Table of Contents
Maharashtra Energy and List of Maharashtra Power Plants
Maharashtra Energy and List of Maharashtra Power Plants: As Maharashtra is a developing state, the demand for electricity is constantly increasing. To meet this demand, electricity projects are working at various places in Maharashtra. Measures are taken to reduce energy consumption for personal, domestic, industrial, transportation, etc. Using energy more effectively and wasting it as little as possible is energy conservation. Using energy carefully is the same as generating energy. In this article, we will see detailed information about Maharashtra Energy and the List of Maharashtra Power Plants.
Maharashtra Energy and List of Maharashtra Power Plants: Overview
If a state wants to develop, the power distribution and generation capacity in that state plays an important role. Below article provides information about Maharashtra Energy as well as list of Maharashtra Power Plants. Get an overview of Maharashtra Energy and List of Maharashtra Power Plants in the table below.
Maharashtra Energy and List of Maharashtra Power Plants | |
Category | Study Material |
Subject | Static General Awareness |
Name | List of Maharashtra Power Plants |
Useful for | All competitive Exams |
Article Contains List of |
|
Maharashtra Energy and List of Maharashtra Power Plants
Maharashtra Energy and List of Maharashtra Power Plants: महाराष्ट्र हे एक विकसनशील राज्य असल्याने महाराष्ट्राची उर्जेची (Electricity) ची मागणी सतत वाढत आहेत. ही मागणी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी विद्युत प्रकल्प कार्यरत आहेत. सर्व स्पर्धा परीक्षेत कोणता विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे यासारखे प्रश्न विचारल्या जातात. घरगुती वापरासाठी किंवा औद्योगिक कारणांसाठी लागणारी ऊर्जा (Maharashtra Energy) मिळविण्यासाठी जे पदार्थ अथवा वस्तू वापरल्या जातात, त्यांना ऊर्जा संसाधने म्हणतात. मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीमुळे ऊर्जा मिळविणे, ऊर्जेचे उपयुक्त स्वरूपात रूपांतर करणे आणि ऊर्जेचा विविध कारणांसाठी वापर करणे शक्य झाले आहे. ऊर्जा वापराच्या क्षमतेनुसार राष्ट्राच्या प्रगतीची अवस्था ठरते. MPSC नागरी सेवा परीक्षा 2023 (MPSC Civil Services 2023), MPSC अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (MPSC Non Gazetted Services Exam 2023) तसेच महाराष्ट्रातील सरळ सेवा जसे कि, तलाठी भरती (Talathi Bharti 2023), कृषी विभाग भरती (Krushi Vibhag Bharti 2023) व इतर सर्व स्पर्धा यावर नेहमी प्रश्न विचारल्या जातात. आज या लेखात आपण Maharashtra Energy and List of Maharashtra Power Plants याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
Maharashtra Energy and List of Maharashtra Power Plants | महाराष्ट्रातील विद्युत प्रकल्पांची संपूर्ण यादी
Maharashtra Energy and List of Maharashtra Power Plants: अणु, कोळसा आणि वारा ही फक्त तीन प्रकारची ऊर्जा आहे जी जगभरातील वीज प्रकल्पांमध्ये वीज निर्माण करण्यासाठी वापरली जाते. परंतु अनेक देश उच्च-प्रदूषण करणार्या जीवाश्म इंधनांपासून कमी-कार्बन पर्यायांकडे जात असल्याने, ऊर्जा प्रकल्प कसे आणि कोठे चालतात याची गतिशीलता सतत बदलत आहे. महाराष्ट्र राज्यातील ऊर्जेची वाढती मागणी लक्षात घेता नवीन व नवीकरणीय (अपारंपारिक ऊर्जा) ऊर्जा स्त्रोतांचा विकास करणे अपरिहार्य आहे. याकरिता मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या सौर व जैविक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करून राज्यात पारेषण विरहीत ऊर्जा निर्मिती प्रकल्प विकसित करणे करणे गरजेचे आहे. यामुळे पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांवर पडणारा भार कमी होण्यास व हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी होऊन निसर्गाचे संतुलन राखण्यास मदत होणार आहे. अशा प्रकारच्या पारेषण विरहीत वीज निर्मिती प्रकल्पामुळे राज्याची उर्जेची गरज काही प्रमाणात भागवता येईल. महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी – MEDA ही महाराष्ट्र सरकारची संस्था आहे जी भारताच्या फेडरल सरकारसोबत चालवली जाते, जी ऊर्जा संवर्धनाचे नियमन करण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यात सौर ऊर्जा जैव-ऊर्जा आणि पवन ऊर्जेसह अक्षय ऊर्जेच्या विकासाला चालना देण्यासाठी कार्य करत असते. या लेखात महाराष्ट्रातील कार्यरत असलेले List of Maharashtra Power Plants बद्दल माहिती पाहणार आहे.
Maharashtra Energy: Hydroelectric Power Plant in Maharashtra | महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प
Maharashtra Energy: Hydroelectric Powerplant in Maharashtra: महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प व तो जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे याबद्दलची माहिती खालील तक्त्यात दिली आहे.
जलविद्युत प्रकल्प | जिल्हा |
कोयना | सातारा |
राधानगरी | कोल्हापूर |
पवना | पुणे |
वैतरणा | नाशिक |
भिरा अवजल प्रवाह | रायगड |
जायकवाडी | औरंगाबाद |
भिवपुरी | रायगड |
येलदरी | हिंगोली |
पेंच | नागपूर |
खोपोली | रायगड |
भातसा | ठाणे |
जिगाव | बुलढाणा |
गोसीखुर्द | भंडारा |
घाटघर | अहमदनगर |
Maharashtra Energy: Thermal Power Plant in Maharashtra | महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प
Maharashtra Energy: Thermal Powerplant in Maharashtra: महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प व तो औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे याबद्दलची माहिती खालील तक्त्यात दिली आहे.
औष्णिक विद्युत प्रकल्प | जिल्हा |
खापरखेडा | नागपूर |
तुर्भे | मुंबई उपनगर |
कोराडी | नागपूर |
चंद्रपूर | चंद्रपूर |
बल्लारपूर | चंद्रपूर |
परळी वैजनाथ | बीड |
पारस | अकोला |
चोला | कल्याण (ठाणे) |
पोकरी/फेकरी | भुसावळ (जळगाव) |
धोपावे | रत्नागिरी |
मौदा | नागपूर |
एकलहरे | नाशिक |
Maharashtra Energy: Atomic Power Plant in Maharashtra | महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प
Maharashtra Energy: Atomic Powerplant in Maharashtra: संपूर्ण भारतात Atomic Powerplant हे जलविद्युत व औष्णिक विद्युत प्रकल्पापेक्षा Atomic Powerplant कमी आहे. त्यापिकी महाराष्ट्रात 3 Atomic Powerplant आहेत. list of Atomic Powerplant in Maharashtra खाली दिली आहे.
▪️ तारापुर : ठाणे.
▪️ जैतापुर : रत्नागिरी.
▪️ उमरेड : नागपूर.
Maharashtra Energy: Windmill in Maharashtra | महाराष्ट्रातील पवनविद्युत प्रकल्प
Maharashtra Energy: Windmill in in Maharashtra: महाराष्ट्रातील पवनविद्युत प्रकल्पाची यादी खाली दिली आहे.
▪️ जमसांडे : सिंधुदुर्ग.
▪️ चाळकेवाडी : सातारा.
▪️ ठोसेघर : सातारा.
▪️ वनकुसवडे : सातारा.
▪️ ब्रह्मनवेल : धुळे.
▪️ शाहजापूर : अहमदनगर.
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |