Table of Contents
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग प्रवेशपत्र 2024
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग प्रवेशपत्र 2024: आज दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग प्रवेशपत्र 2024 जाहीर झाले आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा ही 26 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत होणार आहे. या लेखात आपण अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग प्रवेशपत्र 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग प्रवेशपत्र 2024: विहंगावलोकन
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग प्रवेशपत्र 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
विभाग | अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग |
भरतीचे नाव |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 |
पदांची नावे | पुरवठा निरीक्षक, उच्चस्तर लिपिक |
परीक्षेची तारीख | 26 ते 29 फेब्रुवारी 2024 |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahafood.gov.in/ |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग प्रवेशपत्र 2024 लिंक
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग प्रवेशपत्र 2024 आज दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाले आहे. उमेदवार सदर प्रवेशपत्र खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग प्रवेशपत्र 2024 लिंक
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अधिसूचना | 12 डिसेंबर 2023 |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात | 13 डिसेंबर 2023 |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख |
31 डिसेंबर 2023 |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग प्रवेशपत्र 2024 |
21 फेब्रुवारी 2024 |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख | 26 ते 29 फेब्रुवारी 2024 |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: वेतनश्रेणी
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पुरवठा निरीक्षक | S-10 :29200-92300 |
उच्चस्तर लिपिक | S-8 :25500-81100 |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप