Table of Contents
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अभ्यासक्रम 2023
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी विविध संवर्गातील एकूण 345 रिक्त पदे भरण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. त्यातील 321 पदे ही उच्चस्तर लिपिक पदासाठी आहेत. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 13 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग पुरवठा निरीक्षक पदासाठी अभ्यासक्रम 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: विहंगावलोकन
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यासक्रम |
विभाग | अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग |
भरतीचे नाव |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 |
पदांची नावे | पुरवठा निरीक्षक, उच्चस्तर लिपिक |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahafood.gov.in/ |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: अधिसुचना
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अंतर्गत पुरवठा निरीक्षक, उच्चस्तर लिपिक या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अधिसुचना PDF
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: उच्चस्तर लिपिक पदासाठी अभ्यासक्रम
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 साठी उच्चस्तर लिपिक पदासाठी अभ्यासक्रम खालील तक्त्यात दिला आहे.
अ.क्र. | घटक व उपघटक |
1. | मराठी
|
2. | इंग्रजी
|
3. | सामान्य ज्ञान
|
4. | बौद्धिक चाचणी व अंकगणित
|
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अधिसूचना | 12 डिसेंबर 2023 |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात | 13 डिसेंबर 2023 |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख |
31 डिसेंबर 2023 |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख | लवकरच जाहीर करण्यात येईल |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 शी संबंधित अन्य लेख
- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023
- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 पात्रता निकष