Marathi govt jobs   »   Job Notification   »   Maharashtra Police Bharti 2022
Top Performing

Maharashtra Police Bharti 2022 (Gadchiroli Division), गडचिरोली विभाग पोलीस भरती 2022

Table of Contents

Maharashtra Police Bharti 2022 (Gadchiroli Division), In this article, you will get detailed information about Maharashtra Police Bharti 2022 of Gadchiroli Division i.e Vacancy details, Eligibility Criteria, Exam Pattern and Syllabus for Maharashtra Police Bharti 2022, etc.

Maharashtra Police Bharti 2022
Category Job Alert
Department Maharashtra Police
Name Maharashtra Police Bharti 2022
Division Gadchiroli
Vacancy 416

Maharashtra Police Bharti 2022 (Gadchiroli Division)

Maharashtra Police Bharti 2022 (Gadchiroli Division): महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागामार्फत गडचिरोली विभागासाठी भरती (Maharashtra Police Bharti) प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरु झाली आहे. यासंदर्भात लवकरच अधिसूचना जाहीर होणार आहे. 22 मार्च 2022 च्या शासन निर्णयानुसार गडचिरोली विभागातल्या (Maharashtra Police Bharti) एकूण 416 पदांसाठी परीक्षा TCS, IBPS, किवा MKCL यांच्यामार्फत होणार नाही. त्याऐवजी पोलीस घटक स्तरावरुन राबविण्यास विशेष बाब म्हणून राबविण्यात येणार आहे. या लेखात पोलीस भरती 2022 (Maharashtra Police Bharti) मधील रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा, पोलीस भरतीचा (Maharashtra Police Bharti) अभ्यासक्रम, महत्वाचे topic, याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे. सोबतच अलीकडेच NCC चे प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांचे गुण वाढणार आहे. त्यासंबंधीचा GR सुद्धा या लेखात देण्यात आला आहे.

Maharashtra Police Bharti Notification 2022

Maharashtra Police Bharti 2022 (Gadchiroli Division) | गडचिरोली विभाग पोलीस भरती 2022

Maharashtra Police Bharti Notification 2022: पोलीस शिपाई / बॅन्डस्मन / कारागृह शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई या सर्व पदांच्या भरती (Maharashtra Police Bharti 2022) लवकरच अधिसूचना जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्री. दिलीप वळसे पाटील यांनी लवकरच भरती (Maharashtra Police Bharti 2022) प्रक्रिया राबविण्यात येईल असे सांगितले आहे. या लेखात आपण पोलीस भरती 2022 (Maharashtra Police Bharti 2022) बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे. पोलीस भरती (Maharashtra Police Bharti) संदर्भात 22 मार्च 2022 रोजी निघालेल्या शासन निर्णयानुसार पोलीस भरती 2022 पोलीस विभागाच राबविणार आहे. पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील दि. 31 डिसेंबर 2020 अखेरपर्यंत रिक्त असलेली 311 पदे (150 पोलीस शिपाई व 161 पोलीस शिपाई चालक) आणि समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13 देसाईगंज, गडचिरोली येथील रिक्त असलेली 105 पदे अशी एकुण 416 पदांसाठी गडचिरोली विभागात पोलीस भरती (Maharashtra Police Bharti) लवकरच राबविण्यात येणार आहे. 22 मार्च 2022 शासननिर्णय वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Maharashtra Police Bharti 2022 (Gadchiroli Division)
Maharashtra Police Bharti 2022 (Gadchiroli Division)

Click here to view Maharashtra Police Bharti 2022 GR

Maharashtra Police Bharti 2022- Vacancies | महाराष्ट्र पोलिस भरती 2022- रिक्त जागांचा तपशील 

Maharashtra Police Bharti 2022- Vacancies: प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात एकूण 416 व येत्या काही दिवसात 7000+ पदांसाठी महाराष्ट्र पोलिस भरती 2022 (Maharashtra Police Bharti ) राबविण्यात येणार आहे. अधिसूचना जाहीर झाल्यावर आम्ही या लेखात रिक्त जागेची तपशीलवार माहिती उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे आपण या लेखास बुकमार्क करून ठेवावे.

Adda247 App
Adda247 Marathi Application

Maharashtra Police Bharti 2022- Eligibility Criteria | महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल भरती 2022- पात्रता निकष

Maharashtra Police Bharti 2022- Eligibility Criteria: महाराष्ट्र पोलिस भरती 2022 (Maharashtra Police Bharti 2022) साठी लागणारे पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.

शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल भरती 2022 साठी शैक्षणिक पात्रता 12 वी आहे.

वय

  • सर्वसाथारण प्रवर्ग: 19 ते 28
  • मागास प्रवर्ग: 19 ते 33

शारीरिक क्षमता

मापदंड  पुरुष  महिला
उंची 165 cm 158 cm
छाती 79 सेमी पेक्षा कमी नसावी लागू नाही

Maharashtra Police Bharti 2022: Exam Pattern | महाराष्ट्र पोलिस भरती 2022: परीक्षेचे स्वरूप

Maharashtra Police Bharti 2022: Exam Pattern: महाराष्ट्र पोलिस भरती 2022 (Maharashtra Police Bharti 2022) परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

1. लेखी परीक्षा

विभाग नाव एकूण प्रश्न एकूण गुण कालावधी
गणित 25 प्रश्न 25 गुण 90 मिनिट
बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 25 गुण
मराठी व्याकरण 25 प्रश्न 25 गुण
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 25 प्रश्न 25 गुण
एकूण 100 प्रश्न 100 गुण

2. शारीरिक चाचणी (पुरुष)

शारीरिक चाचणी (पुरुष)
1600 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक 10 गुण
एकूण गुण 50 गुण

3. शारीरिक चाचणी (महिला)

शारीरिक चाचणी (महिला)
800 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक (4 किलो) 10 गुण
एकूण गुण 50 गुण

NCC प्रमाणपत्राद्वारे मिळणारे गुण

जर उमेद्वाराजवळ NCC चे प्रमाणपत्र असेल तर त्याचे 2 ते 5 टक्के अधिकचे गुण मिळतील त्यासंबंधी चा शासननिर्णय पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.\

Maharashtra Police Bharti 2022 – NCC Certificate Notice

Maharashtra Police Bharti 2022: Exam Syllabus | महाराष्ट्र पोलिस भरती 2022: परीक्षेचा अभ्यासक्रम

Maharashtra Police Bharti 2022: Exam Syllabus: महाराष्ट्र पोलिस भरती 2022 (Maharashtra Police Bharti 2022) साठी परीक्षेचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे

अंकगणित

बौद्धिक चाचणी

अ. क्र.

अभ्यासक्रम विषय अ. क्र.

अभ्यासक्रम विषय

1.

संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार 1. क्रमबध्द मालिका
2. मसावि आणि लसावि 2.

संख्या संचातील अंक शोधणे

3.

दशांश अपूर्णांक 3. समान संबंध किंवा परस्पर संबंध
4. वर्गमूळ घनमूळ 4.

आकृत्यांमधील अंक शोधणे

5.

गुणोत्तर प्रमाण 5. वेन आकृती
6. पदावली 6.

कालमापन (दिनदर्शिका)

7.

काळ-अंतर-वेग (रेल्वे, बोट) 7. रांगेवर आधारित प्रश्न
8. सरळव्याज व चक्रवाढ व्याज 8.

सांकेतिक लिपी किंवा भाषा

9.

नफा-तोटा 9. विजोड, विसंगत पद ओळखणे
10. संकीर्ण 10.

विधाने व अनुमाने

11.

वयवारी 11. आकृतीची आरशातील प्रतिमा
12. बेरीज, वजाबाकी 12.

आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब

13.

व्यवहारी अपूर्णांक 13. दिशा व अंतर ओळखणे
14. घातांक 14.

घड्याळावरील प्रश्न

15.

काळ-काम-वेग 15. नाते संबंधांची ओळख
16. सरासरी 16.

आकृत्यांची संख्या मोजणे

17.

पाण्याची टाकी आणि नळ 17. तुलनात्मक प्रश्न
18. शेकडेवारी 18.

निरीक्षण आणि आकलन

19.

भूमितीतील संकल्पना

20.

परिमाणे

मराठी व्याकरण सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी
अ. क्र. अभ्यासक्रम विषय अ. क्र. अभ्यासक्रम विषय
1. शब्दांच्या जाती 1. भारताचा इतिहास
2. वर्णविचार 2. भारतीय राज्यघटना
3. वचन विचार 3. महाराष्ट्राचा भूगोल
4. प्रयोग 4. भारताचा भूगोल
5. क्रियापदांचे अर्थ 5. जगाचा भूगोल
6. मराठीतील शुद्ध शब्द 6. अर्थशास्त्र
7. वाक्य पृथक्करण 7. नागरी स्थानिक स्व. संस्था
8. वाक्याचे प्रकार 8. महाराष्ट्राचे मुलकी प्रशासन
9. महत्त्वाचे शब्द 9. राज्यातील पोलीस प्रशासन
10. सारखे वाटणारे शब्द 10 समाज सुधारक
11. विरूध्दार्थी शब्द 11. विज्ञान – तंत्रज्ञान
12. अलंकारिक शब्द 12. संगणक व माहिती तंत्रज्ञान
13. महत्वाच्या म्हणी 13. चालू घडामोडी- राष्ट्रीय बातम्या
14. शब्दांच्या शक्ती 14. आंतरराष्ट्रीय बातम्या
15. समूहदर्शक शब्द 15. राज्य बातम्या
16. प्राणी व त्यांची घरे 16. नियुक्ती बातम्या
17. लेखक व साहित्य 17. अर्थव्यवस्था बातम्या
18. लिंग विचार 18. व्यवसाय बातम्या
19. संधी 19. सनिट आनि कॉन्फरन्स बातम्या
20. क्रियापदांचे काळ 20. कराराच्या बातम्या
21. विभक्ती सामान्यरूप 21. रॅक्स आनि अहवाल बातम्या
22. समास 22. विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
23. विरामचिन्हे 23. पुरस्कार बातम्या
24. समानार्थी शब्द 24. क्रीडा बातम्या
25. वाक्यांचे रूपांतर 25. पुस्तके आनि लेखक बातम्या
26. एकाच शब्दाचे अनेक अर्थ 26. संरक्षण बातम्या
27. जोडशब्द 27. महत्वाचे दिवस
28. शब्दसमूह एक शब्द 28. निधन बातम्या
29. वाक्प्रचार
30. शब्दसिद्धी
31. ध्वनीदर्शक शब्द
32. अलंकार
33. प्राणी व त्यांची पिल्ले मराठीतील टोपणनावे

