Table of Contents
महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ
महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ: 30 जून 2023 रोजी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतली. त्यांतर अलीकडेच 02 जुलै 2023 रोजी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्र सरकारमध्ये सामील झाले. तेव्हा 09 आमदारांना राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी मंत्रीपदाची शपथ दिली होती. आता 14 जुलै 2023 रोजी नव्याने खातेवाटप करण्यात आले आहे. आज या लेखात आपण महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ याबाबत माहिती पाहणार आहोत. ज्यात सर्व मंत्र्यांची नावे व त्यांच्याकडे असणारी खाते याबद्दल माहिती प्रदान करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ: विहंगावलोकन
या लेखात 14 जुलै 2023 रोजी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेले नवीन महाराष्ट्राचे मंत्री व त्यांची यादी याबद्दल माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाचे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.
महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
विषय | चालू घडामोडी |
उपयोगिता | सर्व स्पर्धा परीक्षांसाठी |
लेखाचे नाव | महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ |
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री | श्री. एकनाथ शिंदे |
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री |
|
अद्ययावत महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ
14 जुलै 2023 रोजी जाहीर झालेले महाराष्ट्राचे अद्ययावत मंत्रिमंडळ खाली देण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
30 जून 2023 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून श्री. एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती. त्यांच्या कडे असलेली खाती खालीलप्रमाणे आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री | |
नाव | खाते |
एकनाथ शिंदे |
|
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
30 जून 2023 रोजी श्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर 02 जुलै 2023 रोजी श्री. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दोन्ही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांजवळ असलेली खाती खालीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री | |
नाव | खाते |
देवेंद्र फडणवीस |
|
अजित पवार |
|
इतर कॅबिनेट मंत्री
महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि इतर 26 कॅबिनेट मंत्री आहेत. सर्व कॅबिनेट मंत्र्यांची नावे व त्यांची खाती खालीलप्रमाणे आहे.
इतर कॅबिनेट मंत्री | |
नाव | खाते |
छगन भुजबळ |
|
दिलीप वळसे पाटील |
|
राधाकृष्ण विखे-पाटील |
|
सुधीर मुनगंटीवार |
|
हसन मुश्रीफ |
|
चंद्रकांत पाटील |
|
डॉ. विजयकुमार गावित |
|
गिरीष महाजन |
|
गुलाबराव पाटील |
|
दादा भुसे |
|
संजय राठोड |
|
धनंजय मुंडे |
|
सुरेश खाडे |
|
संदीपान भुमरे |
|
उदय सामंत |
|
प्रा.तानाजी सावंत |
|
रवींद्र चव्हाण |
|
अब्दुल सत्तार |
|
दीपक केसरकर |
|
धर्मरावबाबा अत्राम |
|
अतुल सावे |
|
शंभूराजे देसाई |
|
अदिती तटकरे |
|
बाबाराव बनसोडे |
|
मंगलप्रभात लोढा |
|
अनिल पाटील |
|
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला किंवा App ला भेट देत रहा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |