Marathi govt jobs   »   महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024   »   कारागृह विभाग उत्तरतालिका 2024

कारागृह विभाग अंतिम उत्तरतालिका 2024, अंतिम रिस्पॉन्स शीट डाउनलोड करा

कारागृह विभाग उत्तरतालिका 2024, अंतिम रिस्पॉन्स शीट डाउनलोड करा

कारागृह विभाग 2024 अंतिम रिस्पॉन्स शीट डाउनलोड करा : कारागृह विभागाने दिनांक 29 मार्च 2024 रोजी कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 जाहीर केली व त्यावर हरकती सदर करण्यासाठी दिनांक 29 मार्च ते 02 एप्रिल 2024 हा कालावधी होता. आता उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपली अंतिम उत्तरतालिका / रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकतात. या लेखात कारागृह विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची लिंक याबद्दल माहिती पाहणार आहोत.

कारागृह विभाग अंतिम उत्तरतालिका 2024: विहंगावलोकन

कारागृह विभागाने दिनांक 17 मे 2024 रोजी कारागृह विभाग अंतिम रिस्पॉन्स शीट 2024 जाहीर केली आहे. कारागृह विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024: विहंगावलोकन 
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग महाराष्ट्रात शासन, कारागृह विभाग
भरतीचे नाव  महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024
पदांचे नाव विविध संवर्गातील पदे
एकूण रिक्त पदे 255 
अर्ज सुरूवात करण्याची तारीख  01 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024
अंतिम उत्तरतालिका तारीख 17 मे 2024
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र 
अधिकृत संकेतस्थळ www.mahaprisons.gov.in

कारागृह विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची लिंक 

कारागृह विभागाने दिनांक 17 मे 2024 रोजी कारागृह विभाग अंतिम रिस्पॉन्स शीट 2024 जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 डाउनलोड करू शकतात. 

कारागृह विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)

कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 कशी डाउनलोड करावी?

कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.

  • सर्वात आधी कारागृह विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर @mahaprisons.gov.in ला भेट द्या किंवा वर दिलेल्या थेट लिंक वर क्लिक करा.
  • त्यानंतर होम पेज मध्ये भरती विभागात उत्तरतालिकावर क्लिक करा.
  • नवीन पेज ओपन होईल तिथे “Already Registered? To Login” या पर्यायावर क्लिक करा. कारागृह विभाग भरती फॉर्म भरतांना मिळालेला आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाका.
  • आता तुमची कारागृह विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 डाउनलोड करा.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 जाहीर झाली आहे का?

कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 जाहीर झाली आहे.

कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 कधी जाहीर झाली आहे?

कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 29 मार्च रोजी जाहीर झाली आहे.