Marathi govt jobs   »   Daily Quiz   »   MAHA-TAIT Exam Reasoning Quiz
Top Performing

Reasoning Quiz For MAHA-TAIT Exam: 28 January 2023 | MAHA-TAIT परीक्षेसाठी बुद्धिमत्ता चाचणीचे दैनिक क्विझ: 28 जानेवारी 2023

MAHA-TAIT Exam Quiz: MAHA-TAIT परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. Reasoning Daily Quiz in Marathi पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. MAHA-TAIT Exam Quiz for Reasoning चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो, आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण MAHA-TAIT Exam Quiz in Marathi चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या Daily Quiz कधीही सोडवू शकता. आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे. MAHA-TAIT Exam Quiz केवळ आपला वेळच वाचवत नाही तर हे Quiz आपले सामर्थ्य आणि दुर्बलता दोन्ही प्रतिबिंबित करते.

MAHA-TAIT Exam Quiz : Reasoning

सर्व विषय आणि विविध परीक्षांच्या विशिष्ट Reasoning Quiz in Marathi चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, MAHA-TAIT इ. त्यानुसार दररोज तुम्ही Daily Quiz in Marathi बघू शकता. परीक्षेसाठी तयारी वाढविण्याकरिता Reasoning Daily Quiz in Marathi हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि फक्त काही आठवड्यांतच आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल. MAHA-TAIT Exam Quiz of Reasoning in Marathi आपली MAHA-TAIT Exam ची तयारी वर्धित करते. तर चला आजची Quiz पाहुयात.

MAHA-TAIT Exam Quiz – Reasoning: Questions

Q1. दिलेल्या अक्षरांच्या मालिकेत कोणती अक्षरे ठेवल्यास मालिका पूर्ण होईल?

 (a) DCFHFDD

(b) CDHHDCK

(c) CDFHCDK

(d) CCFHKDK

Q2. जसे ‘मोतीबिंदू’ हा ‘डोळ्यां’शी संबंधित आहे तसे ‘संधिवात’ हा ‘_________’ शी संबंधित आहे.

(a) यकृत

(b) सांधे

(c) कान

(d) धमन्या

Q3. एका विशिष्ठ सांकेतिक भाषेत ELECTION ला DKDBSHNM असे लिहिले जाते तर त्याच सांकेतिक भाषेत EXAMPLE हे कसे लिहिले जाईल?

(a) FWZLOKD

(b) DWZLOKD

(c) DYZLOKD

(d) DWZLOKF

Q4. खाली दिलेल्या संख्या-जोडीतील दोन संख्यांप्रमाणेच दोन संख्या ज्यामध्ये संबंधित आहेत ती संख्या-जोडी निवडा?

7:729

(a) 8:1000

(b) 4:64

(c) 5:125

(d) 6:343

Q5. खालील आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत?

(a) 27

(b) 29

(c) 31

(d) 30

Q6. खालील शब्द-जोडीतील दोन शब्दांप्रमाणेच दोन शब्द ज्यात संबंधित आहेत ती शब्द-जोडी निवडा?

पंखा: वीज

(a) कूलर: पाणी

(b) पेट्रोल: इंधन

(c) बाईक: किक

(d) वाहने: डिझेल

 Q7. खाली दिलेल्या चार शब्दांपैकी तीन शब्द एका विशिष्ट प्रकारे सारखे आहेत आणि एक शब्द वेगळा आहे. तर त्यापैकी विषम शब्द निवडा?

(a) मेंढयाचा आवाज

(b) बेडकाचा आवाज

(c) कुत्र्याचा आवाज

(d) अळ्या

Q8. आई आणि तिच्या मुलाचे एकूण वय 60 वर्षे आहे. त्यांच्या वयोगटातील फरक 30 वर्षांचा आहे. तर आईचे वय किती असेल?

(a) 50 वर्षे

(b) 45 वर्षे

(c) 35 वर्षे

(d) 40 वर्षे

Q9. एकाच फासाचे वेगवेगळे स्थान दाखवले आहे. तळाशी असलेल्या चार ठिपक्यांच्या वरच्या बाजूला किती ठिपके असतील?

(a) 3

(b) 2

(c) 1

(d) 5

Q10. ‘A+B’ म्हणजे ‘A’ हा B चा भाऊ आहे.

‘A-B’ म्हणजे ‘A’ हा B चा पती आहे.

‘A×B’ म्हणजे ‘A’ ही B ची आई आहे.

‘A÷B’ म्हणजे ‘A ही B ची बहीण आहे’.

जर P+R÷T-K×O×C असेल तर P  चे O शी नाते काय असेल?

(a) आजोबा

(b) वडील

(c) काका

(d) भाऊ

To Attempt the Quiz on APP with Timings & All India Rank, Download the app now, Click here

YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

 Adda247 App

MAHA-TAIT Exam Quiz – Reasoning: Solutions.

S1. Ans.(c)

Sol.

Reasoning Quiz For MAHA-TAIT Exam: 28 January 2023_4.1

S2. Ans.(b)

Sol.

Reasoning Quiz For MAHA-TAIT Exam: 28 January 2023_5.1

S3. Ans.(b)

Sol. -1, -1, -1 series is followed.

S4. Ans.(a)

Sol.

Reasoning Quiz For MAHA-TAIT Exam: 28 January 2023_6.1

S5. Ans.(b)

Sol. 29 triangles

S6. Ans.(d)

Sol.

Reasoning Quiz For MAHA-TAIT Exam: 28 January 2023_7.1

S7. Ans.(d)

Sol. Except (d) all are the type of voices made by animals.

S8. Ans.(b)

Sol.

Reasoning Quiz For MAHA-TAIT Exam: 28 January 2023_8.1

S9. Ans.(a)

Sol.

Reasoning Quiz For MAHA-TAIT Exam: 28 January 2023_9.1

S10. Ans.(c)

Sol.

Reasoning Quiz For MAHA-TAIT Exam: 28 January 2023_10.1

FAQs: MAHA-TAIT Exam Quiz, Reasoning Quiz in Marathi

Q1. What are the subjects for which daily quizzes are available on Adda247, Marathi?

Ans:Adda247, Marathi हे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व विषयांचे दैनिक
क्विझ प्रकाशित करते.

Q2. How does daily quiz in Marathi will help aspirants to score well in competitive exams?

Ans: मराठीतील दैनिक क्विझ च्या माध्यमातून परीक्षार्थी अचूक सराव करू शकतात. जो त्यांना परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवण्यास मदत करेल.

Q3. Are these daily quizzes according to exam pattern?

Ans: होय, दैनिक क्विझ हि Adda247, Marathi च्या तज्ज्ञ शिक्षकांकडून बनवली जातात व ती आयोगाच्या परीक्षापद्धतीनुसारच असतात.

Q4. What are the exams for which daily quizzes are helpful?

Ans: MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB etc या परीक्षांची तयारी दैनिक क्विझ द्वारे होते.

Latest Maharashtra Govt Jobs Majhi Naukri 2022
 Homepage Adda247 Marathi
Adda247 Marathi Quiz for All Competitive Exams Daily Quiz

You Tube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Reasoning Quiz For MAHA-TAIT Exam: 28 January 2023_11.1
Adda247 Marathi Telegram

Sharing is caring!

Reasoning Quiz For MAHA-TAIT Exam: 28 January 2023_12.1

FAQs

What are the subjects for which daily quizzes are available on Adda247, Marathi?

Adda247, Marathi publishes daily quizzes in Marathi for all the subjects important for the competitive exams.

How does daily quiz in Marathi will help aspirants to score well in competitive exams?

Practice with daily quiz prepares the aspirants to score well in the competitive examination.

Are these daily quizzes according to exam pattern?

Adda247, Marathi's expert faculty prepares these quizzes as per the pattern of competitive exams.

What are the exams for which daily quizzes are helpful?

MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB etc exams are covered by the daily quizzes in Marathi.