Table of Contents
Maharashtra Legislature consists of Legislative Council and Legislative Assembly. The Maharashtra Legislative Assembly has a total of 288 members while the Legislative Council has 78 members. This article provides detailed information about the Legislature in Maharashtra.
Maharashtra Legislature | |
Category | Study Material |
Subject | Static General Awareness |
Useful for | All Competitive Exams |
Article Name | Maharashtra Legislature |
Maharashtra Legislature | महाराष्ट्राचे विधानमंडळ
Maharashtra Legislature: भारतात सत्तेचे प्रशासकीय, विधानमंडळ (Maharashtra Legislature), न्यायालयीन या तीन प्रकारे विकेंद्रीकरण झाले आहे. प्रशासकीय सत्ता मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाकडे असते. प्रशासकीय सत्ता संसदीय अधिवेशन चालू नसताना कायदे करू शकते; परंतु त्यास संसदेची मान्यता मिळणे बंधनकारक असते. भारतात प्रशासकीय व न्यायालयीन आधिकारांच्या मर्यादा सुस्पष्टपणे आखून देण्यात आल्या आहेत. कलम 168 अन्वये राज्यांची विधानमंडळे (Maharashtra Legislature) एकगृही वा द्विगृही असू शकतात. द्विगृही व्यवस्थेत विधानसभा हे कनिष्ठ सभागृह तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असते. महाराष्ट्राच्या विधानमंडळ हे द्व्रीगृही आहे. आज या लेखात आपण महाराष्ट्रातील विधान मंडळाबद्दल (Maharashtra Legislature) माहिती पाहणार आहे.
Maharashtra Legislature History | महाराष्ट्र विधानमंडळाचा इतिहास
Maharashtra Legislature History: महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाला (Maharashtra Legislature) 138 वर्षाचा प्रदीर्घ व वैभवशाली इतिहास आहे. ब्रिटिश कारकिर्दीत मुंबई इलाखा होता. त्यावेळच्या मुंबई प्रांतामध्ये मराठवाडा व विदर्भाचा भाग वगळून आताच्या महाराष्ट्रासह बेळगाव, कारवार, विजापूर हे भाग तसेच भारताची फाळणी होण्यापूर्वीचा सिंध प्रांत व सध्याचे गुजरात राज्य यांचा समावेश होता. ब्रिटीशांनी हिंदुस्थानला टप्प्याटप्प्याने राजकीय सुधारणा बहाल केल्या. या सुधारणांचा एक भाग म्हणूनच विधिमंडळे अस्तित्वात आली आणि हळूहळू त्यांचे अधिकार वाढविण्यात आले. या प्रक्रियेची सुरुवात 1861 सालच्या इंडियन कौन्सिल अँक्टने झाली आणि 1862 साली आठ-दहा सभासदांचे COUNCIL OF THE GOVERNOR OF BOMBAY ASSEMBLED FOR THE PURPOSE OF MAKING LAW AND REGULATIONS स्थापन झाले व 22 जानेवारी 1862 रोजी त्यांची पहिली बैठक मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर 1892 च्या इंडियन कौन्सिल्स अँक्ट अन्वये या विधिमंडळाचे अधिकार काही प्रमाणात वाढविण्यात आले. 01 मे 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर महाराष्ट्रात विधानसभा व विधानपरिषद अस्तित्वात आल्या.
Maharashtra Legislature: Legislative Council | महाराष्ट्राची विधानपरिषद
Maharashtra Legislature: Legislative Assembly: महाराष्ट्र विधानपरिषद हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधानमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे. महाराष्ट्रात विधानपरिषदेत सध्या 78आमदार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेतील महत्वपूर्ण उच्चपदस्थ व्यक्तींविषयी माहिती खालीलप्रमाणे
विधानसभा सभापती | श्री. रामराजे नाईक निंबाळकर |
विधानसभा उपसभापती | सौ. नीलम गोऱ्हे |
सभागृह नेता | श्री. अजित पवार |
सभागृह उपनेता | श्री. सुभाष देसाई |
विरोधी पक्षनेता | श्री. प्रवीण दरेकर |
Some Key Points (महत्वाचे मुद्दे)
विधानसभेबद्दल काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
निवडणूक | प्रत्यक्ष थेट जनतेतून |
निगडीत कलम |
|
उमेदवारांची पात्रता |
|
सदस्यांचा कार्यकाल | विधानपरिषद हे स्थायी सभागृह आहे ते कधीही विसर्जित होत नाही. दर दोन वर्षानी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने त्यांच्या जागी निवडले जातात. |
विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी |
|
Maharashtra Legislature: Legislative Assembly | महाराष्ट्राची विधानसभा
Maharashtra Legislature: Legislative Assembly: महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधानमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे. विधानसभेतील सदस्यांना आमदार म्हणतात. हे आमदार थेट जनतेतून निवडले जातात. महाराष्ट्रात सध्या 288 आमदार आहे.महाराष्ट्राच्या विधानसभेतील महत्वपूर्ण उच्चपदस्थ व्यक्तींविषयी माहिती खालीलप्रमाणे
विधानसभा अध्यक्ष | श्री. नरहरी झिरवाळ (हंगामी) |
विधानसभा उपाध्यक्ष | श्री. नरहरी झिरवाळ |
सभागृह नेता | श्री उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री) |
सभागृह उपनेता | श्री. अजित पवार (उपमुख्यमंत्री) |
विरोधी पक्षनेता | श्री. देवेंद्र फडणवीस |
Some Key Points (महत्वाचे मुद्दे)
विधानसभेबद्दल काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
निवडणूक | प्रत्यक्ष थेट जनतेतून |
निगडीत कलम |
|
उमेदवारांची पात्रता |
|
सदस्यांचा कार्यकाल | 5 वर्षे |
अधिवेशन | दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे. |
How many MLA in Maharashtra? | महाराष्ट्रात किती आमदार आहेत?
