Table of Contents
Noun
Noun: महाराष्ट्रातील तसेच राज्यातील बहुतेक स्पर्धा परीक्षेचा महत्वाचा विषय म्हणजे इंग्लिश. इंग्लिश विषयात जास्तकरून इंग्लिश ग्रामर वर प्रश्न विचारले जातात. नेहमीच्या सरावाने इंग्लिश विषयात चांगले गुण मिळू शकतात. आगामी काळातील सरळसेवा भरती जसे की, अन्न व नागरी पुरवठा विभाग भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्लिश ग्रामरला विशेष महत्त्व आहे. इंग्लिश ग्रामर चे रोज वाचन फायदेशीर ठरते. इंग्लिश ग्रामर मधील एक महत्वपूर्ण घटक म्हणजे Noun. यावर परीक्षेत हमखास 1 ते 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. या लेखात आपण Noun व त्यातील महत्वाचे नियम यावर माहिती पाहणार आहोत.
Noun: विहंगावलोकन
इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करतांना Noun या घटकाचा अभ्यास करणे महत्वाचे ठरते. या लेखात Noun बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
Noun: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त |
विषय | इंग्रजी व्याकरण |
लेखाचे नाव | Noun |
लेखातील प्रमुख मुद्दे |
|
Noun
Noun is the name of a person, place, thing, animal, or idea. Like Ram, happiness, chain, etc.
Types of Noun:
Noun can be classified into four groups.
Which are as follows:
(i) Proper Noun
(ii) Common Noun
(iii) Collective Noun
(iv) Material Noun
(i) Proper Noun: Proper Noun Denotes a particular person, place or
thing.
For Ex – India, Calcutta, Ramesh, The Ganga, etc.
(ii) Common Noun: Common Noun is the name given in common to every person or thing of the same class or kind.
For Ex – Table, Glass, Town, King etc.
(iii) Collective Noun: Collective Noun denotes a group or collection of similar individuals considered as one complete whole.
Some of the collective nouns are given below:
Examples of Collective Noun.
1. A band of musicians.
2. A board of directors, etc.
3. A bevy of girls, women, officers etc.
4. A bunch of grapes, keys, etc.
5. A bundle of sticks and hay.
6. A caravan of merchants, pilgrims, travelers.
7. A chain/range of mountains or hills.
8. A choir of singers.
9. A class of students.
(iv)Material Noun: Material Noun denotes matter or substance of which a thing is made.
For Ex –Iron, Silver, Gold, Milk, etc.
(v) Abstract Noun: An Abstract Noun is usually the name of a quality, action, or state considered apart from the object to which it belongs.
For Ex- Goodness, Laughter, Childhood, Kindness, Theft, Boyhood, Whiteness Movement, Youth.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.