Marathi govt jobs   »   महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024   »   महावितरण भरती 2024
Top Performing

महावितरण भरती 2024, अर्ज करण्यास मुदत वाढ

महावितरण भरती 2024

महावितरण भरती 2024: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 होती परंतु आता कंपनीने नवीन प्रसिद्धीपत्रक जारी करून अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी दिनांक 20 जून 2024 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. या लेखात सविस्तर माहिती दिली आहे.

महावितरण भरती 2024: विहंगावलोकन 

महावितरण भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

महावितरण भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ
पदांची नावे विवध पदे
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024: महत्वाच्या तारखा
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अधिसूचना 29 डिसेंबर 2023
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 01 मार्च 2024
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • 20 मार्च 2024 19 एप्रिल 2024
  • 20 मे 2024
  • 20 जून 2024

महावितरण भरती 2024 प्रसिद्धीपत्रक PDF

महावितरणने दिनांक 17 मे 2024 रोजी प्रसिद्धीपत्रक जारी करून विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीस वाढ केली आहे. उमेदवार सदर प्रसिद्धीपत्रक खाली दिलेल्या लिंकवर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

महावितरण भरती 2024 प्रसिद्धीपत्रक PDF

महावितरण भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

 

Sharing is caring!

महावितरण भरती 2024, अर्ज करण्याच्या मुदतीस वाढ_4.1

FAQs

महावितरण भरती 2024 कधी जाहीर झाली?

महावितरण भरती 2024 29 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

महावितरण भरती 2024 कोणत्या पदासाठी जाहीर झाली?

महावितरण भरती 2024 विविध पदासाठी जाहीर झाली.