Table of Contents
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा विश्लेषण 2024
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा विश्लेषण 2024: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग 2023-24 भरती अंतर्गत दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी पहिल्या शिफ्टमध्ये पुरवठा निरीक्षक पदासाठी परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आली आहे. शिफ्ट 1 ची परीक्षा आता संपली असल्यामुळे या परीक्षेचे सविस्तर विश्लेषण आपणास या लेखात उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवाराच्या प्रतिसादानुसार पुरवठा निरीक्षक पदाची परीक्षा मध्यम स्वरुपाची होती. या लेखात 26 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या पहिल्या शिफ्टचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा विश्लेषण 2024 देण्यात आले आहे. ज्यात विषयवार गुड अटेंम्ट (चांगले प्रयत्न), एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा विश्लेषण 2024: विहंगावलोकन
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षेची काठीण्य पातळी, परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते याबद्दल माहिती या लेखात देण्यात आली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा विश्लेषण 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा विश्लेषण 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | परीक्षा विश्लेषण |
विभाग | अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग |
भरतीचे नाव | अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023-24 |
पदाचे नाव | पुरवठा निरीक्षक |
लेखाचे नाव | अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा विश्लेषण 2024 |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा विश्लेषण 2024 | शिफ्ट 1, 26 फेब्रुवारी 2024 |
परीक्षेचा कालावधी | 02 तास |
एकूण गुण | 200 |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षेचे स्वरूप 2024
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2024 अंतर्गत पुरवठा निरीक्षक पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी व अंकगणित या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते.
अ. क्र. | विषय | प्रश्नांची संख्या | गुण | कालावधी |
1 | मराठी भाषा | 25 | 50 | 02 तास |
2 | इंग्रजी भाषा | 25 | 50 | |
3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 | |
4 | बौद्धिक चाचणी व अंकगणित | 25 | 50 | |
एकूण | 100 | 200 |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा 2024: शिफ्टनुसार परीक्षेची वेळ
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा 2024 ही 26 फेब्रुवारी 2024 रोजी तीन शिफ्ट मध्ये घेतली जाणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग पदाची शिफ्टनुसार परीक्षेची वेळ खाली देण्यात आली आहे.
शिफ्ट | परीक्षेची वेळ |
शिफ्ट 1 | सकाळी 08.30 ते 10.30 |
शिफ्ट 2 | दुपारी 12.30 ते 02.30 |
शिफ्ट 3 | संध्याकाळी 04.30 ते 06.30 |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा विश्लेषण 2024: गुड अटेंम्ट (शिफ्ट 1)
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2024 अंतर्गत पुरवठा निरीक्षक पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण आपला कट ऑफ क्लिअर करू शकाल. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.
अ. क्र | विषय | गुड अटेंम्ट | काठीण्य पातळी |
1 | मराठी भाषा | 22-24 | सोपी |
2 | इंग्रजी भाषा | 21-23 | मध्यम |
3 | सामान्य ज्ञान | 20-22 | मध्यम |
4 | बौद्धिक चाचणी | 21-23 | मध्यम |
एकूण | 84-92 | मध्यम |
विषयानुरूप अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा विश्लेषण 2024 (शिफ्ट 1)
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2024 अंतर्गत पुरवठा निरीक्षक मधील पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी व अंकगणित या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते. खाली आम्ही विषयानुसार विश्लेषण प्रदान केले आहे.
मराठी विषयाचे विश्लेषण
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2024 अंतर्गत पुरवठा निरीक्षक मधील पदाच्या परीक्षेत मराठी विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते.
- वचन – 3प्रश्न
- होकारार्थी वाक्य – 3 प्रश्न
- काळ- 1 प्रश्न
- समानार्थी शब्द – 3प्रश्न
- विरुद्धार्थी शब्द – 3 प्रश्न
- मराठी Cloze टेस्ट – 5 प्रश्न
- वाक्यांचा योग्य क्रम लावा – 5प्रश्न
- वाक्याचे प्रकार – 2 प्रश्न
इंग्रजी विषयाचे विश्लेषण
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2024 अंतर्गत पुरवठा निरीक्षक मधील पदाच्या परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात General Vocabulary, Sentence Structure, Grammar, Idioms and Phrases- their meaning and use, Comprehension इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते.
- Passage – 5 que
- Idioms – 2 que
- Synonyms – 3 que
- Error Detection – 5 que
- Word Swap – 5 que
- Fill in the blanks – 3 que
सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण
- विज्ञान – 2 प्रश्न
- इतिहास – 3 प्रश्न
- राज्यघटना – 3 प्रश्न
- भूगोल – 2 प्रश्न
- चालू घडामोडी- 12 ते 13 प्रश्न
परीक्षेत आलेले प्रश्न खाली दिले आहेत
- कापूस संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
- NPCI हे RBI आणि कोणत्या संस्थेचा संयुक्त उपक्रम आहे?
- INS कोची वर एक प्रश्न होता.
- संपूर्णतः पेपरलेस बजेट कोणत्या वर्षी सादर करण्यात आले होते.
- राज्याघातानेतील कोणता भाग नागरिकत्वाशी संबंधित आहे?
- भारताच्या महाधिवक्त्याची निवड कोण करते?
- 2024 चा युवा पुरस्कार कोणाला जाहीर झाला?
- नानाजी देशमुख कृषी संजीवन योजनेत कोणती बँकेचे अर्थसहाय्य करते ?
बौद्धिक चाचणी व अंकगणित विषयाचे विश्लेषण
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2024 अंतर्गत पुरवठा निरीक्षक मधील पदाच्या परीक्षेत बौद्धिक चाचणी व अंकगणित या विषयात एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी व अंकगणित या विषयात सामान्य बुध्दीमापन व आकलन, तर्क आधारीत प्रश्न आणि अंकगणित आधारीत प्रश्न इत्यादी घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.
- सरलीकरण (Simpification) 5 प्रश्न
- अंक – अक्षर मालिका (alphanumeric Series) 4 प्रश्न
- मिश्रण – 1 प्रश्न
- वयवारी – 1 प्रश्न
- नफा तोटा – 1 प्रश्न
- भागीदारी – 1 प्रश्न
- चक्रवाढ व्याज – 1 प्रश्न
- सहसंबंध – 1 प्रश्न
- क्षेत्रफळ – 1 प्रश्न
- चायनीज कोडींग – 5 प्रश्न
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2024 बद्दल इतर लेख