There are 288 MLAs in the Legislative Assembly. and 78 MLAs in the Legislative Council. The State Legislature of Maharashtra is a bicameral house.
महाराष्ट्र राज्याची विधानमंडळ हे द्व्रीगृही सभागृह आहे. विधानसभेत 288 आमदार आहेत. व विधानपरिषदेत 78 आमदार आहेत.
Who is the Home Minister of Maharashtra? | महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत?
Dilip Datta Walse Patil is Current Home Minister in the Government of Maharashtra. He is MLA from Ambegaon in Maharashtra and is a seven-time member of the Maharashtra Legislative Assembly from the Nationalist Congress Party (NCP).
दिलीप दत्ता वळसे पाटील हे भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्रातील आंबेगाव येथील आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) सात वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी यापूर्वी 1999 ते 2009 पर्यंत कॅबिनेट मंत्री म्हणून वित्त आणि नियोजन मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालय आणि वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचे नेतृत्व केले.
Who is the Health Minister of Maharashtra? | महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री कोण आहेत?
Maharashtra’s Current Health Minister is Shri. Rajesh Tope. Rajesh Tope is a member of the Nationalist Congress Party. Rajesh Tope Ghansawangi (Assembly constituency) won the 2019 Maharashtra Assembly elections.
महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे आहेत. राजेश टोपे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत राजेश टोपे घनसावंगी (विधानसभा मतदारसंघ) विजयी झाले. 2009 ची विधानसभा निवडणूक त्यांनी याच मतदारसंघातून जिंकली होती. घनसावंगी मतदारसंघातून सदस्य म्हणून त्यांची ही तिसरी टर्म आहे, तर त्यापूर्वी ते अंबड मतदारसंघातून दोनवेळा महाराष्ट्र विधानसभेचे आमदार होते.
How Many Indian Railway Zonal Headquarters In Maharashtra
Maharashtra State Cabinet | महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ
Maharashtra State Cabinet: महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मंत्रीमंडळ व त्यांचे खातेवाटप हे खालील तक्त्यात दर्शवले आहे.
नाव |
संबंधित खाते | |
श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे (मुख्यमंत्री) |
|
|
कॅबिनेट मंत्री |
||
1 | अजित पवार
(उपमुख्यमंत्री) |
|
2 | सुभाष राजाराम देसाई |
|
3 | अशोक शंकरराव चव्हाण |
|
4 | छगन चंद्रकांत भुजबळ |
|
5 | दिलीप दत्तात्र्येय वळसे पाटील |
|
6 | जयंत राजाराम पाटील |
|
7 | बाळासाहेब थोरात |
|
8 | नवाब मोहम्मद इस्लाम मलिक |
|
9 | राजेंद्र भास्करराव शिंगणे |
|
10 | राजेश अंकुशराव टोपे |
|
11 | हसन मियालाल मुश्रीफ |
|
12 | डॉ. नितीन काशिनाथ राऊत |
|
13 | वर्षा एकनाथ गायकवाड |
|
14 | एकनाथ संभाजी शिंदे |
|
15 | सुनिल छत्रपाल केदार |
|
16 | विजय वडेट्टीवार |
|
17 | धनंजय पंडितराव मुंडे |
|
18 | अमित विलासराव देशमुख |
|
19 | उदय रविंद्र सामंत |
|
20 | दादाजी दगडू भुसे |
|
21 | गुलाबराव रघुनाथ पाटील |
|
22 | के.सी. पाडवी |
|
23 | संदिपानराव आसाराम भुमरे |
|
24 | बाळासाहेब ऊर्फ श्यामराव पांडुरंग पाटील |
|
25 | डॉ. अनिल दत्तात्रय परब |
|
26 | अस्लम रमजान अली शेख |
|
27 | डॉ. यशोमती ठाकूर (सोनवणे) |
|
28 | शंकरराव यशवंतराव गडाख |
|
29 | आदित्य उद्धव ठाकरे |
|
30 | डॉ. जितेंद्र आव्हाड |
|
Panchayat Raj Comparative Study
Study Material for All MPSC Exams | MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
Study Material for All MPSC Exams: तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा 2022 व तसेच आगामी MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.
FAQs Maharashtra Legislature
Q1. How many members are there in Maharashtra Legislative Assembly?
Ans. Maharashtra Legislative Assembly has 288 members.
Q2. How many members are there in Maharashtra Legislative Council?
Ans. Maharashtra Legislative Council has 78 members.
Q3. Who is the home minister of Maharashtra?
Ans. Dilip Walse is the home minister of Maharashtra.
Q4. Who is the health minister of Maharashtra?
Ans. Rajesh Tope is the health minister of Maharashtra.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group