Table of Contents
महाराष्ट्र शासनाची होमगार्ड भरती परीक्षा तारीख जाहीर, 9700 पदांसाठी होणार परीक्षा
महाराष्ट्रात गृहरक्षक दलात (होमगार्ड) रिक्त असलेल्या 9 हजार 700 जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. काही गुणांनी पोलिस भरती पासून वंचित राहिलेल्या उमेदवारांना गृहरक्षक दलात ही चांगली संधी दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे होमगार्डचा आहार भत्ता वाढविण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती गृहरक्षक दलाचे महासमादेशक रितेश कुमार यांनी दिली आहे. राज्यात गृहरक्षक दलामध्ये एकूण 54000 जागा मंजूर आहेत. त्यापैकी 9700 इतक्या जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरल्या गेल्याने पोलिसांना याची बंदोबस्तामध्ये अधिक मदत होणार आहे. यासाठी ही होमगार्ड रिक्त जागांची भरती प्रक्रिया राज्यात राबवली जाणार आहे.ही भरती 16 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे.
महाराष्ट्र शासनाची होमगार्ड भरती परीक्षा तारीख जाहीर : विहंगावलोकन
महाराष्ट्र सरकारतर्फे आगामी काळात होमगार्डच्या तब्बल 9700 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. होमगार्ड भरती 2024 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात दिली आहे.
महाराष्ट्र शासनाची होमगार्ड भरती परीक्षा तारीख जाहीर: विहंगावलोकन | |
श्रेणी | नोकरी |
विभागाचे नाव | गृहरक्षक |
भरतीचे नाव | महाराष्ट्र शासनाची होमगार्ड भरती परीक्षा |
पदाचे नाव |
होमगार्ड |
रिक्त पदांची संख्या | 9700 |
परीक्षा तारीख | 16 ऑगस्ट 2024 |
महाराष्ट्र शासनाची होमगार्ड भरती परीक्षा तारीख सूचना
महाराष्ट्र सरकार होमगार्डच्या तब्बल 9000 रिक्त जागा भरणार
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
महाराष्ट्र महापॅक