Table of Contents
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग वेतन 2023
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग वेतन 2023: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी विविध संवर्गातील एकूण 345 रिक्त पदे भरण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 ची तयारी करणारे उमेदवार अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग त्यांच्या कर्मचाऱ्यांना किती वेतन ऑफर करते याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रमाणे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग त्यांच्या कर्मचाऱ्यांना सर्व भत्ते, सुट्टी व आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध असतात. आज, या लेखात आपण अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग वेतन 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. ज्यात पदानुसार वेतनश्रेणी, भत्ते आणि इतर मानधन याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग वेतन 2023: विहंगावलोकन
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग |
भरतीचे नाव |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 |
पदांची नावे | पुरवठा निरीक्षक, उच्चस्तर लिपिक |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahafood.gov.in/ |
जिल्हा न्यायालय भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
जिल्हा न्यायालय भरती 2023 (Jilha Nyayalay Bharti) च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.
जिल्हा न्यायालय भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसूचना | 04 डिसेंबर 2023 |
जिल्हा न्यायालय भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात | 04 डिसेंबर 2023 |
जिल्हा न्यायालय भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख |
18 डिसेंबर 2023 |
जिल्हा न्यायालय भरती 2023 परीक्षेची तारीख | लवकरच जाहीर करण्यात येईल |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: अधिसुचना
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अंतर्गत पुरवठा निरीक्षक, उच्चस्तर लिपिक या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अधिसुचना PDF
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: वेतनश्रेणी
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पुरवठा निरीक्षक | S-10 :29200-92300 |
उच्चस्तर लिपिक | S-8 :25500-81100 |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग वेतनासोबत इतर कोणते भत्ते देते?
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतानासोबत इतर भत्ते सुद्धा देते. ते पुढीलप्रमाणेआहेत.
- DA- महागाई भत्ता
- HRA- घरभाडे भत्ता
- TA- वाहतूक भत्ता
- OTA- ओव्हरटाइम भत्ता
हे सर्व भत्ते बेसिक पे वर अवलंबून असतात.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप