Table of Contents
321 पदांसाठी MAHADISCOM अप्रेंटिस भरती 2024 जाहीर
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेडने (MAHADISCOM) अप्रेंटिस (लाइनमन/संगणक ऑपरेटर) साठी 321 रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे .या भरती बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.
MAHADISCOM अप्रेंटिस भरती 2024 : विहंगावलोकन
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेडने (MAHADISCOM) अप्रेंटिस (लाइनमन/संगणक ऑपरेटर) साठी 321 रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे .या भरती बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात दिली आहे.
MAHADISCOM अप्रेंटिस भरती 2024 : विहंगावलोकन | |
श्रेणी | नोकरी |
विभागाचे नाव | महावितरण
(महाराष्ट्र शासन) |
भरतीचे नाव | MAHADISCOM अप्रेंटिस भरती 2024 |
पदाचे नाव |
|
नोकरीचे ठिकाण | अहमदनगर जिल्हा |
रिक्त पदांची संख्या | 321 |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.mahadiscom.in/ |
एकूण पदसंख्या
रिक्त जागा | |||||
पदाचे नाव | अनु.जाती | अनु.जमाती | इतर | एकूण | |
1 | शिकाऊ (लाइनमन) | 14 | 14 | 264 | 292 |
2. | शिकाऊ (संगणक ऑपरेटर) | 0 | 0 | 29 | 29 |
वयोमर्यादा
- किमान वयोमर्यादा: 18 वर्षे
- कमाल वयोमर्यादा: 30 वर्षे
- मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे शिथील
- उमेदवार हा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा.
शैक्षणिक पात्रता
- उमेदवार 10 वी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा डिप्लोमा/आय. टी. आय. वीजतंत्री/तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण असावा.
- कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामींग असिस्टंट परिक्षा उत्तीर्ण यांची सरासरी काढून खुल्या वर्गासाठी किमान 55% व मागासवर्गीयांसाठी 50% गुण आवश्यक.
महत्वाच्या तारखा
- पडताळणीसाठी सर्व सत्रांच्या गुणपत्रिकांच्या छायाप्रती, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), आधार कार्ड आणि शिकाऊ नोंदणीसह मूळ कागदपत्रांसह अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 05-06.2024 ते 06-06-2024 पर्यंत सकाळी 11.00 ते 16.00 पर्यंत असणार आहे.
अधिकृत जाहिरात
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.