Maharashtra Police Bharti 2022: Test Series | महाराष्ट्र पोलिस भरती 2022 टेस्ट सिरीज

Maharashtra Police Bharti 2022: Test Series: महाराष्ट्र पोलीस भरती 2022 (Maharashtra Police Bharti 2022) ची भरती अधिसूचना लवकरच जाहीर होणार आहे. या वर्षी 7000+ रिक्त जागा जाहीर होणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थी जे या पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांनी त्यांच्या अभ्यासला सुरुवात केलीच पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेच्या updated परीक्षेच्या स्वरूपावर आणि अभ्यासक्रमावर आधारित Test Series, Adda247 मराठीने उपलब्ध करून दिली आहे. आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Maharashtra Police Bharti 2022 Test Series बद्दल संपूर्ण माहिती पाहू शकता.

adda247

Maharashtra Police Bharti 2022 Test Series बद्दल माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Maharashtra Police Bharti 2022 Batch | महाराष्ट्र पोलिस भरती 2022 बॅच

Maharashtra Police Bharti 2022 Batch: महाराष्ट्र पोलिस भरती 2022 (Maharashtra Police Bharti 2022) बॅच मध्ये इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता ,चालू घडामोडी) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत या बॅच मध्ये मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल भरती 2022 बॅच बद्दल सविस्तर माहिती पाहू शकता.

adda247

Maharashtra Police Bharti 2022 Batch बद्दल माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

FAQs Maharashtra Police Bharti 2022 (Gadchiroli Division)

Q1. Maharashtra Police Bharti 2022 साठी अधिसूचना जाहीर झाली आहे का?

Ans. Maharashtra Police Bharti 2022 साठी अधिसूचना लवकरच जाहीर होईल.3

Q2. Maharashtra Police Bharti 2022 मध्ये गडचिरोली जिल्ह्याची अधिसूचना किती जागेसाठी जाहीर होईल?

Ans. Maharashtra Police Bharti 2022 मध्ये गडचिरोली जिल्ह्याची अधिसूचना 416 जागेसाठी जाहीर होईल.

Q3. Maharashtra Police Bharti 2022 अधिसूचना किती जागेसाठी जाहीर होईल?

Ans. Maharashtra Police Bharti 2022 अधिसूचना 7000+ जागेसाठी जाहीर होईल.

Q4. Maharashtra Police Bharti 2022 चा अभ्यासक्रम मी कुठे पाहू शकतो?

Ans. Maharashtra Police Bharti 2022 चा अभ्यासक्रम आपण Adda247 मराठीच्या वेबसाईट व App वर पाहू शकता.

Q5. Maharashtra Police Bharti 2022 साठी उत्तम Test Series मला कुठे मिळेल?

Ans. Maharashtra Police Bharti 2022 साठी उत्तम Test Series आपणास Adda247 मराठीच्या वेबसाईट व App वर मिळेल.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)
MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)

Sharing is caring!

Maharashtra Police Bharti 2022 (Gadchiroli Division), Apply for 416 Posts_8.1

FAQs

Has the notification for Maharashtra Police Bharti 2022 been announced?

Notification for Maharashtra Police Bharti 2022 will be released soon.

Maharashtra Police Bharti 2022 notification will be issued for how many vacancies?

Maharashtra Police Bharti 2022 notification will be announced for 7000+ posts.

Where can I view Maharashtra Police Bharti 2022 syllabus?

You can watch Maharashtra Police Bharti 2022 syllabus on Adda247 Marathi website and app.

Where can I find the best Test Series for Maharashtra Police Bharti 2022?

You will find the best Test Series for Maharashtra Police Bharti 2022 on Adda247 Marathi website and app.