Table of Contents
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाने दिनांक 21 जून 2024 रोजी विद्युत सहाय्यक संवर्गातील एकूण 5386 रिक्त पदे भरण्यासाठी महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 जाहीर केली आहे. या लेखात आपण महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024: विहंगावलोकन
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ |
भरतीचे नाव | महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 |
पदांची नावे | विद्युत सहाय्यक |
एकूण पदे | 5386 |
नोकरीचे ठिकाण | महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahadiscom.in |
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024: अधिसुचना
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अंतर्गत विद्युत सहाय्यक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 21 जून 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अधिसुचना PDF
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024: रिक्त पदांचा तपशील
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.
अ.क्र. | संवर्ग | प्रवर्ग | पदसंख्या |
1. | विद्युत सहाय्यक | अनुसूचित जाती | 703 |
अनुसूचित जमाती | 502 | ||
विमुक्त जाती (अ) | 161 | ||
भटक्या जाती (ब) | 146 | ||
भटक्या जाती (क) | 202 | ||
भटक्या जाती (ड) | 120 | ||
विशेष मागास प्रवर्ग | 119 | ||
इतर मागास प्रवर्ग | 898 | ||
ईडब्ल्यूएस | 391 | ||
SEBC | 510 | ||
अराखीव | 1634 | ||
एकूण | 5386 |
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024: पात्रता निकष
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 साठी पात्रता निकष खाली तपशीलवार पणे दिला आहे.
वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 29/12/2023 असेल.
- उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण व कमाल वय 17 वर्षे असणे आवश्यक आहे.
- मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील (ई.डब्ल्यू.एस.) उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा 5 वर्षे शिथिलक्षम राहील.
- दिव्यांग उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील.
- माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही 45 वर्षाची राहील.
- महावितरण कंपनीमधील पात्र कर्मचा-यांसाठी कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही.
- तदर्थ मंडल/तथा म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनी यांच्या अधिपत्याखालील महावितरण/महानिर्मिती/महापारेषण कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीना त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षण कालावधी एवढी कमाल वयोमर्यादा शिथिलक्षम राहील.
- खेळाडूंसाठी सेवाप्रवेशातील नियमानुसार विहित असलेल्या वयोमर्यादेत 05 वर्षापर्यंत वयाची अट शिथिल राहील.
- महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्र. सनिव-2023/प्र.क्र.14/कार्या-12, दिनांक 03 मार्च, 2023 अन्वये विहित केलेल्या तरतुदीनुसार कमाल वयोमर्यादेत 02 वर्षे इतको शिथिलता देण्यात येत आहे.
- “अनाथ” आरक्षणाकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारास कमाल वयोमर्यादा 05 वर्षे शिथिलक्षम राहील.
- एखादा उमेदवार वयोमर्यादेतील सवलतीपैकी एकापेक्षा जास्त सवलतीकरीता पात्र ठरत असल्यास पात्र सवलतीपैकी अधिकत्तम वयाची सवलत अनुज्ञेय राहील.
- परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर, मागासवर्गीय उमेदवारांसाठी विहित केलेली वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक अटी/ निकषांसंदर्भात कोणतीही सूट/सवलत घेतली असल्यास अशा उमेदवाराचा अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावर विचार करण्यात येणार नाही.
- वयोमर्यादेकरीता एस.एस.सी. प्रमाणपत्रावर दर्शविलेली / नोंदविलेली जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येईल.
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 | |
पदाचे नाव | पात्रता निकष |
विद्युत सहाय्यक | शैक्षणिक अर्हता
|
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024: महत्वाच्या तारखा | |
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अधिसूचना | 29 डिसेंबर 2023 |
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात | 01 मार्च 2024 |
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख |
20 मार्च 2024 |
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 परीक्षेचे स्वरूप
अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तूनिष्ठ स्वरुपाची (Objective Type) ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल. सदर परिक्षा ही पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणीक अर्हता (Educational Qualification) व सामान्य अभियोग्यता चाचणी (General Apptitude) यावर आधारित राहील. ऑनलाईन परिक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील:-
महापारेषण भरती 2023: परीक्षेचे स्वरूप | ||||
अ.क्र. | विषय/उपविषय | प्रश्न | गुण | कालावधी |
1. | वीजतंत्री व्यवसायातील विषयाचे ज्ञान | 50 | 110 | 120 मिनिटे |
2. | तर्कशक्ती | 40 | 20 | |
3. | संख्यात्मक अभियोग्यता | 20 | 10 | |
4. | मराठी | 20 | 10 | |
एकूण | 130 | 150 |
उमेदवाराने दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना शास्ती / दंड (Penalty) असेल. त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकुण गुणांच्या 1/4 (0.25%) इतके गुण दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येऊन अंतिम गुण काढण्यात येतील. तथापि, उमेदवाराने एखादया प्रश्नाचे उत्तर न दिल्यास / रिक्त ठेवल्यास अशा प्रश्नांना शास्ती / दंड (Penalty) लागणार नाही.
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024: मानधन
- विद्युत सहाय्यक या पदासाठी
- प्रथम वर्ष – एकत्रित मानधन रुपये 15000/- दरमहा,
- द्वितीय वर्ष – एकत्रित मानधन रुपये 16000/- दरमहा आणि
- तृतीय वर्ष – एकत्रित मानधन रुपये 17000/- दरमहा एवढे राहील.
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024: अर्ज शुल्क
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 साठी अर्ज शुल्क खाली देण्यात आला आहे.
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024: अर्ज शुल्क | |
प्रवर्ग | अर्ज शुल्क |
खुला प्रवर्ग | रु. 250 + GST |
इतर सर्व प्रवर्ग | रु. 125 + GST |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
महाराष्ट्र महापॅक