Marathi govt jobs   »   महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती...   »   महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षेची...

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षेची तारीख 2023, अधिकृत सूचना पहा

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षेची तारीख 2023

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षेची तारीख 2023: महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभागने दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभागने गट ब आणि गट क संवर्गातील जागांसाठी महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती ऑगस्ट 2023 मध्ये जाहीर केली होती. सदर परीक्षा ही दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे. या लेखात आपण महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षेची तारीख 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 39 पदांसाठी भरती होणार असून महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षेची तारीख 2023 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
मंडळाचे नाव महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग
भरतीचे नाव महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023
पदांचे नाव

 गट ब आणि गट क संवर्गातील पदे

एकूण रिक्त पदे 39
परीक्षेची तारीख 30 डिसेंबर 2023
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.mahasanskruti.org

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षेची तारीख 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी परीक्षेची तारीख 30 डिसेंबर 2023 असून महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहे.

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षेची तारीख 2023 – महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 अधिसूचना 15 ऑगस्ट 2023
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 15 ऑगस्ट 2023
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2023
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग  परीक्षेची तारीख 2023 30 डिसेंबर 2023

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षेची तारीख 2023: अधिकृत सूचना 

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षेची तारीख 2023: महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभागने दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी जाहीर केली असून सदर परीक्षा ही 30 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून  महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षेची तारीख 2023 ची अधिकृत सूचना पाहू शकतात.

सांस्कृतिक विभाग परीक्षेची तारीख जाहीर
सांस्कृतिक विभाग परीक्षेची तारीख जाहीर

 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षेची तारीख 2023 कधी जाहीर झाली?

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षेची तारीख 2023 18 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षा कधी होणार आहे?

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षा 30 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे.