Lady’s Slipper / लेडी स्लीपर Cypripedioideae
Mizoram / मिझोराम Red Vanda / रेड वेनाडा Renanthera imschootiana
Nagaland / नागालँड Rhododendron / बुरांश Rhododendron ponticum
Odisha / ओडिशा Ashoka / अशोक Saraca asoca
Rajasthan / राजस्थान Rohira / रोहिड़ा Tecomella undulata
Sikkim / सिक्कीम Noble Orchid / नोबिल आर्किड Cymbidium goeringii
Tamil Nadu / तामिळनाडू Glory lily / वैभव कमळ Gloriosa superba
Telangana / तेलंगणा Senna auriculata / कसोद Caesalpinioideae
Tripura / त्रिपुरा Nag Kesar / नाग केशर Mesua ferrea
Uttar Pradesh / उत्तर प्रदेश Palash / पालाश Butea monosperma
Uttarakhand / उत्तराखंड Brahma Kamal / ब्रह्मकमळ Saussurea obvallata
West Bengal / Night-flowing Jasmine / हरसिंगार किंवा चमेली Nyctanthes arbor-tristis

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!