Marathi govt jobs   »   महाराष्ट्र DES भरती 2023   »   महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम...
Top Performing

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम 2023, पदानुसार परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम तपासा

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम 2023

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम 2023: महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने एकूण 260 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 जाहीर केली आहे. महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने अधिसुचनेसोबत महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेचे स्वरूप व महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम 2023 जाहीर केला. जे उमेदवार महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरतीची परीक्षा देणार आहे. त्यांना महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम 2023 बद्दल माहिती असणे आवश्यक आहे तरच ते त्यांच्या अभ्यासाला योग्य दिशा देवू शकतात. आज या लेखात महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 साठी परीक्षेचे स्वरूप व परीक्षेचा अभ्यासक्रम विस्तृत स्वरुपात दिला आहे.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षा 2023 च्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम 2023 माहिती असणे गरजेचे आहे. तरच आपल्याला चांगले यश मिळू शकते. महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षेचा अभ्यासक्रम
विभाग अर्थ व सांख्यिकी संचालनालय (DES), नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन
भरतीचे नाव महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023
पदांची नावे
  • सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब
  • सांख्यिकी सहाय्यक गट क
  • अन्वेषक गट क
एकूण रिक्त पदे 260
लेखाचे नाव महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम 2023
लेख तुम्हाला काय प्रदान करतो परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ https://mahades.maharashtra.gov.in/

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेचे स्वरूप 2023

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरतीच्या परीक्षेत हमखास यश मिळवायचे असेल तर आपल्याला महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेचे स्वरूप 2023 माहिती असणे आवश्यक आहे. तरच कोणत्या विषयाला किती गुण आहेत, कोणत्या विषयावर भर द्यायचा याबाबत माहिती मिळते. खाली लेखात पदानुसार महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेचे स्वरूप 2023 देण्यात आले आहे.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेचे स्वरूप 2023 (सहायक संशोधन अधिकारी आणि सांख्यिकी सहाय्यक)

सहायक संशोधन अधिकारी आणि सांख्यिकी सहाय्यक पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी (बुद्धिमत्ता चाचणी व गणित) या विषयावर प्रत्येकी 50 गुणांसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न राहणार आहेत. परीक्षेचा कालावधी 02 तास असेल. सहायक संशोधन अधिकारी आणि सांख्यिकी सहाय्यक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र. विषय गुण कालावधी
1 मराठी भाषा 50 02 तास
2 इंग्रजी भाषा 50
3 सामान्य ज्ञान 50
4 बौद्धिक चाचणी 50
एकूण 200  

ठळक मुद्दे

  • परीक्षा एकूण 200 गुणांची असेल.
  • परीक्षेचा दर्जा हा पदवी परीक्षेच्या समान असेल.
  • परीक्षेचे माध्यम अद्याप जाहीर करण्यात आले नाही. जसे जाहीर होईल तसे आम्ही या लेखात अपडेट करू.
  • नकारात्मक गुणांकन पद्धती बद्दल अद्याप घोषणा केली नाही.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेचे स्वरूप 2023 (अन्वेक्षक)

अन्वेक्षक हे गट क संवर्गातील पद असून या पदाच्या परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी (बुद्धिमत्ता चाचणी व गणित) या विषयावर एकूण 200 गुणांसाठी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. अन्वेक्षक पदाच्या परीक्षेचा दर्जा हा माध्यमिक शालांत परीक्षेच्या समान आहे. अन्वेक्षक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खाली देण्यात आले आहे.

अ. क्र. विषय गुण कालावधी
1 मराठी भाषा 50 02 तास
2 इंग्रजी भाषा 50
3 सामान्य ज्ञान 50
4 बौद्धिक चाचणी 50
एकूण 200  

ठळक मुद्दे

  • परीक्षा एकूण 200 गुणांची असेल.
  • परीक्षेचा दर्जा हा माध्यमिक शालांत परीक्षेच्या समान असेल.
  • परीक्षेचे माध्यम अद्याप जाहीर करण्यात आले नाही. जसे जाहीर होईल तसे आम्ही या लेखात अपडेट करू.
  • नकारात्मक गुणांकन पद्धती बद्दल अद्याप घोषणा केली नाही.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम 2023

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी (बुद्धिमत्ता चाचणी व गणित) हे विषय आहेत. महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम 2023 सविस्तरपणे खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे. ज्यात विषयानुसार महत्वाचे टॉपिक देण्यात आले आहे.

विषय अभ्यासक्रम तपशील
मराठी भाषा
  • व्याकरण (शब्दांच्या जाती, प्रयोग, समास, काळ, अलंकार)
  • मराठीतील शब्दसंपदा (समानार्थी शब्‍द, विरुद्धार्थी शब्‍द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द)
  • वाक्यरचना (वाक्याचे प्रकार, वाक्यातील त्रुटी शोधणे)
  • म्हणी व वाक्प्रचार
  • उताऱ्यावरील प्रश्न
इंग्रजी भाषा
  • General Vocabulary (Synonyms and Antonyms)
  • Sentence structure (Types or Sentence and Error Detection)
  • Grammar (Parts of Speech, Article, Tense, Direct Indirect Speech, Voice)
  • Use of Idioms and Phrases and their meaning
  • Comprehension of Passage
सामान्य ज्ञान
  • आधुनिक भारताचा इतिहास
  • भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल
  • महाराष्ट्रातील समाज सुधारक
  • चालू घडामोडी भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध
  • हवामान इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये
  • भारतीय राज्यघटना
बौद्धिक चाचणी
  • बुद्धिमत्ता चाचणी (अंकमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.)
  • अंकगणित (बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, शेकडेवारी, भागीदारी, सरळव्याज व चक्रवाढ व्याज)

 

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 शी संबंधित इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम 2023, पदानुसार परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम तपासा_5.1

FAQs

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम 2023 जाहीर झाला आहे का?

होय, महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम 2023 जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षा 2023 एकूण किती गुणांची होणार आहे?

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षा 2023 एकूण 200 गुणांची होणार आहे.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेचे स्वरूप 2023 मी कोठे पाहू शकतो?

या लेखात पदानुसार महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेचे स्वरूप 2023 देण्यात आले आहे.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम 2023 बद्दल विस्तृत माहिती मी कोठे पाहू शकतो?

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम 2023 बद्दल विस्तृत माहिती या लेखात देण्यात आली आहे.