Table of Contents
Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series: महाराष्ट्र पोलीस भरती 2022 मध्ये 7000 पदांची (Police Bharti 2022) भरती होणार या अंतर्गत विविध विभागात भरतीच्या अधिसूचना जाहीर होणार आहेत. गडचिरोली विभागात एकूण 241 रिक्त जागा जाहीर झाल्या आहेत. बाकी सर्व विभागाच्या अधिसूचना लवकरच हळूहळू जाहीर होणार आहेत. त्यामुळे आता अभ्यासाचे योग्य धोरण आखणे खूप गरजेचे आहे जेणेकरून महाराष्ट्र पोलीस भरती 2022 मध्ये तुमचे selection नक्की होईल. लेखी परीक्षेची पुरेपूर तयारीसाठी आम्ही “महाराष्ट्र पोलीस भारती 2022 ऑनलाइन Test Series” आणली आहे ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
Maharashtra Police Bharti 2022
Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेसाठी Test Series
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 च्या विभागानुसार अधिसूचना जाहीर होणार आहेत. या वर्षी 7000+ रिक्त जागा जाहीर होणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थी जे या पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांनी त्यांच्या अभ्यासला सुरुवात केलीच पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेच्या updated परीक्षेच्या स्वरूपावर आणि अभ्यासक्रमावर आधारित महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेसाठी Test Series.
Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series: What will you get? | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेसाठी Test Series
- Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित 15 full length मॉक टेस्ट
- महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षाचे मागील वर्ष्याच्या 5 प्रश्नपत्रिका
- सर्व पेपर्स मराठी भाषेत असणार
- सर्व प्रश्नांचे मराठीत स्पष्टीकरण
- तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
- ऑल इंडिया रँक
- टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना
Validity: 12 महिने
Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series: Uploading Plan | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेसाठी Test Series
Uploading plan:
S.No. | Live Date |
Mock-01 | 17-Feb-2022 |
Mock-02 | 23-Feb-2022 |
Mock-03 | 4-Mar-2022 |
PYQ-1 | 7-Mar-2022 |
Mock-04 | 10-Mar-2022 |
Mock-05 | 15-Mar-2022 |
PYQ-2 | 21-Mar-2022 |
Mock-06 | 26-Mar-2022 |
Mock-07 | 1-Apr-2022 |
Mock-08 | 7-Apr-2022 |
PYQ-3 | 14-Apr-2022 |
Mock-09 | Upload Soon |
Mock-10 | Upload Soon |
PYQ-4 | Upload Soon |
Mock-11 | Upload Soon |
Mock-12 | Upload Soon |
PYQ-5 | Upload Soon |
Mock-13 | Upload Soon |
Mock-14 | Upload Soon |
Mock-15 | Upload Soon |
Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series: At What Price? | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेसाठी Test Series
आता PREP20 Promocode Apply करून Maharashtra Police Bharti 2022 Full Length Test Series फक्त 319.20/- रुपयात मिळवा आणि कमी वेळात चांगला सराव करून तुमच्या वेळेचा सदुपयोग करा.
Also Read:
- Maharashtra Police Bharti 2022
- Maharashtra Police Constable Syllabus and Exam Pattern 2022
- Maharashtra Police Constable Salary 2022
- Maharashtra Police Bharti Notification 2022
FAQs: Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series
Q. मला परीक्षेनुसार Updated परीक्षेच्या स्वरूपावर प्रश्न मिळू शकतील का?
होय, दिलेल्या मॉक पेपरमध्ये तुम्हाला Updated परीक्षेच्या स्वरूपावर प्रश्न मिळतील.
Q.मी माझ्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करू शकतो का?
होय, खरेदीसाठी तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, वॉलेट्स, यूपीआय किंवा नेट बँकिंग वापरू शकता.