Table of Contents
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023: महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने विविध संवर्गातील एकूण 39 रिक्त पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज 05 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. आज या आपण लेखात आपण महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. ज्यात ज्यात अधिसूचना, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि ऑनलाईन अर्ज लिंक याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023: विहंगावलोकन
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील 39 पदांची भरती होणार आहे. महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात प्रदान करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभागाचे नाव | महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 |
पदांची नावे |
|
रिक्त पदे | 39 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahasanskruti.org |
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खाली देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 ची अधिसूचना | 15 ऑगस्ट 2023 |
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 15 ऑगस्ट 2023 |
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 05 सप्टेंबर 2023 |
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षा 2023 | लवकरच जाहीर करण्यात येईल |
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 ची अधिसूचना
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 अंतर्गत सहाय्यक अधिक्षक (गट-क),कनिष्ठ अभियंता (गट-क), जतन सहायक (गट-क), तंत्र सहायक (गट-क), मार्गदर्शक व्याख्याता (गट- क), उप आवेक्षक (गट-क), छायाचित्रचालक (गट-क), अभिलेखाधिकारी गट-ब (अराजपत्रित), फार्शीज्ञात संकलक (गट- क), रसायनशास्त्रज्ञ (गट-क), संशोधन सहाय्यक (गट- क), संकलक (गट-क), सहाय्यक छायाचित्रकार (गट-क), ग्रंथपाल लिपिक- नि-भांडारपाल (गट-क), अभिलेख परिचर (गट-क), तंत्रज्ञ मदतनीस (गट-क), अधिक्षक (गट-ब अराजपत्रित), सहायक (गट-क) (कार्यालय- सां. कार्य), सहायक संशोधन -अधिकारी (गट-ब अराजपत्रित), सहायक (गट-क) (कार्यालय- दर्शनिका) आणि टिप्पणी सहायक (गट-क) या सर्व संवर्गातील एकूण 39 रिक्त पदांची भरती होणार आहे. महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 अधिसूचना
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 अंतर्गत एकूण 39 रिक्त पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.
पदाचे नाव | रिक्त पदे |
सहाय्यक अधिक्षक (गट-क) | 01 |
कनिष्ठ अभियंता (गट-क) | 01 |
जतन सहायक (गट-क) | 02 |
तंत्र सहायक (गट-क) | 06 |
मार्गदर्शक व्याख्याता (गट- क) | 01 |
उप आवेक्षक (गट-क) | 06 |
छायाचित्रचालक (गट-क) | 01 |
अभिलेखाधिकारी गट-ब (अराजपत्रित) | 01 |
फार्शीज्ञात संकलक (गट- क) | 01 |
रसायनशास्त्रज्ञ (गट-क) | 01 |
संशोधन सहाय्यक (गट- क) | 01 |
संकलक (गट-क) | 02 |
सहाय्यक छायाचित्रकार (गट-क) | 01 |
ग्रंथपाल लिपिक- नि-भांडारपाल (गट-क) | 01 |
अभिलेख परिचर (गट-क) | 01 |
तंत्रज्ञ मदतनीस (गट-क) | 01 |
अधिक्षक (गट-ब अराजपत्रित) | 02 |
सहायक (गट-क) (कार्यालय- सां. कार्य) | 02 |
सहायक संशोधन -अधिकारी (गट-ब अराजपत्रित) | 04 |
सहायक (गट-क) (कार्यालय- दर्शनिका) | 02 |
टिप्पणी सहायक (गट-क) | 01 |
एकूण | 39 |
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष
महासंस्कृती भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या विविध संवर्गातील पदांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी आवश्यक पदानुसार शैक्षणिक पात्रता खाली देण्यात आली आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक अधिक्षक (गट-क) |
कला, विज्ञान, वाणिज्य, कायदा, अभियांत्रिकी किंवा कृषी यातील पदवी किंवा त्याच्या समतुल्य म्हणून शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता.
|
कनिष्ठ अभियंता (गट-क) |
शासन मान्यताप्राप्त संस्थेचे स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणुन मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता
|
जतन सहायक (गट-क) |
शासन मान्यताप्राप्त संस्थेचे स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदविका किंवा पदवी किंवा त्याच्या समकक्ष म्हणून शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता.
