Marathi govt jobs   »   Result   »   Maharashtra Forest Services Mains Exam Final...

महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2019 निकाल जाहीर | Maharashtra Forest Services Mains Exam 2019 Final Result Out

Maharashtra Forest Services Mains Exam 2019 Final Result Out: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 15 सप्टेंबर, 2019 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा (Maharashtra Forest Services Mains Exam) 2019 चा अंतिम निकाल निकाल दिनांक 29 सप्टेंबर, 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर मुख्य परीक्षेत अंतिम निवडलेले उमेदवारांची यादी, Merit List व बैठक क्रमांकाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर म्हणजेच https://mpsc.gov.in/ वर आणि तसेच या लेखात देण्यात आले आहेत.

Maharashtra Forest Services Mains Exam 2019 Final Result Out | महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2019 निकाल जाहीर

Maharashtra Forest Services Mains Exam 2019 Final Result Out: गट-ब या संवर्गातील एकूण 100 पदांवरील भरती करीता दिनांक 15 सप्टेंबर, 2019 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2019 चा अंतिम निकाल दिनांक 29 सप्टेंबर, 2021 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. प्रस्तुत निकाल विविध मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणांवरील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2019 चा निकालाचे प्रसिद्धीपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Forest Services Mains Exam Result 2019: Merit List | महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2019 निकाल जाहीर: गुणवत्ता यादी

Maharashtra Forest Services Mains Exam Result 2019 Merit List: वनक्षेत्रपाल पदाकरीता खेळाडूसाठी आरक्षित 04 पदांचा तसेच अन्य 03 पदांचा निकाल प्रशासकीय कारणास्तव तसेच अन्य एका उमेदवाराचा निकाल मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राखून ठेवण्यात येत आहे. यास्तव, प्रस्तुत पदांची गुणवत्तायादी, गुणांची वर्गवारीनिहाय सीमारेषा यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल.

महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2019 चा निकालाचे गुणवत्ता यादी (Merit List) (Will be release soon)

प्रस्तुत अंतिम निकालात अर्हताप्राप्त / शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे. अशा उमेदवारांनी गुणपत्रके उपलब्ध करून दिल्याच्या दिनांकापासून १० दिवसात आयोगाकडे विहित पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

Maharashtra Forest Mains Exam Result 2019: Final Selected Candidates List | अंतिम निवडलेल्या उमेदवारांची यादी

Maharashtra Forest Mains Exam Result 2019: Final Selected Candidates List: रिक्त जागांप्रमाणे शिफारस करण्यासाठी पात्र उमेदवारांची संपूर्ण यादी (Final Selected Candidates) खाली देण्यात आली आहे.

महाराष्ट्र वन सेवा  मुख्य परीक्षा 2019 अंतिम निवडलेले उमेदवारांची लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Rajya Seva Mains Exam 2019 Exam Result: Toppers List

  • अहमदनगर जिल्ह्यातील श्री. दिये वैभव सुरेश (बैठक क्रमांक-MB001306) हे राज्यातून तसेच मागासवर्गीयातून प्रथम आले.
  • पुणे जिल्ह्यातील श्रीमती पानसरे पुजा भाऊसाहेब (बैठक क्रमांक-MB005128) या महिलांमधून प्रथम आल्या आहेत.

Maharashtra Forest Services Mains Exam Cut Off 2019 | महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2019 गुणांची सीमारेषा

Maharashtra Forest Services Mains Exam Cut Off 2019: महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2019 गुणांची सीमारेषा लवकरच जाहीर करेल.

Also Read,

MPSC स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक 2021 | MPSC Exam Time Table 2021

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका 2021 डाउनलोड करा

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि उत्तरतालिका

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021: अधिकृत उत्तरतालिका जाहीर

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21 निकाल जाहीर

FAQs: Maharashtra Forest Services Mains Exam Result 2019

Q1. Maharashtra Forest Services Mains Exam 2019 चा निकाल लागला आहे का?

उत्तर होय, Maharashtra Forest Services Mains Exam 2019 निकाल 29 सप्टेंबर, 2021 रोजी लागला आहे.

Q2. Maharashtra Forest Services Mains Exam 2019 चा निकाल कसा तपासता येईल?

उत्तर उमेदवार वर दिलेल्या लिंकवरून Maharashtra Forest Services Mains Exam 2019 चा निकाल तपासू शकतात.

Q3. Maharashtra Forest Services Mains Exam 2019 चा निकाल किती वाजता जाहीर होईल?

उत्तर Maharashtra Forest Services Mains Exam 2019 चा निकाल 29 सप्टेंबर, 2021 रोजी संध्याकाळी जाहीर केला जाईल.

Q4. महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक कोणी मिळवला आहे?

उत्तर श्री. दिया वैभव सुरेशने महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Maharashtra Mahapack
Maharashtra Mahapack

Sharing is caring!

FAQs

Has the result of Maharashtra Forest Services Mains Exam 2019 out?

Yes, Maharashtra Forest Services Mains Exam 2019 results has been out on September 29, 2021.

How to check the result of Maharashtra Forest Services Mains Exam 2019?

Candidates can check the result of Maharashtra Forest Services Mains Exam 2019 from the link given above.

What time was the result of Maharashtra Forest Services Mains 2019 be announced?

The result of Maharashtra Forest Services Mains Exam 2019 was announced on the evening of September 29, 2021.

Who has secured 1st rank in Maharashtra in Maharashtra Forest Services Mains Exam 2019

Shri. Diye Vaibhav Suresh has secured 1st rank in Maharashtra in Maharashtra Forest Services Mains Exam 2019