Marathi govt jobs   »   Previous Year Papers   »   महाराष्ट्र तांत्रिक सेवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका...
Top Performing

महाराष्ट्र तांत्रिक सेवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF

Table of Contents

महाराष्ट्र तांत्रिक सेवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा परीक्षा 2022-23 मध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचे स्वरूप आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. यासाठी आपल्याला महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा अभ्यासक्रम 2022-23 आणि महाराष्ट्र तांत्रिक सेवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका मदत करतात. या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण सर्व महाराष्ट्र तांत्रिक सेवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDFs डाउनलोड करू शकता.

महाराष्ट्र तांत्रिक सेवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF
श्रेणी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
Exam Name MPSC तांत्रिक सेवा 2022-23
Post Name विविध गट अ आणि गट ब संवर्गातील पदे
Article Name MPSC तांत्रिक सेवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF

MPSC तांत्रिक सेवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF

स्पर्धा परीक्षांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो. कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा परीक्षा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. ‘महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा या परीक्षेमध्ये महाराष्ट्र वन सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा या सेवेतील पदे समाविष्ट असून या तीनही संवर्गातील भरतीकरीता यापुढे ‘महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन करण्याबाबत आयोगाकडून दिनांक 18 डिसेंबर, 2020 रोजी प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले होते त्यामुळे 2021 मध्ये संयुक्त पूर्व परीक्षा पहिल्यांदाच झाली त्यामुळे आपणास 2021 च्या आधीच्या सर्व प्रश्नपत्रिका अभ्यासतांना पूर्व परीक्षेचे वेगवेगळे पेपर मिळतील.

MPSC तांत्रिक सेवा 2022 वर्षाच्या प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका

MPSC तांत्रिक सेवा परीक्षा 2022 मधील सर्व प्रश्नपत्रिका व उत्तर पत्रिका खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहेत.

परीक्षेचे नाव वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका
MPSC तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022  2022 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 1 2022 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 2 2022 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 1 2022 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 2 2022 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC वन सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 1 2022 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC वन सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 2 2022 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 1 2022 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 2 2022 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC तांत्रिक सेवा 2021 वर्षाच्या प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका

MPSC तांत्रिक सेवा परीक्षा 2021 मधील सर्व प्रश्नपत्रिका व उत्तर पत्रिका खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहेत.

परीक्षेचे नाव वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका
MPSC तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व 2021 2021 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 1 2021 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 2 2021 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 1 2021 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 2 2021 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 1 2021 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 2 2021 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC वन सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 1 2021 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC वन सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 2 2021 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 1 2021 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 2 2021 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र तांत्रिक सेवा मागील वर्षाच्या पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका

महाराष्ट्र तांत्रिक सेवा मध्ये आता संयुक्त अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र वन सेवा आणि महाराष्ट्र कृषी सेवा या सर्वांची पूर्व परीक्षा वेगवेगळी होत असे. परंतु 2021 नंतर वरील सर्वांसाठी एक संयुक्त पूर्व परीक्षा होते. त्यामुळे आपणास खालील तक्त्यात पूर्व परीक्षेचे वेगवेगळे पेपर मिळतील. महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मागील वर्षाच्या पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

परीक्षेचे नाव वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका
MPSC अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 2020 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2019 2019 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा लवकरच अपडेट केल्या जाईल
MPSC कृषी सेवा पूर्व परीक्षा 2018  2018 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा लवकरच अपडेट केल्या जाईल
MPSC कृषी सेवा पूर्व परीक्षा 2016  2016 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा लवकरच अपडेट केल्या जाईल
MPSC वन सेवा पूर्व परीक्षा 2019  2019 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा  लवकरच अपडेट केल्या जाईल
MPSC वन सेवा पूर्व परीक्षा 2018  2018 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा लवकरच अपडेट केल्या जाईल
MPSC वन सेवा पूर्व परीक्षा 2016 2016 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा लवकरच अपडेट केल्या जाईल
Adda247 Marathi App
Adda247 Marathi App

MPSC अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका

महाराष्ट्र तांत्रिक सेवा मधील अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

पेपर 1

 

परीक्षेचे नाव वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका
MPSC अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य परीक्षा 2020 2020 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य परीक्षा 2019 2019 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा लवकरच अपडेट केल्या जाईल
MPSC अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य परीक्षा 2018 2018 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा लवकरच अपडेट केल्या जाईल

पेपर 2

परीक्षेचे नाव वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका
MPSC अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य परीक्षा 2020 2020 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य परीक्षा 2019 2019 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा लवकरच अपडेट केल्या जाईल
MPSC अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य परीक्षा 2018  2018 Cडाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा लवकरच अपडेट केल्या जाईल

महाराष्ट्र अभियांत्रिकी (विद्युत) सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका

MPSC तांत्रिक सेवा मधील अभियांत्रिकी (विद्युत) सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

पेपर 1

परीक्षेचे नाव वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका
MPSC अभियांत्रिकी (विद्युत) सेवा मुख्य परीक्षा 2019 2019 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC अभियांत्रिकी (विद्युत) सेवा मुख्य परीक्षा 2018 2018 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा लवकरच अपडेट केल्या जाईल

पेपर 2

परीक्षेचे नाव (Exam Name) वर्ष (Year) प्रश्नपत्रिका (Question Paper) उत्तरतालिका (Answer Key)
MPSC अभियांत्रिकी (विद्युत) सेवा मुख्य परीक्षा 2019 2019 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC अभियांत्रिकी (विद्युत) सेवा मुख्य परीक्षा 2018  2018 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक कराd लवकरच अपडेट केल्या जाईल

MPSC वन विभाग सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका

महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

पेपर 1

परीक्षेचे नाव वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका
MPSC वन सेवा मुख्य परीक्षा 2019 2019 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC वन सेवा मुख्य परीक्षा 2018 2018 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पेपर 2

परीक्षेचे नाव वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका
MPSC वन सेवा मुख्य परीक्षा 2019 2019 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC वन सेवा मुख्य परीक्षा 2018 2018 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC कृषी विभाग सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका

MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

पेपर 1

परीक्षेचे नाव वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका
MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2018 2018 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा लवकरच अपडेट केल्या जाईल

पेपर 2

परीक्षेचे नाव वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका
MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2018 2018 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा लवकरच अपडेट केल्या जाईल
Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

MPSC तांत्रिक सेवा परीक्षेची संबंधित इतर लेख

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Group B Mains Result 2020
MPSC Mahapack

Sharing is caring!

महाराष्ट्र तांत्रिक सेवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF_6.1

FAQs

महाराष्ट्र तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेच्या उत्तरतालिका मला कोठे बघायला मिळेल?

महाराष्ट्र तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेच्या उत्तरतालिका या लेखात प्रदान करण्यात आल्या आहे.

महाराष्ट्र तांत्रिक सेवा मुख्य परीक्षेच्या उत्तरतालिका मला कोठे बघायला मिळेल?

महाराष्ट्र तांत्रिक सेवा मुख्य परीक्षेच्या उत्तरतालिका या लेखात प्रदान करण्यात आल्या आहे.

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका मला कोठे पाहायला मिळतील?

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या मागील वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका या लेखात प्रदान करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका मला कोठे पाहायला मिळतील?

महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेच्या मागील वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका या लेखात प्रदान करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र वन सेवा परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका मला कोठे पाहायला मिळतील?

महाराष्ट्र वन सेवा परीक्षेच्या मागील वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका या लेखात प्रदान करण्यात आल्या आहेत.