|
तंत्र सहायक (गट-क) |
प्राचीन भारतीय इतिहासात पदव्युत्तर पदवी किंवा त्याच्या समकक्ष म्हणून शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता, किंवा
प्राचीन भारतीय इतिहास किंवा संस्कृती, किंवा मध्ययुगीन भारतीय इतिहास विषयासह इतिहासात पदव्युत्तर पदवी, किंवा संस्कृत किंवा पाली आणि प्राकृत विषयात पदव्युत्तर पदवी. |
मार्गदर्शक व्याख्याता (गट- क) |
माध्यमीक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा त्याशी समतुल्य मान्यताप्राप्त परीक्षा उत्तीर्ण
|
उप आवेक्षक (गट-क) |
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आणि शासनाद्वारे मान्यताप्राप्त इमारत पर्यवेक्षणातील (Bulding Supervision) कोर्समध्ये प्रमाणपत्र उत्तीर्ण
|
छायाचित्रचालक (गट-क) |
माध्यमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष म्हणून शासनाने घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. आणि कोणत्याही शासन मान्यताप्राप्त संस्थेचे फोटोग्राफीचे प्रमाणपत्र असणे आवश्यकः
|
अभिलेखाधिकारी गट-ब (अराजपत्रित) |
ज्याने कला शाखेची इतिहास विषयाची “आधुनिक भारताचा इतिहास” या मुख्य विषयासह किमान व्दितीय वर्गातील पदवी धारण केली आहे
|
फार्शीज्ञात संकलक (गट- क) |
ज्याने कला शाखेची इतिहास हा मुख्य विषय घेऊन फारसी विषयासह किमान व्दितीय श्रेणीतील पदवी धारण केलेली आहे.
|
रसायनशास्त्रज्ञ (गट-क) |
ज्याने विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र या मुख्य विषयासह पदवी धारण केली आहे.
|
संशोधन सहाय्यक (गट- क) |
ज्याने कला शाखेची इतिहास विषयातील आधुनिक भारताचा इतिहास या पेपरसह किमान व्दितीय श्रेणीतील पदवी धारण केली आहे.
|
संकलक (गट-क) |
ज्याने कला शाखेची इतिहास विषयातील आधुनिक भारताचा इतिहास या पेपरसह किमान व्दितीय श्रेणीतील पदवी धारण केली आहे.
|
सहाय्यक छायाचित्रकार (गट-क) |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेली विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा किमान दुसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण केलेली असावी आणि मान्यताप्राप्त संस्थेचे छायाचित्रणातील प्रमाणपत्र किंवा तत्सम अर्हता आवश्यक.
|
ग्रंथपाल लिपिक- नि-भांडारपाल (गट-क) |
ज्याने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्याने ग्रंथालय शास्त्राची पदविका धारण केली आहे.
|
अभिलेख परिचर (गट-क) |
ज्याने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
|
तंत्रज्ञ मदतनीस (गट-क) |
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी
|
अधिक्षक (गट-ब अराजपत्रित) |
शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अर्हता उत्तीर्ण.
|
सहायक (गट-क) (कार्यालय- सां. कार्य) |
शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अर्हता उत्तीर्ण.
|
सहायक संशोधन -अधिकारी (गट-ब अराजपत्रित) |
अर्थशास्त्र, इतिहास किंवा समाजशास्त्र यामधील स्नातक पदवी धारण केलेली आहे
|
सहायक (गट-क) (कार्यालय- दर्शनिका) |
अर्थशास्त्र, इतिहास किंवा समाजशास्त्र यामधील स्नातक पदवी धारण केलेली आहे
|
टिप्पणी सहायक (गट-क) | पदवी धारण केलेली असावी. |
वयोमर्यादा
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी प्रवर्गानुसार वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.
- सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 40 वर्षे
- मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे
महासंस्कृती भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.
- सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
- मागास प्रवर्ग: रु. 900
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय झाली असून उमेदवार 05 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, ऑनलाईन अर्ज करण्याच्या स्टेप्स याबद्दल माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023: निवड प्रक्रिया
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची निवड ही ऑनलाईन लेखी परीक्षेच्या आधारावर केल्या जाणार आहे. महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत.
- ऑनलाईन परीक्षा
- प्रमाणपत्र पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप