Marathi govt jobs   »   Job Notification   »   महापारेषण भरती 2023
Top Performing

महापारेषण भरती 2023 रद्द

महापारेषण भरती 2023

महापारेषण भरती 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 2541 पदांच्या भरतीसाठी महापारेषण भरती 2023 जाहीर झाली होती. महापारेषण भरती 2023 साठी इच्छुक आणि पात्र  उमेदवार यांनी 10 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. परंतु ही महापारेषण भरती 2023 रद्द करण्यात आली आहे. त्या संबधीची अधिकृत सूचना या लेखात दिलेली आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी, आरक्षणाच्या स्थितीची पुनर्गणना करणे आवश्यक आहे. त्यामुळे या जाहिरातींवरील  पदांसाठीची भरती प्रक्रिया याद्वारे रद्द करण्यात आली आहे. आरक्षण स्थितीची पुनर्गणना केल्यानंतर, कंपनीकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.

महापारेषण भरती 2023 रद्द_3.1

  महापारेषण भरती 2023 रद्द_4.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

महापारेषण भरती 2023 रद्द_6.1

FAQs

महापारेषण भरती 2023 भरती कधी जाहीर झाली?

महापारेषण भरती 2023 भरती 19 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

महापारेषण भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती जाहीर झाली आहे?

महापारेषण भरती 2023 अंतर्गत एकूण 2541 पदांची भरती जाहीर झाली आहे.