Table of Contents
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: आज दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी विविध संवर्गातील एकूण 345 रिक्त पदे भरण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 13 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: विहंगावलोकन
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग |
भरतीचे नाव |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 |
पदांची नावे | पुरवठा निरीक्षक, उच्चस्तर लिपिक |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahafood.gov.in/ |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: अधिसुचना
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अंतर्गत पुरवठा निरीक्षक, उच्चस्तर लिपिक या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अधिसुचना PDF
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: रिक्त पदांचा तपशील
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.
अ.क्र. | संवर्ग | विभाग | पदसंख्या |
1. | पुरवठा निरीक्षक | कोकण | 47 |
पुणे | 82 | ||
नाशिक | 49 | ||
छत्रपती संभाजीनगर | 88 | ||
अमरावती | 35 | ||
नागपूर | 23 | ||
2. | उच्चस्तर लिपिक | वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय, मुंबई | 21 |
एकूण | 345 |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अधिसूचना | 12 डिसेंबर 2023 |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात | 13 डिसेंबर 2023 |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख |
31 डिसेंबर 2023 |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख | लवकरच जाहीर करण्यात येईल |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: अर्ज प्रक्रिया
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया खाली देण्यात आली आहे.
अर्ज सादर करण्याचे टप्पे :-
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी https://mahafood.gov.in या लिंकवर जाऊन जाहिरात सविस्तर अभ्यासावी व नंतरच आपला अर्ज भरावा.
- नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतःच करणे आवश्यक आहे.
- आवश्यक असल्यास खाते अद्ययावत करणे.
- परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे.
- परीक्षा केंद्र निवड करणे.
- उमदेवारास अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्यास http://cgrs.ibps.in/ या लिंकवर किंवा 1800 103 4566 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.
विहित कागदपत्र/प्रमाणपत्र सादर करणेबाबत :-
- प्रोफाईलमध्ये केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरीता अर्ज सादर करताना उमेदवारांना हस्तलिखित स्वयंघोषणापत्र व्यतिरिक्त इतर कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
- विविध सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची सदर परीक्षेच्या निकालानंतर अंतिम निवड झाल्यास उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार सोबतच्या परिशिष्ट-नऊ मध्ये नमूद केलेली कागदपत्रे/प्रमाणपत्रे (लागू असलेली) सादर करणे अनिवार्य आहे.
- उपरोक्त प्रमाणपत्र/कागदपत्रे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे.
सर्वसधारण सूचना :-
- अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येईल.
- अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ :- https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/
परीक्षा केंद्र :-
- अर्ज सादर करतानाच परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.
- परीक्षा केंद्र प्रवेश पत्रावर ठरवून दिलेप्रमाणे असेल. परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही.
- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागास उमदेवाराने मागणी केलेल्या परीक्षा केंद्र व्यतिरिक्त अन्य केंद्र देण्याचा अधिकार असेल, तसे ते दिले जाऊ शकते. याबाबत कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: परीक्षेचे स्वरूप
विषय | प्रश्न | गुण | दर्जा | माध्यम | वेळ |
मराठी | 25 | 50 | बारावी | मराठी | 2 तास |
इंग्रजी | 25 | 50 | इंग्रजी | ||
बौद्धिक चाचणी व अंकगणित | 25 | 50 | पदवी | मराठी व इंग्रजी | |
सामान्य ज्ञान | 25 | 50 |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: अभ्यासक्रम
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 साठी अभ्यासक्रम खालील तक्त्यात दिला आहे.
अ.क्र. | घटक व उपघटक |
1. | मराठी
|
2. | इंग्रजी
|
3. | सामान्य ज्ञान
|
4. | बौद्धिक चाचणी व अंकगणित
|
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: अर्ज शुल्क
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 साठी अर्ज शुल्क खाली देण्यात आला आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: अर्ज शुल्क | |
प्रवर्ग | अर्ज शुल्क |
खुला प्रवर्ग | रु. 1000 |
इतर सर्व प्रवर्ग | रु. 900 |
टीप : माजी सैनिक यांना परीक्षा शुल्कातून सूट.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: वेतनश्रेणी
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पुरवठा निरीक्षक | S-10 :29200-92300 |
उच्चस्तर लिपिक | S-8 :25500-81100 |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप