Marathi govt jobs   »   महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024   »   महाराष्ट्र कारागृह विभाग भरती निकाल

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती निकाल 2023 जाहीर,निकाल PDF डाउनलोड करा

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती निकाल 2023

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती निकाल 2023 : दि 13 मार्च 2024 रोजी कारागृह विभागाने महाराष्ट्र कारागृह विभाग प्रवेशपत्र 2023 जाहीर केले होते. महाराष्ट्र शासन, कारागृह विभागाने दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी विविध संवर्गातील एकूण 255 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दि. 01 जानेवारी 2024 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकत होते. या लेखात आपण महाराष्ट्र कारागृह विभाग भरती निकाल 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती निकाल 2023 : विहंगावलोकन 

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती निकाल 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती निकाल 2023 : विहंगावलोकन 
श्रेणी निकाल
विभाग महाराष्ट्रात शासन, कारागृह विभाग
भरतीचे नाव  महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2023
पदांचे नाव विविध संवर्गातील पदे
एकूण रिक्त पदे 255 
अर्ज सुरूवात करण्याची तारीख  01 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024
प्रवेशपत्र तारीख 13 मार्च 2024
 निकाल तारीख 
13 जून 2024 
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र 
अधिकृत संकेतस्थळ www.mahaprisons.gov.in

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती निकाल 2023

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती निकाल 2023
पदाचे नाव  निकाल PDF
लिपिक PDF
वरिष्ठ लिपिक PDF
लघुलेखक निम्न श्रेणी PDF
मिश्रक PDF
शिक्षक PDF
शिवणकाम निदेशक PDF
सुतारकाम निदेशक PDF
प्रयोगशाळा तंत्रज्ञ PDF
बेकरी निदेशक PDF
ताणाकार PDF
विणकाम निदेशक PDF
चर्मकला निदेशक PDF
यंत्र निदेशक PDF
निटिंग अँड विव्हिंग निदेशक PDF
करवत्या PDF
लोहारकाम निदेशक PDF
कातारी PDF
गृह पर्यवेक्षक PDF
पंजा व गालीचा निदेशक PDF
ब्रेललिपी निदेशक PDF
जोडारी निदेशक PDF
प्रिप्रेटरी निदेशक PDF
मिलिंग पर्यवेक्षक PDF
शारीरिक कवायत निदेशक PDF
शारीरिक शिक्षक निदेशक PDF

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2023 रिक्त पदांची संख्या 

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2023 मध्ये एकूण 255 पदे भरली जाणार आहेत. रिक्त पदांचा तपशील खालील तकत्यात प्रदान करण्यात आला आहे. 

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2023 रिक्त पदे 
पदाचे नाव  पद संख्या 
लिपिक 125
वरिष्ठ लिपिक 31
लघुलेखक निम्न श्रेणी 04
मिश्रक 27
शिक्षक 12
शिवणकाम निदेशक 10
सुतारकाम निदेशक 10
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 08
बेकरी निदेशक 04
ताणाकार 06
विणकाम निदेशक 02
चर्मकला निदेशक 02
यंत्र निदेशक 02
निटिंग अँड विव्हिंग निदेशक 01
करवत्या 01
लोहारकाम निदेशक 01
कातारी 01
गृह पर्यवेक्षक 01
पंजा व गालीचा निदेशक 01
ब्रेललिपी निदेशक 01
जोडारी 01
प्रिप्रेटरी 01
मिलिंग पर्यवेक्षक 01
शारीरिक कवायत निदेशक 01
शारीरिक शिक्षक निदेशक 01
एकूण 255

डीकोडिंग महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2023, विनामुल्य PDF डाउनलोड करा

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2023, 255 पदांसाठी अधिसुचना जाहीर

महाराष्ट्र कारागृह विभाग प्रवेशपत्र 2023

  महाराष्ट्र कारागृह विभाग भरती निकाल 2024 जाहीर,निकाल PDF डाउनलोड करा_3.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुपमहाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र कारागृह विभाग निकाल कधी जाहीर झाला ?

महाराष्ट्र कारागृह विभाग निकाल आज दिनांक 13 जून 2024 रोजी जाहीर झाला आहे.