Marathi govt jobs   »   Latest Post   »   Maharashtra Police Bharti 2022 Test Series
Top Performing

Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series | महाराष्ट्र पोलीस भारती 2022 ऑनलाइन Test Series

Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series: 2021 च्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्री दिलीप वळसे-पाटील यांनी अशी घोषणा केली की काही महिन्यांमध्ये सात हजार पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. 2019 मध्ये बारा हजार पदांसाठी पोलीस भरती ला मान्यता मिळाली होती त्यातील पाच हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाले असून 7000 पदांची भरती प्रक्रिया आगामी काळात होणार आहे. त्यामुळे आगामी काळात तुम्हाला पोलीस भरतीची अधिसूचना पाहायला मिळणार आहे.

Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेसाठी Test Series

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ची भरती अधिसूचना लवकरच जाहीर होणार आहे. या वर्षी 7000+ रिक्त जागा जाहीर होणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थी जे या पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांनी त्यांच्या अभ्यासला सुरुवात केलीच पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेच्या updated परीक्षेच्या स्वरूपावर आणि अभ्यासक्रमावर आधारित महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेसाठी Test Series.

Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series: What will you get? | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेसाठी Test Series

  • Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित 15 full length मॉक टेस्ट
  • महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षाचे मागील वर्ष्याच्या 5 प्रश्नपत्रिका
  • सर्व पेपर्स मराठी भाषेत असणार
  • सर्व प्रश्नांचे मराठीत स्पष्टीकरण
  • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
  • ऑल इंडिया रँक
  • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

Validity: 12 महिने

Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series
Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series

Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series: Uploading Plan | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेसाठी Test Series

Uploading plan:

S.No. Live Date
Mock-01 17-Feb-2022
Mock-02 23-Feb-2022
Mock-03 1-Mar-2022
PYQ-1 7-Mar-2022
Mock-04 10-Mar-2022
Mock-05 15-Mar-2022
PYQ-2 21-Mar-2022
Mock-06 23-Mar-2022
Mock-07 28-Mar-2022
Mock-08 31-Mar-2022
PYQ-3 5-Apr-2022
Mock-09 9-Apr-2022
Mock-10 13-Apr-2022
PYQ-4 16-Apr-2022
Mock-11 20-Apr-2022
Mock-12 26-Apr-2022
PYQ-5 2-May-2022
Mock-13 5-May-2022
Mock-14 11-May-2022
Mock-15 14-May-2022

Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series: At What Price? | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेसाठी Test Series

आता FEB15 Promocode Apply करून महाराष्ट्र गट क, सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्विभाषिक Full Length Test Series फक्त 297/- रुपयात मिळवा आणि कमी वेळात चांगला सराव करून तुमच्या वेळेचा सदुपयोग करा.

FAQs: Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series

Q. मला परीक्षेनुसार Updated परीक्षेच्या स्वरूपावर प्रश्न मिळू शकतील का?

होय, दिलेल्या मॉक पेपरमध्ये तुम्हाला Updated परीक्षेच्या स्वरूपावर प्रश्न मिळतील.

Q.मी माझ्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करू शकतो का?

होय, खरेदीसाठी तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, वॉलेट्स, यूपीआय किंवा नेट बँकिंग वापरू शकता.

Q. हे पॅकेज मिळवण्यासाठी EMI पर्याय उपलब्ध आहे का?
होय, आपण हे सहज ईएमआय पर्यायावर मिळवू शकता.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series
Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series

Sharing is caring!

Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series_5.1

FAQs

Can I get the updated pattern questions according to the exam?

Yes, You will get Latest Pattern questions in the given Mock Papers.

Can I Purchase through my Credit card?

Yes, you can use a Credit card, Debit card, Wallets, UPI or Net banking for purchasing.

Is EMI option available to get this Package?

Yes, You can get this on easy EMI option.