Marathi govt jobs   »   महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024   »   महाराष्ट्र कारागृह विभाग वेतन 2024

महाराष्ट्र कारागृह विभाग वेतन 2024, पदानुसार वेतन तपासा

महाराष्ट्र कारागृह विभाग वेतन 2024

महाराष्ट्र कारागृह विभाग वेतन 2024: महाराष्ट्र शासन, कारागृह विभागाने दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी विविध संवर्गातील एकूण 255 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 जाहीर केली आहे. महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 ची तयारी करणारे उमेदवार महाराष्ट्र कारागृह विभाग त्यांच्या कर्मचाऱ्यांना किती वेतन ऑफर करते याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रमाणे महाराष्ट्र कारागृह विभाग त्यांच्या कर्मचाऱ्यांना सर्व भत्ते, सुट्टी व आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध असतात. आज, या लेखात आपण महाराष्ट्र कारागृह विभाग वेतन 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. ज्यात पदानुसार वेतनश्रेणी, भत्ते आणि इतर मानधन याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र कारागृह विभाग वेतन 2024: विहंगावलोकन 

खालील तक्त्यात महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 बद्दल थोडक्यात माहिती दिली आहे.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024: विहंगावलोकन 
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग महाराष्ट्रात शासन, कारागृह विभाग
भरतीचे नाव  महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024
पदांचे नाव विविध संवर्गातील पदे
एकूण रिक्त पदे 255 
अर्ज सुरूवात करण्याची तारीख  01 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवठची तारीख  21 जानेवारी 2024
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र 
अधिकृत संकेतस्थळ www.mahaprisons.gov.in

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 महत्वाच्या तारखा 

महाराष्ट्र कारागृह विभाग 2024 संबंधी अर्ज प्रक्रिया आणि महाराष्ट्र कारागृह विभाग भरती  संबंधित सर्व महत्वाच्या तारखा लवकरच जाहीर होतील.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 महत्वाच्या तारखा 
कार्यक्रम  तारीख 
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अधिसुचना 01 जानेवारी 2024
महाराष्ट्र कारगृह विभाग अर्ज सुरूवात करण्याची तारीख 01 जानेवारी 2024
महाराष्ट्र कारागृह विभाग अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024
महाराष्ट्र कारागृह विभाग परीक्षा 19 ते 21 मार्च 2024

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अधिसूचना 

दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासन, कारागृह विभागाने विविध संवर्गातील एकूण 255 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अधिसूचना डाउनलोड करू शकतात.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अधिसूचना

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अर्ज लिंक

उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अर्ज लिंक

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024: वेतनश्रेणी 

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 पदानुसार वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव वेतनश्रेणी
लिपिक S-6 :19900-63200
वरिष्ठ लिपिक S-8 :25500-81100
लघुलेखक निम्न श्रेणी S-14 :38600-122800
मिश्रक S-10 :29200-92300
शिक्षक S-8 :25500-81100
शिवणकाम निदेशक S-8 :25500-81100
सुतारकाम निदेशक S-8 :25500-81100
प्रयोगशाळा तंत्रज्ञ S-10 :29200-92300
बेकरी निदेशक S-8 :25500-81100
ताणाकार S-8 :25500-81100
विणकाम निदेशक S-8 :25500-81100
चर्मकला निदेशक S-8 :25500-81100
यंत्र निदेशक S-8 :25500-81100
निटिंग अँड विव्हिंग निदेशक S-8 :25500-81100
करवत्या S-8 :25500-81100
लोहारकाम निदेशक S-8 :25500-81100
कातारी S-8 :25500-81100
गृह पर्यवेक्षक S-8 :25500-81100
पंजा व गालीचा निदेशक S-8 :25500-81100
ब्रेललिपी निदेशक S-8 :25500-81100
जोडारी S-8 :25500-81100
प्रिप्रेटरी S-8 :25500-81100
मिलिंग पर्यवेक्षक S-8 :25500-81100
शारीरिक कवायत निदेशक S-8 :25500-81100
शारीरिक शिक्षक निदेशक S-8 :25500-81100

महाराष्ट्र कारागृह विभाग वेतनासोबत इतर कोणते भत्ते देते?

महाराष्ट्र कारागृह विभाग त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतानासोबत इतर भत्ते सुद्धा देते. ते पुढीलप्रमाणे आहेत.

  • DA- महागाई भत्ता
  • HRA- घरभाडे भत्ता
  • TA- वाहतूक भत्ता
  • OTA- ओव्हरटाइम भत्ता

हे सर्व भत्ते बेसिक पे वर अवलंबून असतात. 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

WRD अतांत्रिक पदांसाठी वेतन 2023 बद्दल माहिती मला कोठे पाहायला मिळेल?

WRD अतांत्रिक पदांसाठी वेतन 2023 बद्दल माहिती यालेखात दिली आहे.

महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्याला कोणते भत्ते दिले जातात?

महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्याला महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वाहतूक भत्ता इत्यादी भत्ते दिले जातील.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 आहे.