Marathi govt jobs   »   Study Materials   »   मराठी व्याकरण - वर्णमाला

मराठी व्याकरण – वर्णमाला : MAHA TET अभ्यास साहित्य

मराठी व्याकरण – वर्णमाला

वर्णमाला (Alphabet): तोंडावाटे निघणार्‍या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. मराठीत एकूण 52 वर्ण आहेत. ते खालीलप्रमाणे

स्वर: अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ, अं, अ:, ॲ, ऑ

व्यंजन: क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ

(मराठीत मुळचे 48 वर्ण होते. पण महाराष्ट्र शासन निर्णया नुसार ॲ, ऑ हे इंग्लिश मधील स्वर . व क्ष, ज्ञ यांना विशेष संयुक्त व्यंजन या 4 वर्णाचा वर्णमालेत समावेश करण्यात आला.)

स्वर आणि व्यंजन यांचे उपप्रकार आहेत ते खालील तक्त्यात दिले आहे.

स्वरांचे प्रकार

स्वर प्रकार 
र्‍हस्व स्वर अ, इ, ऋ, उ
दीर्घ स्वर आ, ई, ऊ,
संयुक्त स्वर ए – अ+इ/ई

ऐ – आ+इ/ई

ओ – अ+उ/ऊ

औ – आ+उ/ऊ

स्वरादी अं, अः

व्यंजनाचे प्रकार

स्पर्श व्यंजने क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, द, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म
कठोर व्यंजने क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ
मृदू व्यंजने ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब ,भ
अनुनासिके ड, त्र, ण, न, म

मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न-उत्तरे PDF – जून 2024

मराठी व्याकरण - वर्णमाला : MAHA TET अभ्यास साहित्य_3.1   मराठी व्याकरण - वर्णमाला : MAHA TET अभ्यास साहित्य_4.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

TOPICS: